Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
तुम्हाला देखील महिना अखेरीस अशाच समस्येचा सामना करावा लागतो का? तर आता आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या यूपीआय ॲप्सच्या मदतीने केलेल्या पेमेंटची हिस्ट्री एकाच ठिकाणी अगदी सहज पाहू शकता. यासाठी तुम्हाला NPCI च्या यूपीआय सर्विसचा वापर करावा लागणार आहे. विशेष म्हणजेच, ही प्रोसेस तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनद्वारे पूर्ण करू शकता. त्यामुळे तुम्हाला यासाठी कोणत्याही रांगेत थांबण्याची किंवा कोणत्या सेवा केंद्राला भेट देण्याची देखील गरज नाही. चला तर मग, आता ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)






