Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स… जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max Gaming Tips: फ्री फायर मॅक्स खेळताना काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची जिंकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. गेम सुरु होताच कोणत्या ठिकाणी उतरावे, कोणत्या बंदूकी गोळा कराव्यात, कोणते कॅरेक्टर्स निवडावे, याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 09:04 AM
Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स... जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • केप टाऊन आणि रिम नाम व्हिलेजसारख्या कमी गर्दीच्या ठिकाणी लँड केल्यास चांगली लूट मिळते आणि गेममध्ये जास्त वेळ टिकून राहता येते.
  • असॉल्ट रायफल, स्नायपर आणि ग्लू वॉलचा योग्य वापर केल्यास क्लोज, मिड आणि लॉन्ग रेंज लढाईत मोठा फायदा मिळू शकतो.
  • Alok आणि K सारख्या कॅरेक्टर्सच्या विशेष स्किल्सचा वापर करताना नेहमी सेफ झोनमध्ये राहिल्यास विजयाची शक्यता वाढते.
फ्री फायर मॅक्स (Free Fire Max) हा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अ‍ॅक्शन गेम आहे. या गेममधील ग्राफिक्स अतिशय जबरदस्त आहे. दररोज हजारो प्लेअर्स हा गेम खेळतात. या गेममध्ये जिंकण फार कठीण आहे. बहुतेक प्लेयर्सना हा गेम खेळताना सतत हार पत्करावी लागते. तुम्ही देखील अशा खेळाडूंपैकी एक असाल ज्यांना गेममध्ये सतत हार पत्करावी लागते, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी गेमिंग गाईड घेऊन आलो आहोत. आम्ही तुमच्यासोबत काही गेमिंग ट्रिक्स शेअर करणार आहोत, ज्यामुळे तुमची जिंकण्याची शक्यता वाढू शकते.

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

लँडिंग स्पॉट

फ्री फायर मॅक्समध्ये लँड करण्यापूर्वी केप टाऊन आणि रिम नाम व्हिलेज सारख्या ठिकाणची निवड करा. या ठिकाणी इतर प्लेयर्सची संख्या कमी असते. यामुळे तुम्हाला गेममध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी मदत होईल. तसेच यामुळे तुम्हाला चांगली लूट देखील मिळेल आणि तुम्ही शत्रूंचा सामना करु शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

शस्त्रे

गेममध्ये विविध बंदुकी उपलब्ध आहेत. यामध्ये असॉल्ट रायफल, हँड गन आणि स्निपर इत्यादींचा समावेश आहे. जेव्हा तुम्ही मॅचमध्ये लँड करता तेव्हा एक असॉल्ट आणि स्नाइपर राइफल गोळा करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला क्लोज, मिड आणि लॉन्ग रेंज लढाईत शत्रूंना हरवण्यासाठी मदत होईल.

ग्लू वॉल

ग्लू वॉल एक प्रोटेक्शन वॉल आहे. याचा वापर शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी केला जातो. याच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षित झोन तयार करू शकता.

कॅरेक्टर्स

गेममध्ये असलेले वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांच्या खास शक्तीमुळे संपूर्ण गेम पालटू शकतात. तुम्ही आक्रमक खेळाडू असाल तर अलोक ची हीलिंग क्षमता किंवा के च्या ईपी-टू-एचपी स्किलचा वापर करू शकता.

WhatsApp वर येणार पेड सब्सक्रिप्शन! Meta One Plus आणि Premium प्लॅन्सची चर्चा सुरु; इतकी असू शकते किंमत

सेफ झोन

फ्री फायर मॅक्समधील सेफ झोन अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मॅचमधील वेळ वाढत जातो, त्याचप्रमाणे सेफ झोन कमी होतो. जे प्लेअर्स सेफ झोनच्या बाहेर असतात, ते नॉक आउट होतात. यामुळे फ्री फायर मॅक्समधील मॅच खेळताना तुम्ही सेफ झोनमध्ये राहाल, याची काळजी घ्या. यामुळे तुम्ही लवकर नॉक आऊट होणार नाही आणि तुमची जिंकण्याची शक्यता देखील आणखी वाढेल.

Web Title: How to stay safe and increase winning chances in free fire max here are some tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.