
Tech Tips: स्टोरेज फुल्ल होण्याची चिंता संपली! फोनच्या गॅलरीमध्ये नाही दिसणार WhatsApp चे फोटो-व्हिडिओ, आत्ताच बदला 'ही' सेटिंग
खरं तर व्हॉट्सॲपमध्ये एक डिफॉल्ट सेटिंग असते. या सेटिंगद्वारे व्हॉट्सॲपवर आलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ फोनच्या गॅलरीमध्ये आपोआप सेव्ह केल जातात. मात्र यामुळे केवळ स्मार्टफोनचे स्टोरेजच फुल्ल होत नाही तर यूजरच्या प्रायव्हसीवर देखील अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र या समस्येपासून सुटका मिळवणं फार कठीण नाही. तुम्ही व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये बदल करून हि समस्या सोडवू शकता. (फोटो सौजन्य – AI Created)
Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
दोन्ही सेटिंग पूर्ण केल्यानंतर व्हॉट्सॲप मीडिया फोनच्या गॅलरीमध्ये दिसत आहे की नाही तपासून घ्या. ही सेटिंग पूर्ण केल्यानंतर आता तुम्हाला फोनच्या स्टोरेजची चिंता करण्याची गरज नाही. कारण आता मीडिया थेट फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह केला जाणार नाही.