Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वर आलं नवं फीचर, आता रिल पाहण्यासाठी टाकावा लागणार सीक्रेट कोड! युजर्सची मजा वाढणार की गोंधळ?

Instagram Locked Reels Feature: इंस्टाग्रामवर लवकरच नवीन फीचर रोलआऊट केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या फीचरमध्ये काही रिल्स पाहण्यसाठी आपल्याला आधी सिक्रेट कोड टाकावा लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2025 | 12:33 PM
Instagram वर आलं नवं फीचर, आता रिल पाहण्यासाठी टाकावा लागणार सीक्रेट कोड! युजर्सची मजा वाढणार की गोंधळ?

Instagram वर आलं नवं फीचर, आता रिल पाहण्यासाठी टाकावा लागणार सीक्रेट कोड! युजर्सची मजा वाढणार की गोंधळ?

Follow Us
Close
Follow Us:

फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत असते. हे फीचर्स युजर्ससाठी कधी फायदेशीर ठरतात तर कधी त्रासदायक. अनेक इंस्टाग्राम फीचर आतापर्यंत रिलीज करण्यात आले होते, मात्र युजर्सच्या तक्रारीनंतर काही फीचर काढून टाकण्यात आले. नुकतेच कंपनीने रिल्स आणि पोस्टवरील नोट्स फीचर देखील काढून टाकलं आहे. यानंतर आता कंपनी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आता येणारं नवं फीचर युजर्ससाठी त्रासदायक ठरणार की फायदेशीर, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट

लॉक्ड रील्स फीचर

मेटा -मालकीचे इंस्टाग्राम लॉक्ड रील्स नावाच्या एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये काही रील्स पाहण्यासाठी एक सिक्रेट कोड प्रविष्ट करावा लागेल. हा कोड कॅप्शनमध्ये दिलेल्या पहिल्या हॅशटॅगमध्ये आढळू शकतो. जर तुम्ही योग्य कोड टाकलात तरच रील उघडेल. या वैशिष्ट्याची सध्या चाचणी सुरू आहे. हे फीचर लवकरच युजर्ससाठी सुरु केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अधिक युजर्सना आकर्षित करण्यासाठी जारी करणार नवीन फीचर

टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्याच्या बातम्यांदरम्यान, इंस्टाग्राम नवीन वैशिष्ट्ये जोडून अधिकाधिक लोकांना आकर्षित करू इच्छित असल्याचे मानले जाते. या नवीन फीचरमुळे, इंस्टाग्राम रील्स पाहणे मजेदार होईल आणि काही सस्पेन्स देखील राहील. अनेक कंपन्या नवीन प्रोडक्ट प्रदर्शित करण्यासाठी किंवा ऑफर देण्यासाठी याचा वापर करू शकतात. सामान्य लोक देखील त्यांच्या खास मित्रांसोबत अशा प्रकारे रील्स शेअर करू शकतील.

रिलसाठी कोड टाकावा लागणार

तुम्हाला कोड टाकून रील उघडावी लागेल, त्यामुळे त्यातील कंटेट सर्वांना उपलब्ध होणार नाही. यामुळे लोकांना काहीतरी खास आणि वैयक्तिक शेअर करण्यास मदत होईल. सध्या, इंस्टाग्रामने या फीचरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. इंस्टाग्रामने यापूर्वी रिव्हल स्टिकरसारखे फीचर्स सादर केले आहेत, ज्यामध्ये मेसेज पाठवल्यानंतरच कंटेंट दिसतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्रेम्स, ज्यामध्ये तुम्हाला फोटो पाहण्यासाठी फोन हलवावा लागतो. नवीन लॉक्ड रील्स वैशिष्ट्य विशिष्ट ग्राहकांसाठी किंवा स्थानांसाठी देखील वापरले जाऊ शकते. सर्व काही इंस्टाग्रामच्या पुढील घोषणेवर अवलंबून आहे.

स्मार्टफोनपासून ते स्मार्ट ग्लासेसपर्यंत… आठवडभरात टेक क्षेत्रात काय काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

आगामी फीचर युजर्ससाठी फायदेशीर आणि मजेदार ठरणार असं सांगितलं जात असतानाच आता असा देखील प्रश्व निर्माण होत आहे की या नवीन फीचरमुळे युजर्सची मजा वाढणार की गोंधळ? कारण आतापर्यंत आपण इंस्टाग्रामवर ज्या रिल्स पाहत आहोत, त्यासाठी आपल्याला कोणताही सीक्रेट कोड टाकण्याची गरज भासत नाही. मात्र या नवीन फीचरनंतर आपल्याला काही निवडक रिल्स पाहण्यासाठी सीक्रेट कोड टाकावा लागणार आहे. मात्र हा सिक्रेट कोड शोधण हे सर्वात मोठं टास्क असणार आहे.

असे अनेक कंटेट क्रिएटर्स आहेत, ज्यांची रिल्स पाहायला आपल्याला आवडतं. पण जर हे नवीन फीचर सुरु करण्यात आलं तर आपल्याला आवडत्या क्रिएटर्सच्या रिल्स पाहण्यासाठी देखील सिक्रेट कोडची गरज भासू शकते. हा सीक्रेट कोड शोधताना बराच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Instagram new locked reels feature users have to put secret code to watch reel tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
4

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.