Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

अनोळखी कॉलमुळे होणारी भीती लवकरच संपणार आहे. Jio, Airtel आणि Vi यांनी CNAP सेवा सुरू केली असून, आता फोन वाजताच कॉल करणाऱ्याचे KYCमध्ये नोंदलेले खरे नाव स्क्रीनवर दिसणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 05:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • CNAP मुळे अज्ञात नंबरचे खरे नाव थेट स्क्रीनवर दिसणार
  • सेवा Jio, Airtel, Vi कडून टप्प्याटप्प्याने सुरू
  • Truecallerपेक्षा अधिक सुरक्षित व अधिकृत माहितीआ
आपल्या जेव्हा अनोळखी नंबरने कॉल येतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न येतात, हा कॉल कोणाचा आहे? हा कॉल सायबर फसवणुकीचा तर नाही? अशे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात बनावट आणि घोटाळ्याच्या कॉलची संख्या वाढत चालली आहे. अनेक लोक याच भीतीमुळे बरेच लोक फोन उचलत नाही. म्हणून टेलिकॉम कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉलचे आता थेट नाव दिसणार आहे. चला जाणून घेऊया या बाबतीत सविस्तर.

बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस ‘या’ गोष्टींची करणार तपासणी

कॉलर नेम प्रेझेंटेशन (CNAP) म्हणजे काय? 

देशातील सर्वात मोठ्या खाजगी टेलिकॉम कंपन्या यांनी देशभरातील विविध मंडळांमध्ये कॉलर नेम प्रेझेंटेशन (CNAP) सेवा सुरू केली आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (VI ) या कंपनीचा यात समावेश आहे. या नवीन सेवेअंतर्गत, तुमचा फोन वाजताच तुम्हाला कॉल करणाऱ्याचे खरे आणि नोंदणीकृत नाव आता मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे अज्ञात नंबर ओळखणे सोपे होईल आणि सायबर फसवणुकीला आळा बसेल. या नवीन उचलेल्या पावलात वैशिष्ट्य असे आहे की, जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा सिम कार्डचा अधिकृत केवायसी कागदपत्रांमध्ये नोंदवलेले कॉलरचे खरे नाव आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

हे Truecaller पेक्षा वेगळे काय आहे?

सध्या आपण अनोळखी नाव ओळखण्यासाठी Truecaller चा सर्वात जास्त वापर करतो. जिथे वापरकर्ता मॅन्युअली नाव बदलू शकतो. मात्र CNAP थेट टेलिकॉम कंपन्यांच्या डेटाबेसशी जोडलेले आहे, त्यामुळे केवायसी कागदपत्रांमध्ये नोंदवलेले नाव प्रदर्शित केले जाणार. टेलिकॉम कंपन्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कॉलर नेम प्रेझेंटेशन हे अंमलात आणत आहे.

कोणती कंपनी कोणत्या राज्यात सेवा देत आहे?

  • ही सेवा सध्या वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केली जात आहे. सरकारी मालकीच्या बीएसएनएलबद्दल बोलायचे झाले तर, ते सध्या पश्चिम बंगालमध्ये चाचणी घेत आहे.
  • रिलायन्स जिओने पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, राजस्थान, पंजाब, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये आपली सेवा सुरू केली आहे.
  • एअरटेलने पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू केली आहे.
  • Vi महाराष्ट्रात देखील लाइव्ह आहे आणि तामिळनाडूमध्ये चाचणी सुरू आहे.
Bihar Crime: परीक्षा झाली, घरी जायला ऑटो बुक केला, वाटेत ड्रायव्हरने नको ते केलं; बिहार येथील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: CNAP म्हणजे काय?

    Ans: CNAP म्हणजे Caller Name Presentation, ज्यात कॉल करणाऱ्याचे KYCमधील अधिकृत नाव दिसते.

  • Que: CNAP आणि Truecallerमध्ये फरक काय?

    Ans: Truecallerवर नाव बदलता येते, CNAP मध्ये फक्त टेलिकॉम KYC नावच दिसते.

  • Que: ही सेवा सध्या कुठे उपलब्ध आहे?

    Ans: Jio, Airtel, Vi वेगवेगळ्या राज्यांत सेवा देत आहेत; Vi महाराष्ट्रात लाईव्ह आहे.

Web Title: Now the name will be displayed directly even on unknown calls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.