Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

Huawei Mate XT 2 Ultimate Design: एक फोन, तीन फोल्ड! Huawei चा नवा ट्राय-फोल्ड फोन पाहून थक्क व्हाल. कंपनीने पुन्हा एकदा ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा नवा प्रयोग केला आहे. या स्मार्टफोनने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2026 | 10:23 AM
Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

Follow Us
Follow Us:
  • हुवावे मेट एक्सटी 2 अल्टिमेट डिझाईन हा कंपनीचा दुसरा ट्राय-फोल्ड स्मार्टफोन असून, तो आधीच्या मेट एक्सटी चे अपग्रेडेड मॉडेल आहे.
  • नव्या फोनमध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत फोल्डिंग मेकॅनिझममध्ये मोठा बदल करून आतल्या बाजूला दुमडणारे डिझाइन देण्यात आले आहे.
  • हुवावेने या फोनच्या माध्यमातून फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत आपला अनोखा प्रयोग पुन्हा एकदा पुढे आणला आहे.
Huawei Smartphone Launched : टेक कंपनी Huawei ने त्यांचा आणखी एक नवा ट्राय-फोल्ड फोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा फोन Huawei Mate XT 2 Ultimate Design या नावाने सादर करण्यात आला आहे. कंपनीने यापूर्वी देखील ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. आता लाँच करण्यात आलेला हुवावे मेट एक्सटी 2 अल्टिमेट डिझाईन हा मेट एक्सटी चे अपग्रेड असल्याचे सांगितलं जात आहे, जो गेल्यावर्षी जगातील पहिला मास-मार्केट ट्राय-फोल्ड मॉडेल बनला होता.

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश

हुवावे मेट एक्सटी 2 अल्टिमेट डिझाईनची किंमत

कंपनीने या नव्या ट्राय फोल्ड फोनचे बेस व्हेरिअंट चीनमध्ये CNY 19,999 म्हणजेच सुमारे 2.81 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑफर केले जात आहे. तर 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 21,999 म्हणजेच सुमारे 3.09 लाख रुपये आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 23,999 म्हणजेच सुमारे 3.38 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या प्रायव्हसी डिस्प्ले असलेल्या 1TB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 24,999 म्हणजेच सुमारे 3.52 लाख रुपये आहे. तर टॉप-एंड कलेक्टर एडिशन मॉडेलची किंमत CNY 29,999 म्हणजेच सुमारे 4.22 लाख रुपये आहे, ज्यामध्ये 16GB रॅम आणि 2TB स्टोरेज आहे.  (फोटो सौजन्य: X) 

Join the HarmonyOS 7 | HUAWEI Mate XT 2 and All-Scenario Product Launch Livestream NOW! Huawei is launching the new tri-fold smartphone Mate XT 2 | ULTIMATE DESIGN with HarmonyOS 7! https://t.co/0qbE3QOvmT — Huawei (@Huawei) September 7, 2026

हुवावे मेट एक्सटी 2 अल्टिमेट डिझाईनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या ट्राय फोल्ड फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोन पूर्णपणे ओपन केल्यानंतर यामध्ये 3K रिजॉल्यूशनवाला 10.2-इंच ओएलईडी डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच या फोनमध्ये 1-120Hz एलटीपीओ एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि हाई-फ्रीक्वेंसी पीडब्ल्यूएम डिमिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे. या हँडसेटमध्ये आतल्या बाजूला दुमडणारी नवीन डिझाईन देण्यात आली आहे. फोल्ड झाल्यानंतर फोनमध्ये बाहेरील बाजूला 6.5-इंच कवर डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशिओ 4:3 आहे. या हँडसेटमध्ये प्रायव्हसी स्क्रीन फीचर देखील मिळणार आहे, जो साइड व्यूइंग अँगलला लिमिटेड करू शकतो. जेणेकरून आजूबाजूचे लोक स्क्रीनवर काय दिसत आहे ते पाहू शकणार नाहीत.

रॅम

यावेळी जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन डिव्हाईसच्या फोल्डिंग मेकॅनिज्ममध्ये बदल केला आहे. ज्या ठिकाणी ओरिजीनल मेट एक्सटीमध्ये बाहेरील बाजूला दुमडणारे डिझाईन होते, नव्या मॉडेलमध्ये आतील बाजूला दुमडणारे डिझाईन देण्यात आले आहे. हँडसेटमध्ये लॉजिकफोल्डिंग आर्किटेक्चरवर तयार करण्यात आलेला किरिन 9050 प्रो चिपसेट देण्यात आला आहे. सर्व व्हेरिअंट्समध्ये 16GB रॅम ऑफर केली जात आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी हुवावे मेट एक्सटी 2 अल्टिमेट डिझाईनच्या ऑक्टागोनल मॉड्यूलमध्ये क्वाड रियर कॅमेरा मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये वेरिएबल अपर्चर, ओआयएस आणि ओआयएस कलर फिल्टर ऐरेची सुविधा देखील मिळणार आहे. फोनमध्ये 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 3.5x ऑप्टिकल झूमवाला 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि एक डेडिकेटेड मल्टी-स्पेक्ट्रल-चॅनल ट्रू-टू-कलर सेंसर देखील मिळणार आहे. सेल्फीसाठी कवर आणि इंटरनल दोन्ही स्क्रीनवर 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-कॅमेरा मिळणार आहे.

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 66W वायर्ड सुपरचार्ज आणि 50W वायरलेस सुपरचार्ज सपोर्टसह 5,600mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Huawei mate xt 2 ultimate design launched new tri fold smartphone is now the attraction of the center for tech world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?
1

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
2

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
3

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या
4

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.