• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Update Aadhaar Card Without Any Charges Follow These Steps

Free Aadhaar Update’साठी फक्त काही दिवस शिल्लक, खर्च टाळायचा असेल तर आजच अपडेट प्रोसेस जाणून घ्या

आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. आजकाल प्रत्येक कामात आणि आपली ओळख पटवून देण्यासाठी आपल्याला आपल्या आंध्र कार्डची गरज भासते. आंध्र कार्ड 10 वर्षे जुने असेल तर त्वरित त्याला अपडेट करणे अनिवार्य आहे. तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्तवाची आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2024 | 08:45 AM
Free Aadhaar Update'साठी फक्त काही दिवस शिल्लक, खर्च टाळायचा असेल तर आजच अपडेट प्रोसेस जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड आपल्या आयुष्याचे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आता कोणतेही काम असले किंवा आपली ओळख पटवून द्यायची असली की आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासते. अशात आपला आधार कार्ड अप टू डेट ठेवणे फार गरजेचे आहे. आधार कार्डमध्ये आपला कोणताही तपशील चुकीचा असल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल आणि तुम्हाला ती दुरुस्त करायची असेल, म्हेणजेच तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड अपडेट करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुमच्याकडे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची उत्तम संधी आहे. मात्र, यासाठी फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर तुमच्याकडे 14 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. जर तुम्ही 14 सप्टेंबरनंतर आधार कार्ड अपडेट केले तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. UIDAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेनंतर, युजर्सना 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

फक्त ऑनलाइन मोडसाठी टाइम लिमिट आहे

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने असेल तर तुम्ही ते लगेच अपडेट करावे. शासनाकडूनही याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोफत आधार अपडेटची वेळ मर्यादा फक्त ऑनलाइन मोडसाठी आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास तुम्हाला यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. तुम्ही आधार ऑनलाइन कसे अपडेट करू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

हेदेखील वाचा – अनलिमिटेड डेटा कॉलिंगवाला रिचार्ज प्लॅन बंद होणार? टेलिकॉम कंपन्यांनी TRAI’ला काय सांगितले…

अशाप्रकारे आपला आधार कार्ड अपडेट करा

  • आधार अपडेट करण्यासाठी, UIDAI च्या अधिकृत वेबसाइट, uidai.gov.in ला भेट द्या
  • आता तुम्हाला MY आधार विभागात जावे लागेल
  • My Aadhaar विभागात, तुम्हाला ड्रॉप डाउन मेनूमधील ‘Update Your Aadhaar’ वर क्लिक करावे लागेल
  • आता तुम्हाला आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन कोड टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत क्रमांकावर सेंड ओटीपीवर क्लिक करावे लागेल
  • UIDAI ने पाठवलेल्या OTP च्या मदतीने तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर लॉगिन करावे लागेल
  • आता तुम्हाला या विभागात लोकसंख्याशास्त्रीय तपशील दिसेल. तुम्ही त्यात बदल करू शकता
  • तपशीलांमध्ये बदल केल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर रिक्वेस्ट आयडी पाठवली जाईल
  • या आयडीच्या मदतीने तुम्ही नंतर स्टेटस ट्रॅक करू शकता

Web Title: How to update aadhaar card without any charges follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 08:45 AM

Topics:  

  • aadhar card

संबंधित बातम्या

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी
1

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट
2

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष
3

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष

Voter ID : मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
4

Voter ID : मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Nakshatra Gochar: शुक्र ग्रहचे पुष्प नक्षत्रात करणार आपले संक्रमण, या राशींच्या लोकांना होणार लाभ

Nakshatra Gochar: शुक्र ग्रहचे पुष्प नक्षत्रात करणार आपले संक्रमण, या राशींच्या लोकांना होणार लाभ

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर

Pune Rain: कमबॅक असावं तर असं! १५ दिवसांची उणीव भरून काढली; पुण्यात पावसाचे अक्षरशः तांडव

Pune Rain: कमबॅक असावं तर असं! १५ दिवसांची उणीव भरून काढली; पुण्यात पावसाचे अक्षरशः तांडव

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.