Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय कंपनीने सादर केला AI स्मार्ट ग्लास! Ray-Ban Meta AI ग्लासेस सारखे डिझाईन आणि अनोख्या फीचर्सनी सुसज्ज

QWR चे नवीन स्मार्ट ग्लासेस म्यूजिक प्ले करू शकतो, नेविगेशनमध्ये मदत करू शकतो आणि याशिवाय या स्मार्ट ग्लासेसमध्ये अनेक मजेदार फीचर्स देण्यात आले आहेत. या महिन्याच्या शेवटी हे डिव्हाईस ऑफिशिअली लाँच केले जाऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2025 | 10:37 AM
भारतीय कंपनीने सादर केला AI स्मार्ट ग्लास! Ray-Ban Meta AI ग्लासेस सारखे डिझाईन आणि अनोख्या फीचर्सनी सुसज्ज

भारतीय कंपनीने सादर केला AI स्मार्ट ग्लास! Ray-Ban Meta AI ग्लासेस सारखे डिझाईन आणि अनोख्या फीचर्सनी सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन डीप-टेक स्टार्टअप Question What’s Real (QWR) ने एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-पावर्ड स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. हे स्मार्ट ग्लासेस Humbl या नावाने लाँच केले आहेत. स्टार्टअप कंपनीने असा दावा केला आहे की, Humbl भारताचे पहिले AI स्मार्ट ग्लासेस आहेत. या डिव्हाईसमध्ये Ray-Ban Meta AI ग्लासेस सारखे डिझाईन आणि फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये AI असिस्टेंट आहे, जो व्हिडीओ रिकॉर्ड करू शकतो, याशिवाय कन्वर्सेशनची समरी देखील देऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)

Amazon Prime Day Sale: तुमच्यासाठी बेस्ट Deal… 30,000 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे 6 ढासू स्मार्टफोन्स

QWR ने सादर केले AI-पावर्ड स्मार्ट ग्लासेस

एक प्रेस रिलीजमध्ये, डीप-टेक स्टार्टअपने त्यांचे लेटेस्ट प्रोडक्ट सादर केले आहे आणि सांगितलं आहे की, Humbl चा फोकस यूटिलिटी, डिस्क्रिशन आणि कंटेक्सचुअल अवेयरनेसवर आहे. कंपनीने या नवीन डिव्हाईसबाबत जास्त माहिती शेअर केली नाही, मात्र या नवीन डिव्हईसच्या फीचर्स आणि लूकचा विचार केला तर हे डिव्हाईस Ray-Ban Meta सारखेच आहे.

Humbl चा वापर एका सामान्य सनग्लासेसप्रमाणे देखील केला जाऊ शकतो. मात्र जेव्हा यामध्ये असणाऱ्या AI असिस्टेंट ‘Hey Humbl’ वेक फ्रेज अ‍ॅक्टिव्हेट केले जाते, तेव्हा हे डिव्हाईस एक असामान्य ग्लासेस बनते. AI असिस्टेंट ‘Hey Humbl’ वेक फ्रेज अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर व्हॉईस कमांड्सद्वारे पॉइंट-ऑफ-व्यू वीडियोज रेकॉर्ड करू शकते. हे मीटिंग्स आणि संभाषणांचा सारांश देऊ शकते, रिमाइंडर्स सेट करू शकते, एखाद्या ठिकाणाचे डायरेक्शन्स देऊ शकते आणि पूर्णपणे हँड्सफ्री आणि व्हॉइस इनपुटसह म्यूझिक प्ले करू शकते. याशिवाय, एआय असिस्टंट रिअल-टाइम ट्रांसलेशन्स देखील प्रदान करू शकतो.

कंपनीने हाइलाइट केला आहे की, स्मार्ट ग्लासेसचा AI असिस्टेंट ऑडियो आणि व्हिडीओ चॅनल्सकडून डेटा कलेक्ट आणि प्रोसेस करू शकतात. डिव्हाईसमध्ये कॅमरे आहेत, जे त्याला विजुअल फीड प्रदान करतात, ज्यामुळे ते आइटम्स आणि लँडमार्क्स ओळखू शकते आणि यूजरला त्यांच्या गंतव्यस्थानावर मार्गदर्शन करण्यासाठी वळणे सुचवते.

Amazon Prime Day Sale: प्रिमियम ब्रँड्सच्या Smartphones वर भरगोस डिस्काऊंट, बजेट किंंमतीत घरी घेऊन या तुमचं ड्रीम डिव्हाईस

हालांकि, QWR ने हार्डवेयर स्पेसिफिकेशन्स किंवा AI असिस्टेंटच्या लार्ज लँग्वेज मॉडल (LLM) बाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. याशिवाय हे डिव्हाईस या महिन्याच्या शेवटी लाँच होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु स्टार्टअपने सांगितले की 2025 च्या शेवटच्या तिमाहीपर्यंत या डिव्हाईसची शिपिंग सुरू होणार नाही. आतापर्यंत, स्टार्टअपच्या वेबसाइटवर या डिव्हाईसचा कोणताही उल्लेख नाही, जरी त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर काही प्रमोशनल व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ट

QWR ची स्थापना 2017 मध्ये सूरज अय्यर यांनी केली होती आणि ते ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR), व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (VR) आणि एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी (XR) या क्षेत्रात काम करते. या स्टार्टअपने ऑरल नावाचे दोन वेगवेगळे VR हेडसेट आणि स्मार्ट ग्लासेस तयार केले आहेत.

Web Title: Indian deep tech startup question whats real launched ai powered smart glasses tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
1

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?
2

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?

Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स
3

Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स

‘TikTok भारतात परत येणार का?’ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले स्पष्ट उत्तर
4

‘TikTok भारतात परत येणार का?’ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले स्पष्ट उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.