Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Day 2025: Amazon सोबत साजरा करा यंदाचा महिला दिन, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह घ्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद

Amazon वर महिला दिनानिमित्त सुरु असणाऱ्या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. यामुळे तुम्हाला फॅशन प्रोडक्ट्स, ब्युटी प्रोडक्ट्स, होम डेकॉर प्रोडक्ट्स इत्यादी शॉपिंग करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 05, 2025 | 03:24 PM
Womens Day 2025: Amazon सोबत साजरा करा यंदाचा महिला दिन, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह घ्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद

Womens Day 2025: Amazon सोबत साजरा करा यंदाचा महिला दिन, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह घ्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद

Follow Us
Close
Follow Us:

8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या महिला दिनानिमित्त ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सेल सुरु झाला आहे. Amazon वर महिला दिनानिमित्त ब्युटी प्रोडक्ट्स, फॅशन, होम डेकॉर प्रोडक्ट्स, यांसह विविध वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे या महिला दिनानिमित्त स्वत:साठी वेळ काढा आणि तुम्हाला गरज असलेल्या वस्तूंची शॉपिंग करा.

Womens Day 2025: महिला दिनानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या ‘हे’ खास गॅझेट्स, रोजच्या जीवनात येतील कामी

Amazon वर ब्युटी प्रोडक्ट्स, फॅशन, होम डेकॉर प्रोडक्ट्स इत्यांदीवर 40 ते 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे तुम्हाला स्वत:साठी खरेदी करायची असो किंवा या महिला दिनानिमित्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराला, आईला, तुमच्या मुलीला भेटवस्तू द्यायची असेल तर Amazon वर सुरु असणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट तुमच्यासाठी बेस्ट आहेत. येथे तुम्ही फॅशन प्रोडक्ट्स जसं की, लिपस्टिक, काजळ, आयलायनर, कॉम्पॅक्ट पावडर, ब्लशर, हायलाइटर, प्रायमर, आयलॅशेस यासांरख्या विविध प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला, आईला, तुमच्या मुलीला मेकअपची आवड असेल तर तुमच्यासाठी या ऑफर्स बेस्ट आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Amazon वर फॅशन प्रोडक्ट्स व्यतिरिक्त ज्वेलरी आणि कपड्यांवर देखील आकर्षक डिल्स ऑफर केल्या जात आहेत. प्रत्येक महिलेला कपड्यांची प्रचंड आवड असते. त्यामुळे कपड्यांवर सुरु असणाऱ्या या आकर्षक ऑफरकडे महिला दुर्लक्ष करूच शकत नाहीत. शिवाय प्रत्येक कपड्यावर मॅचिंग ज्वेलरी हवीच. पण या मॅचिंग ज्वेलरीसाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही Amazon च्या ऑफर्समध्ये तुमच्या कपड्यांवर मॅचिंग ज्वेलरी देखील खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला शूज, सँडल, चप्पल इत्यादींवरही आकर्षक डिस्काऊंट ऑफर केल जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या वस्तू देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

प्रत्येक महिलेला तिचं घर नीटनेटकं आणि सजवलेलं पाहिजे असतं. तुम्हीसुद्धा यातीलच एक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon वर फॅशन प्रोडक्ट्स, कपडे, ज्वेलरी यासोबतच होम डेकॉर प्रोडक्ट्सवर देखील आकर्षक सूट दिली जात आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी किंमतीत वस्तू खरेदी करून तुमच्या घराला सजवू शकता. याशिवाय महिलांना त्यांच्या आवडत्या हेअर प्रोडक्टसवर देखील आकर्षक ऑफर दिली जात आहे.

Holil 2025: होळी खेळताना अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी! रंग आणि पाणी दोन्हीपासून ठेवा सुरक्षित

मेकअपसोबतच महिलांना त्यांच्या केसांची देखील प्रचंड काळजी घ्यावी लागते. यासाठी Dove, Head & Shoulders, Herbal Essences, L’OREAL PARIS, Love Beauty & Planet आणि Mamaearth यासारखे काही सर्वोत्तम ब्रँड्स महिला दिनानिमित्त Amazon वर त्यांचे प्रोडक्ट्स कमी किंमतीत ऑफर करत आहेत. एवढंच नाही तर महिला दिनानिमत्त Amazon वर हेअर केअर प्रोडक्ट्सवर देखील डिल्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहे. त्यामुळे या महिला दिनानिमित्त तुम्हाला स्वत:साठी किंवा तुमच्या जोडीदार, आई, तुमच्या मुलीसाठी शॉपिंग करायची असेल तर Amazon चा हा सेल बेस्ट ऑप्शन आहे.

Web Title: International womens day 2025 amazon sale is live with great discounts and offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • amazon
  • international women's day
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
1

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
2

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
3

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
4

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.