Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Huawei Triple Fold Phone: Huawei लवकरच त्यांचा दुसरा ट्रिपल फोल्ड फोन लाँच करणार आहे. 2025 च्या शेवटपर्यंत हा स्मार्टफोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनचे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2025 | 02:12 PM
Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

सप्टेंबर 2024 मध्ये Huawei Mate XT Ultimate Design लाँच करण्यात आला होता. हा जगातील पहिला कमर्शियल ट्रिपल-स्क्रीन फोल्डफोन आहे. Huawei ने पहिला ट्रिपल फोल्ड फोन लाँच करून एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. या स्मार्टफोनने सर्वांना वेड लावलं होतं. स्मार्टफोनचा लूक, त्याची डिझाईन, त्याचे सर्वच फीचर्स कमाल होते.

WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या

Huawei Mate XT Ultimate Design या हँडसेटमध्ये 6.4-इंच कवर स्क्रीन (एक बार फोल्ड केल्यानंतर) आणि 10.2-इंच टॅबलेट स्क्रीन (दोनवेळा अनफोल्ड केल्यानंतर) देण्यात आली आहे. हा फोन यावर्षी काही ग्लोबल मार्केट्समध्ये देखील लाँच करण्यात आला होता. चीनी स्मार्टफोन ब्रँड आता Huawei Mate XT 2 वर काम करत आहे. हा कंपनीचा दुसरा ट्राय-फोल्ड स्मार्टफोन असणार आहे. एक टिप्स्टरने Huawei Mate XT 2 बाबत काही माहिती देखील शेअर केली आहे. यानुसार, 2025 च्या अखेरपर्यंत हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Huawei Mate XT 2 लाँच टाईमलाईन

Weibo पर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे की, Huawei यावर्षी दुसरा आणि नवीन ट्राय-फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. या मॉडेलमध्ये ओरिजिनल Mate XT Ultimate Design सारखी स्क्रीन रेजोल्यूशन दिलं जाण्याची शक्यता आहे. आगामी डिव्हाईसचं नाव कदाचित Huawei Mate XT 2 असू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये नवीन चिपसेट, कॅमेरा अपग्रेड्स आणि दुसरे हार्डवेयर इंप्रूवमेंट्स दिले जाणार आहेत.

लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Huawei Mate XT 2 मध्ये Kirin 9020 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. अशी आशा आहे की, Mate XT Ultimate Design मध्ये वापरल्या जाणाऱ्या Kirin 9010 चिपसेटपेक्षा हा प्रोसेसर खूपच चांगला असू शकतो. दुसऱ्या ट्रिपल फोल्डेबल फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील अद्याप अधिकृतपणे शेअर करण्यात आली नाही.

Huawei Mate XT Ultimate Design ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Huawei Mate XT Ultimate Design स्मार्टफोन सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 19,999 म्हणजेच सुमारे 2,35,900 रुपये ठेवण्यात आली होती. हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात काही ग्लोबल मार्केट्समध्ये देखील लाँच करण्यात आला होता.

स्टारलिंकला भारतात मंजूरी देण्यामागचं कारण आलं समोर, खेडेगावातील नागरिकांना होणार फायदा! जाणून घ्या सविस्तर

Huawei Mate XT Ultimate Design मध्ये HarmonyOS 4.2 आहे. यामध्ये 10.2-इंच फ्लेक्सिबल LTPO OLED मेन स्क्रीन देण्यात आली आहे. एकवेळा फोल्ड केल्यानंतर 7.9-इंच डिस्प्ले आणि दुसऱ्यांदा फोल्ड केल्यानंतर 6.4-इंच डिस्प्ले या फोनमध्ये आहे. यात ट्रिपल-कॅमेरा सेटअप आणि 5,600mAh बॅटरी आहे जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Huawei is planning to launch second triple fold phone tipster shared expected specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.