Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Social Media Rules: भारतातील अल्पवयीन सोशल मीडिया यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकार लवकरच अशा यूजर्सच्या सोशल मीडिया वापराबाबत एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितलं जात आहे. हा निर्णय नक्की असू शकतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2026 | 10:25 AM
Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Follow Us
Follow Us:
  • अनेक देशांनी लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
  • केंद्र सरकार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजर्ससाठी सोशल मीडियावर निर्बंध घालण्याची शक्यता
  • अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटबाबत कठोर नियम लागू केले जाऊ शकतात
Social media: लहान मुलं देखील सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो आणि याबाबत सतत चिंता देखील व्यक्त केली जाते. याच कारणामुळे अनेक देशांनी लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय आता लवकरच भारतात देखील घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजर्ससाठी सोशल मीडियावर काही निर्बंध घालण्याची योजना आखत असल्याचे सांगितलं जात आहे.

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

केंद्र सरकार ‘आयटी इंटरमीडिएरी रूल्स’मध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत

केंद्र सरकार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजर्सच्या सोशल मीडिया वापरबाबतच्या ‘आयटी इंटरमीडिएरी रूल्स’मध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. असं सांगितलं जात आहे की, नवीन तरतुदींनुसार, अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटबाबत कठोर नियम लागू केले जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाने देखील अल्पवयीन यूजर्सच्या सोशल मीडिया वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीमध्ये असं म्हटलं आहे की, अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट सुरु करू नये. लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

अकाऊंट ओपन करण्यासाठी खोट्या जन्मतारखांचा वापर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक आणि इंस्टाग्रामवर प्रवेश मिळवण्यासाठी आणि अकाऊंट ओपन करण्यासाठी खोट्या जन्मतारखा वापरल्या जातात, याबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे. ‘डिजिटल सेवा अटी’ हा एक कायदेशीर करार असतो आणि भारतीय कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्ती त्यावर स्वाक्षरी करू शकत नाहीत, असा मुद्दा सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपस्थित केला होता. या मुद्द्याला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्वरित दुजोरा दिला.

भक्कम ‘फायरवॉल्स’ आणि कठोर नियमावली तयार करण्याची मागणी

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन अलायन्स’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी करत होते. या याचिकेमध्ये मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी भक्कम ‘फायरवॉल्स’ आणि कठोर नियमावली तयार करण्याची मागणी करण्यात आली.

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

याचिकेत अनेक गंभीर गोष्टींची नोंद

दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अनेक गंभीर गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. जसे, मुलांना सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्या धोकादायक गोष्टींचा सामना करावा लागतो. यामध्ये ऑनलाइन ग्रूमिंग, सेक्सटॉर्शन, साइबरबुलिंग, लैंगिक शोषण आणि त्यांच्या वैयक्तिक डेटाचा दुरुपयोग अशा गंभीर समस्यांचा समावेश आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, फेसबूक आणि स्नॅपचॅटसारखे मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मुलांनी निवडलेल्या जन्म तारीखेच्या आधारावर 13 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना अकाऊंट तायर करण्याची सूट देत आहेत, हे भारतीय नियमांच्या विरोधात आहे. भारतात, 18 वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला कायद्याने अल्पवयीन मानले जाते.

Web Title: Indian government may implement new rules for under 18 years old social media users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
2

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
3

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.