Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Card Update: स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वापरा ही ट्रीक, अशा प्रकारे लॉक करा तुमचं आधार कार्ड

UIDAI आधार बायोमेट्रिक लॉक नावाची एक विशेष सुविधा प्रदान करते. याच्या मदतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता. ज्यामुळे तुमचं आधार कार्ड सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल. यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 09, 2025 | 09:34 AM
Aadhaar Card Update: स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वापरा ही ट्रीक, अशा प्रकारे लॉक करा तुमचं आधार कार्ड

Aadhaar Card Update: स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वापरा ही ट्रीक, अशा प्रकारे लॉक करा तुमचं आधार कार्ड

Follow Us
Close
Follow Us:

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापासून ते नवीन बँक अकाऊंट ओपन करण्यापर्यंत आधार कार्ड आपल्याला आपल्या प्रत्येक कामांसाठी आवश्यक आहे. इतकंच नाही तर ऑफीस असो किंवा कॉलेज आपल्याला सर्वच ठिकाणी सर्वात आधी आधार कार्ड विचारलं जातं. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे आपल्या सर्व कामांसाठी गरजेचं असणार आधार कार्ड सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आहे.

Android OS Update: लाखो OnePlus युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, कंपनीने पोस्ट शेअर करत दिली महत्त्वाची माहिती

आधार कार्डची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. त्यात नाव, पत्ता, बायोमेट्रिक्स आणि मोबाईल नंबर सारखी माहिती असते, जी एखाद्या चुकीच्या व्यक्तिच्या हाती पडल्यास आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपलं आधार कार्ड लॉक करण्याच्या फीचरचा तुम्ही वापर करू शकता. आता आम्ही तुम्हाला बायोमेट्रिक तपशील ऑनलाइन लॉक करण्याची संपूर्ण पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं आधार कार्ड सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल आणि तुमची माहिती कोणत्याही चुकीच्या व्यक्तिच्या हाती पडणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आधार कार्ड लॉक करण्यसाठी हे फीचर ठरेली फायदेशीर

UIDAI आधार बायोमेट्रिक लॉक नावाची एक विशेष सुविधा प्रदान करते. हे वैशिष्ट्य तुमचे फिंगरप्रिंट, आयरिस आणि फेस डेटा लॉक करते. हे फीचर सक्रिय केल्यानंतर, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचा आधार वापरू शकत नाही. आधारवर आधारित बनावट पडताळणी आणि बनावट बँकिंग व्यवहार रोखण्यासाठी हे वैशिष्ट्य एक अतिशय प्रभावी मार्ग आहे.

आधार बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • व्हीआयडी जनरेटर पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार व्हर्च्युअल आयडी जनरेट करा.
  • त्यानंतर आधार लॉक/अनलॉक वर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा.
  • आधार व्हर्च्युअल आयडी (VID), पूर्ण नाव, पिन कोड, कॅप्चा कोड ही सर्व माहिती भरा.
  • आता सेंड ओटीपी वर क्लिक करा आणि ओटीपी भरून व्हेरिफाईड करा.
  • व्हेरिफाईडनंतर तुमचे आधार बायोमेट्रिक लॉक केले जाईल.

mAadhaar अ‍ॅप वापरून आधार बायोमेट्रिक कसे लॉक करायचे?

  • गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वरून mAadhaar अ‍ॅप डाउनलोड करा.
  • अ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने लॉगिन करा.
  • माय आधार आयकॉनवर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि ओटीपी पडताळणी पूर्ण करा.
  • बायोमेट्रिक लॉक पर्याय निवडा आणि तो चालू करा.
  • यानंतर तुमचा फिंगरप्रिंट, आयरिस आणि फेस डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.

Pubg mobile 3.7: अखेर प्रतिक्षा संपली! गोल्डन डायनेस्टी मोडसह दुप्पट होणार गेमची मजा, अशा प्रकारे डाऊनलोड करा अपडेट

अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता आणि चुकीच्या व्यक्तिंपासून तुमचं आधार कार्ड सुरक्षित ठेऊ शकता. यामुळे तुमचं नुकसान होणार आणि तुमच्या आधार कार्डचा गैरवापर देखील केला जाणार नाही.

Web Title: How to lock your aadhaar card know the easy process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • aadhaar card
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat
1

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार
2

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?
3

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
4

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.