Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा २४ आणि २५ ऑक्टोबरला परळ येथे होणार आहे. नऊ वयोगटांत १३५ पुरस्कार असून प्रवेशासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा लागणार आहे.
Sports Business : मुंबईत 22 ऑक्टोबरला मसियाच्या स्पोर्ट्स बिझनेस डेव्हलपमेंट कमिटीची बैठक होणार. क्रीडा उद्योगातील आव्हाने, व्यवसाय विस्तार आणि नव्या संधींवर उद्योजक व तज्ज्ञ करणार चर्चा आहेत.
Asian Para Games : भारतीय पॅरा पॉवरलिफ्टर अशोक कुमार मलिक यांनी आयची-नागोया आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 192 किलो वजन उचलत भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली आहे.
Carrom Tournament : एमआयजी क्रिकेट क्लब, वांद्रे येथे आयोजित चौथ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने, तर पुरुष एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरेने विजेतेपद पटकावले.
Carrom Tournament : एमआयजी क्रिकेट क्लब, वांद्रे येथे सुरू असलेल्या चौथ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटात मुंबईच्या सोनाली कुमारी आणि रत्नागिरीच्या आकांक्षा कदम यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Kabaddi Tournament : शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात रुपाली ज्वेलर्स आणि मुंबई पोलिसांनी व्यावसायिक गटात दणदणीत विजय मिळवला. महिला गटात मुंबई पोलीस महिला संघ आणि विवेक महिला…
Kabaddi Tournament : शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अनेक रंगतदार सामने पाहण्यास मिळाले. यातील एका सामन्यातील गुरुप्रसाद पंडितच्या लक्षवेधी हनुमान उडीच्या चढायांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.
Kabaddi Tournament : शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत पंचगंगा सेवा मंडळाने कुमार गटात विजयी सलामी दिली. अटीतटीच्या लढतीत पंचगंगाने गोल्फादेवी सेवा मंडळाचा 48-47 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला.
ISSF : भारताचा नेमबाज उदयवीर सिद्धूने रविवारी रायफल-पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने 240.6 गुणांची कमाई करत जर्मनीचा अनुभवी नेमबाज ख्रिश्चन रिट्झ याचा 0.5 गुणांनी पराभव केला.
Chess Tournament : मुंबई विभागीय बीओबी निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात तामोजी चक्रवर्ती, तर महिला गटात अमृता लाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात विकास महाडिक यांनी द्वितीय, तर…
Prakash Padukone : भारताचे भावी क्रीडा चॅम्पियन प्रामुख्याने लहान शहरांमधून घडू शकतात, असा विश्वास माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी शहरांतील युवा खेळाडूंना दर्जेदार पायाभूत सुविधा,…
Carrom Tournament : राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारीने अंबिका हरिथवर विजय मिळवत मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. या स्पर्धेत पुरुषांच्या सामन्यात अग्रमानांकीत अभिजीत त्रिपनकरने आगेकूच केली आहे.
Carrom Tournament : राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शुक्रवारी चर्नी रोड येथे सुरुवात होत असून अभिजीत त्रिपनरकर व श्रुती सोनावणे यांना प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
Asian Games 2026 : एशियन गेम्समध्ये भारताने सेलिंगमध्ये (नौकानयन) मध्ये आपले पहिले पदक जिंकले. गुरुवारी पुरुषांच्या स्किफ इन्वेंटमध्ये मनु फ्रांसिस आणि प्रिंस कुरिसिंकल नोबलने रौप्य पदक पटकावले.
Kabbadi : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेतील पहिल्या साखळीच्या सामन्यात अनेक संघांनी विजयाची नोंद केली. संघर्ष मंडळ, उजाला, रॅडीकल स्पोर्ट्स, ओम् संघ, श्री स्वामी समर्थ…
Carrom Tournament : मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. केवलने उमैर पठाणला निर्णायक क्षणी पराभूत केले.
Carrom Championship : महापौर चषकात कॅरमपटू ग्रीष्मा धामणकर, तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मुलांमध्ये कोल्हापूरचा यश पाटीलची आगेकूच कायम आहे.
carrom tournament : गणाधीश शालेय एकेरी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळेने अंतिम सामना जिंकून जेतेपद पटकावले. तर शारदाश्रम विद्यालयाच्या सोहम जाधवला उपविजेतेपदावर समाधान व्यक्त करावे लागले.
Gautam Gambhir : यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या संघातील निवडीबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबतही भाष्य केले आहे.