Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: तुमच्या घरावरून उडतंय कोणतं विमान? या Website च्या मदतीने लागेल ठाणपत्ता

India vs Pakistan war: भारत आणि पाकिस्तानच्या या युद्धादरम्यान विमान आणि ड्रोन अशी दोन नाव सतत आपल्या कानावर पडत आहेत. तुमच्या घरावर कोणतं विमान उडत आहे, हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2025 | 02:12 PM
India Pakistan War: तुमच्या घरावरून उडतंय कोणतं विमान? या Website च्या मदतीने लागेल ठाणपत्ता

India Pakistan War: तुमच्या घरावरून उडतंय कोणतं विमान? या Website च्या मदतीने लागेल ठाणपत्ता

Follow Us
Close
Follow Us:

22 एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम भागात दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी अनेक निष्पाप भारतीयांचा बळी गेला. हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा आरोप भारताने केला. यानंतर पाकिस्तानला शिक्षा करण्यासाठी भारताने त्यांना केला जाणार पाणीपुरवठा बंद केला. शिवाय ऑपरेशन सिंदूर देखील राबवण्यात आलं. यावेळी भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर 8 मे रोजी रात्री पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि भारताने हा हल्ला परतवून लावला.

India Pakistan War: Jio, Airtel, Vi आणि BSNL साठी सरकारने जारी केले निर्देश, Emergency साठी तयार राहण्याच्या दिल्या सूचना

सर्वसामान्यांच्या मनात भिती

एवढचं नाही, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याचं भारताने प्रत्युत्तर देखील दिलं. या सर्व परिस्थितीदरम्यान सतत कानावर येणारे शब्द म्हणजे विमान आणि ड्रोन. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश सध्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. याशिवाय विमानाचा देखील वापर केला जात आहे. पण यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. एखादा ड्रोन किंवा विमान आपल्या घरावरून गेलं तर काय, असा प्रश्न सतत सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. यासंबंधित सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज देखील व्हायरल होत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

स्वत: चेक करू शकता विमानाची माहिती

आता आम्ही तुमच्यासोबत काही महत्त्वाची माहिती शेअर करणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही विमानाची माहिती चेक करू शकणार आहात. जर तुम्हाला तुमच्या घरावरून एखादं विमान जाताना दिसलं तर तुम्ही स्वत: चेक करू शकता की हे विमान कोणतं आहे. यासाठी तुम्हाला केवळ मोबाईल किंवा लॅपटॉप आणि वेबसाईटची गरज आहे. एक अशी वेबसाईट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या लोकेशनवरून उडत असलेल्या विमानाबद्दल माहिती मिळवू शकता.

ही वेबसाईट करणार मदत

खरं तर, flightradar24 Dot Com नावाचे एक पोर्टल आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या घरावरून कोणतं विमान उडतं आहे, याबाबत माहिती मिळवू शकता. हे विमान जर प्रवासी विमानांपैकी एक असेल तर याबाबत तुम्हाला लगेच माहिती दिली जाणार आहे. मात्र जर सैन्य दलातील विमान असेल तर त्यासंबंधित माहिती मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरापती थांबेनाच! WhatsApp वर शेअर केल्या जातायत धोकादायक फाईल्स, ओपन करताच…

देशभरातील विमानांची मिळणार माहिती

flightradar24 वर जगभरातील जवळपास सर्व विमानं पिवळ्या रंगात दाखवण्यात आली आहेत. इथे तुम्ही अधिक कमर्शियल एयरलाइंस पाहू शकता.

आइकन वर करा क्लिक आणि चेक करा नाव व डिटेल्स

flightradar24 वर तुमच्या घरावरून किंवा घराभोवती उडणाऱ्या विमानाच्या आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनवर त्या विमानाची माहिती तपासू शकता. या तपशीलांमध्ये, आपल्याला विमानाचे नाव आणि विमान कुठे जात आहे याबद्दल माहिती मिळते. इंटरनेट जगात असे अनेक पोर्टल आहेत जे फ्लाइट ट्रॅकिंगची सुविधा देतात. अशा परिस्थितीत तुम्ही इतर पोर्टल्सचीही मदत घेऊ शकता.

Web Title: India pakistan war which flight is above your house know details with the help of this website tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
1

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
2

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
3

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.