Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

Instagram Photo Comment Feature: इंस्टाग्राम एक नवीन आणि मजेदार फीचर घेऊन आला आहे. या फीचरमध्ये यूजर्स त्यांच्या गॅलरीमधील फोटो पोस्ट आणि रिल्सच्या कमेंट्समध्ये शेअर करू शकणार आहे. याची प्रोसेस देखील अतिशय सोपी आहे. याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 01:10 PM
Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर... असं वापरा नवं फीचर

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर... असं वापरा नवं फीचर

Follow Us
Follow Us:

 

  • इंस्टाग्रामच्या नव्या फीचरमुळे पोस्ट आणि रिल्सच्या कमेंट्समध्ये गॅलरीतील फोटो, मीम्स आणि स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत.
  • फोटो शेअर करण्यासाठी कमेंट बॉक्समधील गॅलरी आयकॉनवर टॅप करून हवा तो फोटो निवडावा लागेल.
  • क्रिएटरने परवानगी दिल्यासच फोटो कमेंट करता येईल आणि सेफ्टी फिल्टर्समुळे अयोग्य कंटेंट आपोआप ब्लॉक होईल.
Instagram New Feature: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने यूजर्सचा अनुभव अधिक मजेदार व्हावा यासाठी पुन्हा एकदा एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर इंस्टाग्राम पोस्ट आणि रिल्सच्या कमेंट सेक्शनसाठी आहे. आता कमेंटमध्ये केवळ टेक्स्ट, स्टिकर्स, ईमोजी आणि जीआयएफच नाही तर फोनच्या गॅलरीमधील फोटो देखील शेअर करता येणार आहेत. म्हणजेच जे फोटो आतापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामध्ये पोस्ट करत होतात, असे फोटो आता कमेंट्समध्ये देखील शेअर करता येणार आहेत. यामुळे यूजर्सचा अनुभव आता आणखी मजेदार होणार आहे.

Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! ‘या’ स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच… इतकी आहे किंमत

इंस्टाग्राम यूजर्सचा अनुभव अधिक खास व्हावा, यासाठी नवीन फीचर आतिशय फायद्याचे ठरणार आहे. कंपनी कमेंट सेक्शन पूर्वीपेक्षा जास्त इंटरॅक्टिव बनवण्याची तयारी करत आहे. आतापर्यंत जर तुम्हाला एखादी रिल किंवा पोस्ट आवडली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टेक्स्ट, स्टिकर्स, ईमोजी आणि जीआयएफच शेअर करत होतात. मात्र आता तुम्ही पोस्ट आणि रिल्सच्या कमेंट बॉक्समध्ये थेट तुमच्या फोनच्या गॅलरीमधील फोटो, मीम्स आणि स्क्रीनशॉट शेअर करू शकता. हे फीचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर्सने त्यांचा इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होत असल्याचे सांगितलं आहे. कारण आता कमेंट्स केवळ टेक्स्ट, स्टिकर्स, ईमोजीपुरती मर्यादित राहणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

इंस्टाग्राम गॅलरी टू कमेंट फीचर

इंस्टाग्रामचे नवीन गॅलरी टू कमेंट फीचर यूजर्सना त्यांच्या स्मार्टफोन गॅलरीमधून फोटो निवडूमन कमेंट्समध्ये शेअर करण्याची सुविधा देणार आहे. ही प्रोसेस काही प्रमाणात थेट मेसेजमधून फोटो पाठवण्यासारखीच आहे.

कमेंट्समध्ये फोटो अपलोड करताना फॉलो करा या स्टेप्स

  • या नव्या फीचरच्या मदतीने कमेंट सेक्शनमध्ये फोटो अपलोड करताना या स्टेप्स फॉलो करा.
  • कोणत्याही पोस्ट किंवा रिलच्या कमेंट सेक्शनमध्ये जा.
  • अ‍ॅड अ कमेंट बारच्या कोपऱ्यात दिसणऱ्या गॅलरी आयकॉनवर टॅप करा.
  • आता तुमची गॅलरी ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो निवडू शकता.
  • फोटो शेअर करण्यापूर्वी त्यावर टेक्स्ट, स्टिकर किंवा फिल्टर जोडू शकता.
  • जर तुम्हाला इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर हे फीचर दिसत नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरमधून अ‍ॅप अपडेट करू शकते.
स्लिम लूक अन् पावरफुल फीचर्स! 5,600mAh बॅटरीसह नव्या Tecno स्मार्टफोनची एंट्री… ‘या’ कलर ऑप्शन्सची चर्चा

प्रायव्हसी आणि सुरक्षेवर खास फोकस

इंस्टाग्रामने या नव्या फीचरसह प्रायव्हसी आणि सुरक्षेची देखील पूर्ण काळजी घेतली आहे. यूजर्स एखाद्या रिलवर किंवा पोस्ट फोटो तेव्हाच शेअर करू शकणार आहेत, जेव्हा पोस्ट शेअर करणाऱ्या क्रिएटरने त्याच्या अकाऊंटमध्ये फोटो कमेंटसाठी परवानगी दिली असेल. याशिवाय, प्लॅटफॉर्मचे ऑटोमेटेड सेफ्टी फिल्टर्स आपत्तिजनक, हिंसक आणि स्पॅम कंटेंट असणारे फोटो स्वत: ब्लॉक करतो. तसेच पोस्ट शेअर करणारा क्रिएटर कमेंटमधील कोणताही फोटो हटवू शकतो.

Web Title: Instagram introduced new photo comment feature now users can share photos in comments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.