Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

Lok Adalat: लोक अदालत (लोक न्यायालय) इथे न्यायालयात प्रलंबित असलेले वाद सामंजस्याने सोडवले जातात. 1987 मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे. लोक अदालत हा हा वाद सोडवण्याचा एक शांततापूर्ण मार्ग आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2025 | 01:42 PM
Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

लोक न्यायालय (सार्वजनिक न्यायालय) म्हणजेच ‘पीपुल्स कोर्ट’. लोक न्यायालय हे भारताच्या पर्यायी वाद निवारण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात लोक न्यायालयाची स्थापना कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ अंतर्गत करण्यात आली आहे. लोक न्यायालयाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पारंपारिक न्यायालयांवरील भार कमी करणं आणि लोकांमधील वाद अधिक जलदरित्या सोडवणं. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) च्या देखरेखीखाली चालवल्या जाणाऱ्या लोक न्यायालय लोकांना त्यांचे वाद जलद आणि कोणत्याही खर्चाशिवाय सोडवण्याची संधी देतात. यामुळेच पारंपारिक न्यायालयांवरील भार कमी होतो. तसेच लोकांमधील वाद देखील अगदी सहज सोडवले जातात.

विशलिस्ट तयार करा! या दिवशी सुरु होतोय Amazon आणि Flipkart चा बंपर सेल, बँक कार्ड्सवर मिळणार धमाकेदार डिस्काउंट

लोक न्यायालयामध्ये सहसा दिवाणी वाद (जसे की मालमत्ता, वैवाहिक किंवा ग्राहक समस्या), कम्पाउंड करण्यायोग्य फौजदारी खटले आणि पूर्व-चौकशी प्रकरणे असे वाद सोडवले जातात. लोक न्यायालय म्हणजेच सार्वजनिक न्यायालयात परस्पर वाद सोडवण्यास अधिक महत्त्व दिले जाते आणि सार्वजनिक न्यायालयात दिले जाणारे निवाडे न्यायालयाच्या आदेशासारखे असतात. ते अंतिम असतात आणि त्यांच्याविरुद्ध अपील करता येत नाही, त्यामुळे जलद न्याय मिळतो. यामुळे अनेक लोकं सहसा त्यांच्या तक्रारी सोडवण्यााठी सार्वदनिक न्यायालयात जातात. (फोटो सौजन्य – pinterest)

NALSA, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटीजद्वारे देशभरात सार्वजनिक न्यायालयांचे आयोजन केले जाते. 2025 मध्ये मार्च, मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित केल्या आहेत. यामध्ये हजारो प्रकरणांचा निकाल एकाच दिवशी लावला जातो, हे आयोजन सहसा अशा लोकांसाठी ज्यांना मोठ्या न्यायालयात जाणं शक्य नाही. रिटायर्ड जज, ज्यूडिशियल ऑफिसर किंवा एडवोकेट या प्रकरणांची अध्यक्षता करतात. येथे, मध्यस्थीला प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे नातेसंबंध वाचतात आणि न्यायालयांचा प्रलंबित कालावधी देखील कमी होतो. या ठिकाणी कोणतेही न्यायालयीन शुल्क आकारले जात नाही, ज्यामुळे ते आणखी परवडणारे बनते. सार्वजनिक न्यायालयात सहभागी होण्यासाठी, लोक ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकतात. त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

Garmin Fenix 8 Pro: LTE आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी…. असे आहेत Garmin च्या नव्या स्मार्टवॉचचे फीचर्स, किंमत वाचून उडतील होश

पोर्टलवर जा: NALSA च्या ऑफिशियल वेबसाइट (https://nalsa.gov.in) किंवा स्टेट लीगल सर्विसेज अथॉरिटी (जसे दिल्लीसाठी https://dslsa.org) ला भेट द्या

लोक न्यायालय निवडा: तुमच्या केसनुसार तारीख आणि ठिकाणाची निवड करा.

केस डिटेल्स द्या: वादाचा प्रकार आणि सहाय्यक कागदपत्रे सबमिट करा

स्लॉट बुक करा: टाइम स्लॉट निवडा आणि कन्फर्म करा. आता एक टोकन किंवा कन्फर्मेशन ईमेल जारी होणार आहे.

सेशन अटेंड करा: ओळखपत्र आणि केस पेपर्स सारख्या आवश्यक कागदपत्रांसह नियुक्त केलेल्या ठिकाणी पोहोचा. मर्यादित जागा असल्याने लवकर नोंदणी करा. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात, राज्य पोर्टलवर वैवाहिक वादांसाठी ऑनलाइन बुकिंग करणे सोपे करण्यात आले आहे.

Web Title: How to take online appointment for participate in lok adalat know the process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
1

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
2

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा
3

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
4

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.