India VS New Zealand Match: आता स्मार्टफोनवरच पाहता येईल लाइव्ह मॅच; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. ही मॅच 9 मार्च रोजी रंगणार आहे. आता तुम्हालाही ही मॅच लाईव्ह बघायची असेल तर आम्ही तुम्हाला याची एक सोपी प्रोसेस आज या लेखात सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज कुठेही बसून मॅचचा आनंद लुटू शकता. तुम्हाला मॅच मोबाईल किंवा टॅबलेटवर स्ट्रीम करायचा असला, तरी पद्धत सारखीच आहे.
कुठे बघता येईल लाइव्ह मॅच?
आम्ही तुम्हाला सांगतो की, जिओ-स्टार ॲपच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन सामने पाहू शकता. स्मार्ट टीव्हीवरही तुम्ही ही मॅच ऑनलाइन पाहू शकता. पण कधी-कधी टीव्ही नसताना लोक ऑनलाइन मॅच पाहण्यास प्राधान्य देतात. अशावेळी तुम्हाला ही ट्रिक फार कामी येईल. तुम्ही अँड्रॉइड तसेच आयफोन अशा दोन्हींमध्ये याचा वापर करू शकता. आम्ही यासाठीच्या काही सिंपल स्टेप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला लाइव्ह मॅचचा मनसोक्त आनंद लुटता येईल.
YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म
Android Users कसे पाहू शकतात लाइव्ह?
लॉगिन कसे करावे?
iOS युजर्स कसे पाहू शकतात लाइव्ह?
लक्षात ठेवा की, ऑनलाइन मॅच पाहताना तुमच्या फोनचा डेटा वापरला जाईल. म्हणजेच यासाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज प्लानचे ऑप्शन्स निवडावे लागेल अथवा तुमचा डेटा लवकर संपेल. याशिवाय तुमची वाय-फायचीही मदत घेऊ शकता.