Womens Day 2025: Amazon सोबत साजरा करा यंदाचा महिला दिन, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह घ्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद
8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या महिला दिनानिमित्त ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सेल सुरु झाला आहे. Amazon वर महिला दिनानिमित्त ब्युटी प्रोडक्ट्स, फॅशन, होम डेकॉर प्रोडक्ट्स, यांसह विविध वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे या महिला दिनानिमित्त स्वत:साठी वेळ काढा आणि तुम्हाला गरज असलेल्या वस्तूंची शॉपिंग करा.
Amazon वर ब्युटी प्रोडक्ट्स, फॅशन, होम डेकॉर प्रोडक्ट्स इत्यांदीवर 40 ते 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे तुम्हाला स्वत:साठी खरेदी करायची असो किंवा या महिला दिनानिमित्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराला, आईला, तुमच्या मुलीला भेटवस्तू द्यायची असेल तर Amazon वर सुरु असणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट तुमच्यासाठी बेस्ट आहेत. येथे तुम्ही फॅशन प्रोडक्ट्स जसं की, लिपस्टिक, काजळ, आयलायनर, कॉम्पॅक्ट पावडर, ब्लशर, हायलाइटर, प्रायमर, आयलॅशेस यासांरख्या विविध प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला, आईला, तुमच्या मुलीला मेकअपची आवड असेल तर तुमच्यासाठी या ऑफर्स बेस्ट आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Amazon वर फॅशन प्रोडक्ट्स व्यतिरिक्त ज्वेलरी आणि कपड्यांवर देखील आकर्षक डिल्स ऑफर केल्या जात आहेत. प्रत्येक महिलेला कपड्यांची प्रचंड आवड असते. त्यामुळे कपड्यांवर सुरु असणाऱ्या या आकर्षक ऑफरकडे महिला दुर्लक्ष करूच शकत नाहीत. शिवाय प्रत्येक कपड्यावर मॅचिंग ज्वेलरी हवीच. पण या मॅचिंग ज्वेलरीसाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही Amazon च्या ऑफर्समध्ये तुमच्या कपड्यांवर मॅचिंग ज्वेलरी देखील खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला शूज, सँडल, चप्पल इत्यादींवरही आकर्षक डिस्काऊंट ऑफर केल जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या वस्तू देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
प्रत्येक महिलेला तिचं घर नीटनेटकं आणि सजवलेलं पाहिजे असतं. तुम्हीसुद्धा यातीलच एक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon वर फॅशन प्रोडक्ट्स, कपडे, ज्वेलरी यासोबतच होम डेकॉर प्रोडक्ट्सवर देखील आकर्षक सूट दिली जात आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी किंमतीत वस्तू खरेदी करून तुमच्या घराला सजवू शकता. याशिवाय महिलांना त्यांच्या आवडत्या हेअर प्रोडक्टसवर देखील आकर्षक ऑफर दिली जात आहे.
Holil 2025: होळी खेळताना अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी! रंग आणि पाणी दोन्हीपासून ठेवा सुरक्षित
मेकअपसोबतच महिलांना त्यांच्या केसांची देखील प्रचंड काळजी घ्यावी लागते. यासाठी Dove, Head & Shoulders, Herbal Essences, L’OREAL PARIS, Love Beauty & Planet आणि Mamaearth यासारखे काही सर्वोत्तम ब्रँड्स महिला दिनानिमित्त Amazon वर त्यांचे प्रोडक्ट्स कमी किंमतीत ऑफर करत आहेत. एवढंच नाही तर महिला दिनानिमत्त Amazon वर हेअर केअर प्रोडक्ट्सवर देखील डिल्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहे. त्यामुळे या महिला दिनानिमित्त तुम्हाला स्वत:साठी किंवा तुमच्या जोडीदार, आई, तुमच्या मुलीसाठी शॉपिंग करायची असेल तर Amazon चा हा सेल बेस्ट ऑप्शन आहे.