Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर

Paytm Hide payments: Paytm यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केसं आहे. हे फीचर युजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा लक्षात ठेऊन डिझाईन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 19, 2025 | 01:28 PM
Tech Tips: नवाऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा 'हाइड पेमेंट्स' फीचर

Tech Tips: नवाऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा 'हाइड पेमेंट्स' फीचर

Follow Us
Close
Follow Us:
  • पेमेंट प्लॅटफॉर्म Paytm साठी नवीन फीचर जारी
  • यूजर्सच्या वाढत्या प्रायव्हसी गरजा लक्षात घेत कंपनीने घेतला निर्णय
  • ही सुविधा देणारा Paytm हा पहिला UPI अ‍ॅप
One 97 Communications Limited ने ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म Paytm साठी मंगळवारी एक नवीन ‘Hide Payments’ फीचर जारी केले आहे. या फीचरच्या नावावरूनचं समजतं की, हे फीचर यूजर्सना काही ट्रांजेक्शन्स प्रायमरी व्ह्युवरून हटवण्याची सुविधा देतात. कंपनीने सांगितलं आहे की, हे फीचर शेयर्ड डिव्हाईस मॅनेज करणं, सेंसिटिव परचेज हँडल करणं आणि फाइनेंशियल अ‍ॅक्टिविटी डिस्क्रीट पद्धतीने पाहण्यासाठी मदत करतं. कंपनीने असा दावा केला आहे की, हे फीचर यूजर्सच्या वाढत्या प्रायव्हसी गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलं आहे.

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

Paytm वर आलं Hide Payments फीचर

Paytm चे नवीन Hide Payments फीचर डिजिटल पेमेंट्स मॅनेज करण्याची एक जास्त वैयक्तिक आणि पर्सनलाइज्ड पद्धत आहे. ज्या ट्रांजेक्शन्सना हिडन मार्क केलं जातं, त्यांना ना डिलीट केले जाते आणि ना बदलले जाते. हे ट्रांजेक्शन्स केवळ एका वेगळ्या सुपक्षित सेक्शनमध्ये ट्रासंफर केले जातत. Paytm चं असं म्हणणं आहे की, हे सर्व ट्रांजेक्शन्स पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि गरज असेल तेव्हा अ‍ॅक्सेस केले जाऊ शकतात. हिडन ट्रांजेक्शन्स Paytm प्लॅटफॉर्मवरील Balance & History सेक्शनमध्ये पाहिले जाऊ शकतात. कंपनीने दावा केला आहे की, यूजर्सना असे फीचर्स प्रदान करणारा Paytm हा पहिला UPI अ‍ॅप आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Paytm वरील ट्रांजेक्शन कसं हाईड करू शकतं?

  • Paytm अ‍ॅप ओपन करा आणि Balance & History टॅबवर जा.
  • आता जे ट्रांजेक्शन तुम्हाला लपवायचे आहे, त्यावर लेफ्ट स्वाइप करा.
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या हाईड ऑप्शनवर टॅप करा.
  • ‘Yes, Hide Payment’ वर टॅप करून निवडीची पुष्टी करा.
  • आता हे ट्रांजेक्शन तुमच्या पेमेंट हिस्ट्रीमधून लपलले जाईल.

Paytm वर लपवलेले ट्रांजेक्शन कसं पाहू शकता?

  • आता पुन्हा एकदा Balance & History टॅबवर क्लिक करा आणि वरती उजवीकडे असलेल्या तीन-बिंदूंच्या ऑप्शनवर टॅप करा.
  • मेन्यूमध्ये ‘View Hidden Payments’ ऑप्शन सिलेक्ट करा.
  • आता तुमच्या फोनचा पिन एंटर करा किंला संबंधित बायोमेट्रिक वेरिफिकेशन पूर्ण करा.
  • आता तुमचे हिडन पेमेंट्स स्क्रीनवर दिसणार आहेत.
  • जे ट्रांजेक्शन अनहाइड करायचे आहेत. त्यांच्यावर लेफ्ट स्वाइप करून Unhide वर टॅप करा.
  • आता हे ट्रांजेक्शन पुन्हा तुमच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये दिसणार आहेत.
International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

नवीन Paytm डिझाईन

Paytm ने अलीकडेच त्यांचे मोबाईल अ‍ॅप स्वच्छ इंटरफेस आणि नवीन AI-पावर्ड फीचर्ससह पुन्हा डिझाइन केले आहे. कंपनीच्या मते, हे अ‍ॅप आता हलके, जलद आणि अधिक प्रतिसाद देणारे आहे. नवीन वैशिष्ट्ये यूजर्सना त्यांच्या खर्चाच्या सवयींचा मागोवा घेण्यास, बँक तपशील जोडण्यास आणि मागील पेमेंट सहजपणे शोधण्यास मदत करतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Paytm म्हणजे काय?

    Ans: Paytm ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप आहे जिच्या मदतीने UPI, Recharge, Bill Payment, Ticket Booking आणि Online Shopping करता येते.

  • Que: Paytm Wallet मध्ये पैसे कसे जोडायचे?

    Ans: डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग किंवा UPI वापरून Wallet Add Money करता येते.

  • Que: Paytm वर पेमेंट फेल झाल्यास पैसे परत मिळतात का?

    Ans: होय, फेल ट्रान्झॅक्शनसाठी रक्कम आपोआप बँकेत 3–5 दिवसांत रिफंड होते.

Web Title: How to use hide payment feature on paytm this are the easy tips know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा
1

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
2

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
4

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.