• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • No Relief From High Mobile Tariff Know What Telecom Companies Say To Trai

अनलिमिटेड डेटा कॉलिंगवाला रिचार्ज प्लॅन बंद होणार? टेलिकॉम कंपन्यांनी TRAI’ला काय सांगितले…

एका रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग डेटा आणि एसएमएससारखे फायदे मिळतात परंतु त्यांना या प्लॅनसाठी अधिक पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा स्मार्टफोन वापरणाऱ्याला या सर्व फायद्यांची फारशी गरज नसते. हीच गोष्ट लक्षात घेत ट्राने टेलिकॉम कंपन्यांना कंसल्टेशन जारी करून काही प्लॅनमध्ये काही बदल करण्यास सांगितले होते यावर कंपन्यांनी काय उत्तर दिले जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2024 | 08:27 AM
अनलिमिटेड डेटा कॉलिंगवाला रिचार्ज प्लॅन बंद होणार? टेलिकॉम कंपन्यांनी TRAI'ला काय सांगितले...
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या. या किमती 15-20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या. एका रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारखे फायदे मिळतात परंतु त्यांना या प्लॅनसाठी जास्त पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा स्मार्टफोन युजरला या सर्व फायद्यांची फारशी गरज नसते. उदाहरणार्थ, डेटा आणि कॉलिंग मूलभूत गरजा मानल्या जाऊ शकतात, परंतु अनेक प्रसंगी एसएमएसची आवश्यकता भासते.

दरम्यान, स्मार्टफोन युजरने रिचार्ज प्लॅनसाठी पैसे भरल्यास, त्याला अशा लाभासाठी शुल्क भरावे लागेल ज्याची त्याला खरोखर गरज नाही. अशा परिस्थितीसाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना बंडल पॅकऐवजी फक्त एसएमएस किंवा कॉल पॅक आणण्याची सूचना केली होती. महागड्या रिचार्ज प्लॅनमधून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दूरसंचार कंपन्यांनी नकारार्थी उत्तर दिले आहे.

ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) काय सुचवले?

खरं तर, टेलिकॉम रेग्युलेटरी ट्रायने गेल्या महिन्यातच टेलिकॉम कंपन्यांना कंसल्टेशन जारी केले होते. यामध्ये कंपन्यांना टॅरिफ प्लॅनशी संबंधित प्रस्ताव देण्यात आला होता. ट्रायने म्हटले आहे की कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना फक्त व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन ऑफर करावेत. ट्रायने याबाबत कंपन्यांकडून 16 ऑगस्टपर्यंत सूचना मागवल्या होत्या. यासोबतच 23 ऑगस्टपर्यंत काउंटर सजेशन देण्यास सांगितले होते.

Airtel vs Jio vs Vi: New Prepaid Plans Compare | Prune

टेलिकॉम कंपन्यांचे काय म्हणणे आहे?

दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे की, बंडल पॅकऐवजी फक्त एसएमएस किंवा कॉल पॅक आणण्याची गरज नाही. सर्व फायदे देणाऱ्या विद्यमान योजना युजर्ससाठी चांगले काम करत आहेत.

हेदेखील वाचा – भारतात टेलिग्रामवर बंदी घातली तर काय होईल? हे आहेत बेस्ट अल्टरनेटिव ऑप्शन्स

जियो

जिओने आपल्या उत्तरात एका सर्वेक्षणाचे निकाल दिले आहेत. एका सर्वेक्षणानुसार, 91 टक्के मोबाइल युजर्स मानतात की सध्याचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. तर 93 टक्के युजर्स म्हणतात की त्यांच्याकडे रिचार्ज प्लॅनचे अनेक पर्याय आहेत.

एअरटेल

एअरटेलचे म्हणणे आहे की, सध्याचे प्लॅन सिंपल आहेत. वृद्ध ग्राहकांना या प्रकारच्या योजनेचे फायदे समजणे सोपे आहे. या योजना सर्व फायद्यांसह येतात आणि कोणतेहीहिडन चार्जेस नसतात. विविध योजना आणून, युजर्सना त्यांचे फायदे समजण्यात अडचण येऊ शकते.

वोडाफोन-आइडिया

व्होडाफोन-आयडियाचे म्हणणे आहे की, केवळ एसएमएस किंवा कॉल पॅक आणल्याने डिजीटल डिव्हाइस स्थिती निर्माण होईल. डेटा नसलेल्या युजर्सना डिजिटल सेवा वापरण्यापासून परावृत्त केले जाईल.

Web Title: No relief from high mobile tariff know what telecom companies say to trai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 08:27 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

ITBP: महिला गिर्यारोहकांचा भीम पराक्रम; ITBP च्या टीमने कारगिलमधील माउंट नुनवर फडकवला तिरंगा

ITBP: महिला गिर्यारोहकांचा भीम पराक्रम; ITBP च्या टीमने कारगिलमधील माउंट नुनवर फडकवला तिरंगा

कंगना राणौतने उरकलंय गुपचूप लग्न? लिव्हइन रिलेशनशिपबद्दल केले मोठे व्यक्तव्य, म्हणाल्या…

कंगना राणौतने उरकलंय गुपचूप लग्न? लिव्हइन रिलेशनशिपबद्दल केले मोठे व्यक्तव्य, म्हणाल्या…

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.