Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

iOS 27 Update: टेक कंपनीने आयोजित केलेल्या ईव्हेंटमध्ये iOS 27 सादर केले आहे. हे एक बीटा वर्जन आहे. यूजर्सना स्टेबल वर्जन लाँच होण्यापूर्वी नवीन फीचर्सचा अनुभव घ्यायचा असेल तर यूजर्स कंपनीने जारी केलेले बीटा वर्जन त्यांच्या आयफोनमध्ये डाऊनलोड करू शकतात. मात्र यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 01:06 PM
Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • iOS 27 डेव्हलपर बीटा डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅपल डेव्हलपर अ‍ॅपमधून नोंदणी करून सॉफ्टवेअर अपडेट विभागात जावे लागेल.
  • अपडेट दिसत नसल्यास सेटिंग मधील प्रायव्हसी आणि सिक्योरिटी विभागातून डेव्हलपर मोड ऑन करून पुन्हा अपडेट तपासावे लागेल.
  • बीटा व्हर्जन इन्स्टॉल करण्यापूर्वी डेटा बॅकअप, 50% पेक्षा जास्त बॅटरी आणि स्थिर वायफाय कनेक्शन असणे आवश्यक आहे.
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने WWDC 2026 ईव्हेंटदरम्यान आयओएस 27 सादर केले आहे. यासोबतच कंपनीने या ओएस अपडेटचे डेव्हलपर बीटा वर्जन देखील जारी केले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अधिकृत लाँचिंगपूर्वी नव्या आओएस 27 च्या फीचर्सचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये डेव्हलपर बीटा इंस्टॉल करू शकता. यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. मात्र लक्षात ठेवा की, बीटा वर्जनमध्ये काही बग्स आढळू शकतात. त्यामुळे आयफोनमध्ये नवीन अपडेट इंस्टॉल करण्यापूर्वी सर्व डेटाचा बॅकअप घ्या.

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

iOS 27 डेव्हलपर बीटा डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी अ‍ॅप स्टोअर ओपन करा आणि अ‍ॅपल डेव्हलपर अ‍ॅप डाऊनलोड करा.
  • आता अ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या अ‍ॅपल आयडीने साईन इन करा.
  • आता अ‍ॅपल डेव्हलपर प्रोग्राममध्ये स्वतःची नोंदणी करा.
  • आता आयफोनची सेटिंग ओपन करा.
  • यानंतर जनरलवर टॅप करा आणि सॉफ्टवेअर अपडेट ओपन करा.
  • आता बीटा अपडेट्स पर्याय निवडा.
  • आता यादीमध्ये दिसणाऱ्या iOS 27 डेव्हलपर बीटावर क्लिक करा.
  • आता डाऊनलोड आणि इंस्टॉलवर टॅप करा आणि इंस्टॉलेशन प्रोसेस सुरु करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये iOS 27 डेव्हलपर बीटा डाऊनलोड करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

अपडेट दिसत नसल्यास काय करावे?

अनेकदा आयफोनमध्ये डेव्हलपर बीटा दिसत नाही. अशावेळी तुम्हाला काही जास्तीच्या स्टेप्स फॉलो करून iOS 27 डेव्हलपर बीटा आयफोनमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे.
  • सर्वात आधी सेटिंग ओपन करा.
  • यानंतर प्रायव्हसी आणि सिक्योरिटी पर्याय निवडा.
  • आता डेव्हलपर मोड ऑन करा.
  • आता पुन्हा सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनमध्ये जाऊन अपडेट तपासा.
  • आता वर सांगितलेल्या प्रोसेसनुसार तुमच्या आयफोनमध्ये नवीन अपडेट इंस्टॉल करा.
Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

iOS 27 इंस्टॉल करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

तुम्ही देखील तुमच्या आयफोनमध्ये iOS 27 डेव्हलपर बीटा डाऊनलोड करणार असाल तर सर्वात आधी संपूर्ण डेटाचा बॅकअप घ्या. तसेच आयफोनची बॅटरी कमीत कमी 50 टक्के चार्ज असेल याची खात्री करा. अपडेट डाऊनलोड करताना स्थिर वायफाय कनेक्शन आवश्यक आहे. डेव्हलपर बीटामध्ये बग्ज किंवा अ‍ॅप्स क्रॅशसारख्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. जर तुम्हाला स्टेबल आणि अधिक चांगला अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही आयओएस पब्लिक बीटाची वाट पाहू शकता.

Web Title: How to install ios 27 developer beta in iphone follow this step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.