Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा…

तंत्रज्ञान माणसासाठी आहे, त्यांची जागा घेण्यासाठी नाही, असं व्यक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. AI माणसांची जागा घेणार नाही, असं देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 10:44 AM
भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा...

भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा...

Follow Us
Follow Us:
  • AI वर भारताची सुपरपॉवर एन्ट्री? मोदींच्या घोषणेनंतर जगाचे लक्ष भारताकडे!
  • “तंत्रज्ञान माणसासाठीच” – मोदींचा AI बाबत मोठा संदेश
  • AI माणसांची जागा घेणार नाही! भारत टेक्नॉलॉजीत करणार जगावर राज्य? मोदींच्या घोषणेने वाढली उत्सुकता
एआय म्हणजेच कृत्रिम बुदधीमत्तेबाबत आमचा दृष्टीकोन अगदी स्पष्ट आहे, एआयने जागतिक विकासाला गती द्यावी, परंतु तो पूर्णपणे मानवकेंद्री राहिला पाहिजे. एआय मानवी क्षमता वाढवू शकते, पण अंतिम निर्णयाची जबाबदारी नेहमी माणसाकडेच असली पाहिजे. तंत्रज्ञान मानवाची सेवा करण्यासाठी आहे, त्याची जागा घेण्यासाठी नाही. या क्षेत्रात आम्ही केवळ प्रतिभा विकसित करत नाही आहोत, तर भारताने एआय क्रांतीत सहभागी होण्यापासून ती घडविण्याकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, धोरणात्मक व्यवस्था आणि कौशल्यांचा पाया उभारत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

एआय क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! बंगळुरूत उभारली जाणार देशातील पहिली Humanity AI City, काय म्हणाले केंद्रीय मंत्री? जाणून घ्या

भारत येत्या काळात जगातील पहिल्या तीन एआय महासत्तांमध्ये असावा, ते देखील केवळ वापराच्या बाबतीत नाही तर निर्मितीतही, हा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय आणि भारत याबाबत आपली मते व्यक्त केली आहेत. आमचे आयटी क्षेत्र फक्त सेवा देण्यातच नव्हे तर भारत आणि जगासाठी उपयुक्त एआय उत्पादने तयार करण्यात आघाडीवर असावे, अशी आमची इच्छा आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एआयने जागतिक विकासाला गती द्यावी

एआयमधील आत्मनिर्भर भारत तयार करायचा असेल तर डिजिटल शतकासाठी भारताने स्वतःचा कोड लिहिला पाहिजे. इंडिया एआय मिशनद्वारे आम्ही असा कोड तयार करत आहोत जो आपल्या मूल्यांचे प्रतिबिंब असेल, आपल्या लोकांची सेवा करेल आणि भारताला जबाबदार एआय नेतृत्वाच्या भूमिकेत उभे करेल. आमची दृष्टी स्पष्ट आहे, एआयने जागतिक विकासाला गती द्यावी आणि तो मानवकेंद्री राहावा. जगात एआयमुळे दरी वाढण्याची चिंता असताना, भारत एआयचा वापर दरी मिटवण्यासाठी करत आहे. आत्मनिर्भर भारतातील एआयसाठी माझी दृष्टी तीन स्तंभांवर आधारित आहे. ते म्हणजे, सार्वभौमत्व, सर्वसमावेशकता आणि नवोन्मेष. एआय मधील आत्मनिर्भर भारत म्हणजे डिजिटल शतकासाठी भारताने स्वतःचा कोड लिहिणे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मी एआयला एक ‘फोर्स-मल्टिप्लायर’ मानतो, जो आपल्या शक्यतांच्या मर्यादा आणखी पुढे नेण्यास मदत करेल. भारतीय एआय स्टार्टअप्सचे मूल्य शेकडो अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल आणि लाखो उच्च-गुणवत्तेच्या नोकऱ्या निर्माण होतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

YouTube Down: भारत, अमेरिकेसह अनेक देशांत व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डाऊन! ‘Something Went Wrong’ मुळे वाढली युजर्सची डोकेदुखी

नवोन्मेष होतो तेव्हा नवीन संधी निर्माण होतात

भारताकडे एआय महासत्ता बनण्याची प्रतिभा आणि उद्यमशील ऊर्जा तर आहेच ती देखील केवळ ग्राहक म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून. एआयला नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेचा ‘फोर्स-मल्टिप्लायर बनवण्यासाठी आमच्या प्रतिभावान युवकांच्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही बळकट करण्यास कटिबद्ध आहोत. – एआय संदर्भात जगाने समान तत्वे आणि मानके तयार करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: India will be among three ai superpowers tech is meant to empower humans not replace them pm narendra modi said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान
1

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
2

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार
3

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.