Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध

सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बातमी खरी असेलच असं नाही. काहीजण सामान्य लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी आणि वाद निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर खोट्या पोस्ट व्हायरल करत असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 22, 2026 | 10:40 PM
फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध

फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध

Follow Us
Follow Us:
  • मोबाईलवर आलेली प्रत्येक बातमी खरी नसते; फेक न्यूज ओळखण्याचे सोपे मार्ग
  • एका क्लिकपूर्वी तपासा! फेक न्यूज ओळखण्याच्या स्मार्ट टिप्स
  • फॉरवर्ड करण्यापूर्वी खबरदारी घ्या; खोटी बातमी कशी ओळखाल?
खोट्या आणि बनावट बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. एखाद्या बातमामीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्याला तपासावे लागते की बातमी खरी आहे की खोटी. असे अनेक लोकं आहेत जे सोशल मीडियावर खोट्या बातम्या व्हायरल करतात. अशावेळी सामान्य लोकांना समजत नाही की कोणत्या बातमीवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या बातमीवर विश्वास ठेवायचा नाही. खोट्या बातम्यांमुळे सामान्य लोकांमध्ये गैरसमज, भीती आणि राग वाढतो. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवणं चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणं गरजेचं आहे. खोट्या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही काही पद्धती वापरू शकता.

स्टाईल आणि फीचर्सचाा परफेक्ट कॉम्बो! boAt ची प्रिमियम स्मार्टवॉच भारतात लाँच, केवळ इतक्या किंमतीत मिळणार तगडी बॅटरी लाईफ

गुगल फॅक्ट चेक टूलच्या मदतीने तपासा सत्यता

खोट्या बातम्याची सत्यता तपासण्यासाठी गुगल फॅक्ट चेक टूलचा वापर करू शकता. हे टूल वापरण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे.

  • सर्वात आधी गुगल गुगल फॅक्ट चेक टूल वेबसाइट ओपन करा.
  • ज्या बातमीची सत्यता तपासायची आहे त्याचे कीवर्ड्स टाईप करा
  • रिझल्ट्समध्ये बघा की त्या बातमीची फॅक्ट चेकिंग आधीच करण्यात आली आहे की नाही.
  • विश्वसनीय स्त्रोतांवर विश्वास ठेवा.
  • व्हायरल पोस्टची तुलना करा.
  • बातमी खोटी असेल तर शेअर करू नका.

पीबीआय फॅक्ट चेक वापरा

भारत सरकारच्या योजना, नीति आयोग आणि घोषणासंबंधित बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो सर्वात विश्वसनीय स्त्रोत मानला जातो. पीबीआयच्या अधिकृत वेबसाईटर तुम्ही बातम्यांची सत्यता तपासू शकता. याशिवाय पीबीआयचे अधिकृत एक्स अकाऊंट देखील खोट्या बातम्यांबाबत वारंवार अलर्ट जारी करत असतो. सरकार संबंधित कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यत तपासा. (फोटो सौजन्य – AI Created)

ऑल इंडिया रेडिओ न्यूजकडून मिळवा माहिती

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी ऑल इंडिया रेडिओ न्यूज देखील विश्वसनीय स्त्रोत आहे. एअर न्यूजच्या वेबसाईटवर देशभरातील बातम्या मिळतात. तुम्ही ऑल इंडिया रेडिओ न्यूजचे एक्स आणि इंस्टाग्राम अकाऊंट देखील फॉलो करू शकता. इथे तुम्हाला योग्य आणि विश्वसनीय माहिती मिळण्याची शक्यता सर्वाधित असते.

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

अशी ओळखा खोटी बातमी

  • तुम्ही काही गोष्टींची पडताळणी करून बातमीची सत्यता तपासू शकता. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
  • एखाद्या पोस्टमध्ये लोकांना घाबरवण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर सावध राहा.
  • बातमीमध्ये वेबसाईट, रिपोर्टवर किंवा स्त्रोताचा उल्लेख नसेल तर बातमी फॉरवर्ड करू नका.
  • पोस्टमध्ये जास्त स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका असतील तर बातमी खोटी असण्याची शक्यता आहे.
  • फोटो किंवा व्हिडीओमध्ये एआय टूलचा वॉटरमार्क दिसत असेल तर सावध राहा.

Web Title: How to recognize fake news this are some easy tips know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:40 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.