Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

How To Know LPG Gas Cylinder Delivery Date : ऑर्डर करुनही गॅस सिलेंडर अजून डिलिव्हर झाला नाही? मग काळजी घेऊ नका, तीन पर्यायांच्या मदतीने तुम्ही घरबसल्यास फोनवरुन तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी डेट तपासू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 09:43 AM
How To Know LPG Gas Cylinder Delivery Date : ऑर्डर करुनही गॅस सिलेंडर अजून डिलिव्हर झाला नाही? मग काळजी घेऊ नका, तीन पर्यायांच्या मदतीने तुम्ही घरबसल्यास फोनवरुन तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी डेट तपासू शकता.

How To Know LPG Gas Cylinder Delivery Date : ऑर्डर करुनही गॅस सिलेंडर अजून डिलिव्हर झाला नाही? मग काळजी घेऊ नका, तीन पर्यायांच्या मदतीने तुम्ही घरबसल्यास फोनवरुन तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी डेट तपासू शकता.

Follow Us
Follow Us:
  • बुक केलेल्या गॅस सिलेंडरची स्थिती मोबाईलवरून काही मिनिटांत तपासता येते.
  • ॲप, वेबसाइट आणि SMS अशा वेगवेगळ्या पर्यायांद्वारे डिलिव्हरीची माहिती मिळवता येते.
  • सिलेंडर नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे आणि अपेक्षित डिलिव्हरी वेळ काय आहे, हे घरबसल्या जाणून घेता येते.
इराण-अमेरिका युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनावरुन सुरु असलेल्या वादामुळे जगभरात गॅसच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. युद्धामुळे इराणकडून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाहीये ज्यामुळे देशभरात मागील काही काळापासून सिलेंडरच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामुळे घरातील सिलेंडर संपला तरी घरात नव्या सिलेंडरची डिलिव्हरी होत नाही. अशात प्रश्न पडतो की बुकिंग करुनही सिलेंडर अद्याप डिलिव्हर का झाला नाही किंवा किती दिवसात याची डिलिव्हरी होईल.

Tech News: यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य

अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या बुक केलेल्या सिलेंडरचे लोकेशन ट्रॅक करु शकता. याच्या मदतीने डिलिव्हरी लोकेशन, डिलिव्हरी स्टेटस आणि अपेक्षित वेळ याविषयी माहिती मिळू शकते. मुख्य म्हणजे फोनमध्ये ही माहिती चेक करणे फार सोपे आहे. यासाठी तुम्ही ॲप, वेबसाईट किंवा SMS चा वापर करु शकता. चला संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.

ॲपच्या मदतीने लोकेशन कसे ट्रॅक करायचे?

  • जर तुम्हाला फोनच्या मदतीने तुम्ही बुक केलेल्या गॅस सिलेंडरचे लोकेशन ट्रॅक करायचे असेल तर सर्वात आधी
  • गॅस डिस्ट्रीब्यूटर ॲपला आपल्या प्ले स्टोरमधून आपल्या फोनमध्ये इंस्टाॅल करा.
  • आता आपल्या ग्राहक आयडिचा वापर करुन ॲपमध्ये लाॅगिन करा.
  • यानंतर My Booking किंवा Track Order सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला तुम्ही बुक केलेल्या सिलेंडरचे डिसपॅच स्टेटस आणि डिलिव्हरी स्टेटस दिसून येईल.
वेबसाईटच्या मदतीने ट्रॅक करा गॅस सिलेंडर
  • जर तुम्हाला फोनमध्ये ॲप डाउनलोड करायचे नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही वेबसाईटची मदत घेऊ शकता.
  • यासाठी सर्वात आधी गॅस डिस्ट्रीब्यूटरच्या ऑफिशियल वेब साईटला भेट द्या.
  • यानंतर ग्राहक आयडीच्या मदतीने ॲपमध्ये लाॅग-इन करा.
  • आता Booking History किंवा Track Cylinder ऑप्शनवर जा.
  • इथे तुम्ही बुक केलेल्या गॅस सिलेंडरचे लोकेशन आणि डिलिव्हरी डेट पाहू शकता.
स्टायलिश लूकसह नवा Realme स्मार्टफोन लाँच! 8,000mAh बॅटरीने सुसज्ज… किंमत आणि फीचर्समुळे यूजर्समध्ये वाढली उत्सुकता

SMS च्या मदतीने ट्रॅक करा सिलेंडर

  • जर तुम्हाला SMS च्या मदतीने सिलेंडरच्या लोकेशनची माहिती मिळवयाची असेल तर असं करण शक्य आहे.
  • जर तुम्ही Indane चे ग्राहक असाल तर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन REFILL लिहून 7718955555 या नंबरवर SMS पाठवा.
  • जर तुम्ही Bharat Gas चे ग्राहक असाल तर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन LPG लिहून 7715012345 या नंबरवर SMS पाठवा.
  • जर तुम्ही HP Gas चे ग्राहक असाल तर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन HPGAS लिहून 7903105555 या नंबरवर SMS पाठवा.
 

Web Title: How to track lpg cylinder delivery status online from mobile know step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • lpg cylinder
  • Tech News
  • tips and tricks

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.