Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Reels Addiction: ७५ वर्षीय आजीबाईंना जडले इन्स्टाग्राम रील्सचे वेड; मोबाईल काढताच रुग्णालयात… डॉक्टरांनाही बसला! धक्का

Instagram Reels Addiction: रील्स पाहण्याच्या नादात ७५ वर्षांच्या आजीबाई विसरल्या खाण्यापिण्याचे भान! मोबाईल काढताच रुग्णालयात केला असा प्रताप की डॉक्टरही झाले अवाक... पाहा सविस्तर बातमी!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 12:31 PM
Instagram Reels Addiction: ७५ वर्षीय आजीबाईंना जडले इन्स्टाग्राम रील्सचे वेड; मोबाईल काढताच रुग्णालयात... डॉक्टरांनाही बसला! धक्का

Instagram Reels Addiction: ७५ वर्षीय आजीबाईंना जडले इन्स्टाग्राम रील्सचे वेड; मोबाईल काढताच रुग्णालयात... डॉक्टरांनाही बसला! धक्का

Follow Us
Follow Us:
  • ७५ वर्षीय आजीबाईंना इन्स्टाग्राम रील्सचे व्यसन जडल्याने खाण्यापिण्याचे भानच नाही
  • रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी इतर रुग्णांचे मोबाईल लपवले
  • उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा,ज्येष्ठ व्यक्तींच्या मोबाईल वापराबद्दल आवाहन
Instagram Reels Addiction: मोबाईलचे प्रचंड व्यसन म्हटले, की डोळ्यांसमोर प्रामुख्याने लहान मुले आणि तरुणाई येते. कारण लहान मुलांना आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात मोबाईलची सवय लागल्याचे वारंवार समोर येते. मात्र, या डिजिटल व्यसनाने आता ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्या जाळ्यात ओढल्याचे एक अत्यंत धक्कादायक वास्तव छत्रपती संभाजीनगरमधून समोर आले आहे. जिल्ह्यातील ७५ वर्षीय आजीबाईंना इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याचे असे व्यसन जडले की, त्यांना खाण्यापिण्याचे आणि दैनंदिन व्यवहारांचेही भान उरले नाही. शेवटी प्रकृती खालावल्याने आणि कुटुंबीयांनी मोबाईल काढताच त्यांना तब्बल १५ दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवावे लागले.

हेही वाचा: Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठलं! प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने केले वार अन्

रील्सच्या व्यसनाची सुरुवात

सुरुवातीला मनोरंजनाच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रकार हळूहळू तीव्र व्यसनात बदलला आणि आजीबाई तासन्तास मोबाईलवर रील्स पाहण्यात वेळ घालवू लागल्या. हातामध्ये मोबाईल असेल तर जेवणाची वेळ झाली किंवा तहान लागली, याचे त्यांना अजिबात भान राहत नव्हते. कुटुंबीयांनी मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला असता, त्या प्रचंड अस्वस्थ होत आणि घरात आदळआपट करत असत.

हेही वाचा: Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

रुग्णालयात घडला अजब प्रकार

या तीव्र व्यसनामुळे आजीबाईंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिथल्या ५ वेगवेगळ्या रुग्णांचे मोबाईल अचानक गायब झाले. प्रशासनाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित आजीबाईंनीच ते पाचही जणांचे मोबाईल स्वतःच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. अखेर सलग १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

‘लहान मुले, तरुणच नव्हे तर ज्येष्ठ व्यक्तीही मोबाईलवर अधिक वेळ घालवू लागली तर कुटुंबीयांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे’, असे मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी व्यक्त केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कोणत्या शहरात घडली आहे?

    Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे

  • Que: आजीबाईंना कशाचे व्यसन जडले होते?

    Ans: आजीबाईंना इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्याचे तीव्र व्यसन जडले होते

  • Que: रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोणता अजब प्रकार समोर आला?

    Ans: आजीबाईंनी रुग्णालयातील ५ वेगवेगळ्या रुग्णांचे मोबाईल स्वतःच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले

Web Title: Chhatrapati sambhaji nagar instagram reels addiction elderly woman sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • instagram
  • Instagram News
  • mobile

संबंधित बातम्या

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…
1

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!
2

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न
3

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क
4

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.