Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks

Tech Tips: बाजारात सध्या 500 रुपयांच्या खोट्या नोटांनी धुमाकूळ घातला आहे. या नोट्या अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच दिसतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या 500 रुपयांच्या नोटांमधील फरक ओळखणं अवघड झालं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2025 | 01:52 PM
500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks

500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बाजारात 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतात 500 रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगितलं जातं. काही वर्षांपूर्वी भारतात 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारने 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवली. त्यामुळे सध्या भारतीय बाजारात 500 रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक आहे. पण यामुळेच मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होतो.

डायमंड आणि स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची उत्तम संधी! Free Fire Max प्लेअर्स हे आहेत 5 मेचे कोड्स, आत्ताच करा Redeem

हुबेहुब खऱ्या नोटांसांरख्या दिसतात नकली नोटा

सामान्य लोकांची फसवूणक करण्यासाठी हुबेहुब खऱ्या नोटांसांरख्या दिसणाऱ्या नकली नोटा भारतीय बाजारात आहेत. या नकली नोटा पूर्णपणे खऱ्या नोटांसारख्या दिसतात. त्यामुळे सामान्य माणसांना या नोटांमधील फरक ओळखणं अत्यंत कठीण होतं. कारण या नकली नोटांवर इतकं बारकाईने कामं केलं जातं की, या नोटा अगदी खऱ्याप्रमाणे दिसू लागतात. पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने असली आणि नकली नोटांमधील फरक ओळखू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केला अलर्ट

भारत सरकार आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक अलर्ट देखील जारी केला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांपाासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फाइनेंस मिनिस्ट्री द्वारा पब्लिश रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मार्केटमध्ये खोट्या नोटांचं सर्कुलेशन पुन्हा वाढलं आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. तुम्ही अगदी काही सोप्या पद्धतीने आणि स्मार्टफोनच्या मदतीने नकली नोटा ओळखू शकता.

स्मार्टफोन करणार तुमची मदत

हाय-रिजॉल्यूशन कॅमेरा स्मार्टफोन तुम्हाला नकली नोटा ओळखण्यासाठी मदत करणार आहे. तुम्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने नोटवर झूम करून मायक्रो टेक्स्ट, अलाइनमेंट आणि प्रिंटिंग क्वालिटी तपासू शकता. याशिवाय स्मार्टफोनच्या प्लॅशच्या मदतीने सिक्योरिटी थ्रेड किंवा काही हाईलाइटिंग फीचर्सची ओळख पटवू शकता. याशिवाय 500 रुपयांच्या नोटेच्या खालच्या बाजूला अगदी लहान अक्षरांत RBI आणि 500 लिहीलेलं असतं. ही अक्षर अगदी लहान असतात त्यामुळे ही अक्षरं पाहण्यासाठी तुम्हाला कॅमेरा झूम करावा लागणार आहे. जर तुमच्याकडे असलेल्या नोटंवर ही अक्षरं लिहीलेली असतील तर तुमच्याकडे असलेली नोट खरी असणर आहे.

आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ – कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी

रोख व्यवहार करताना सावध राहा

भारत सरकार आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने लोकांना कोणताही रोख व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांना कोणतीही नकली नोट आढळली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. लोकल दुकानदार, फुटपाथ वेंडर आणि कॅश डिपॉजिटच्या ट्रांजेक्शनवेळी योग्य खबरदारी घ्या. तुमची छोटी चूकही तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.

‘MANI’ (Mobile Aided Note Identifier) अ‍ॅप लाँच

RBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी ‘MANI’ (Mobile Aided Note Identifier) अ‍ॅप लाँच केला आहे. हा अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS वर फ्रीमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या मदतीने नोट स्कॅन करून तुम्ही त्याचे डेनॉमिनेशन (मूल्य) जाणून घएऊ शकता. हा अ‍ॅप दृष्टिबाधित (vision impaired) लोकांसाठी लाँच करण्यात आला आहे.

Web Title: How to recognize your 500 rupees note is real or fake use this smartphone tricks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

हात न लावता घर होणार स्वच्छ! Dreame चे नवे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भारतात लाँच
3

हात न लावता घर होणार स्वच्छ! Dreame चे नवे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भारतात लाँच

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी
4

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.