महाराष्ट्रासारखे प्रगतीशील राज्य सोडले तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये मागासलेपणाचे प्रमाण बरेच जास्त आहे. छत्तीसगडमध्ये ६ महिला पंचायतीवर निवडून आल्या होत्या पण त्यांच्याऐवजी त्यांच्या पतींनी पंच म्हणून शपथ घेतली.
ब्रह्मकुमारी संस्थेच्या दादर व माहिम शाखेच्या प्रमुख दीदी उईवाला यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर उपस्थितांसाठी मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
2029 मध्ये राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे संसद व विधीमंडळात महिलांची संख्या 33 टक्के होणार असल्याने राजकीय क्षेत्रातही महिला राज येईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
गूळ बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये आलेल्या अडचणींवर मात करत सानिका अखेर यशस्वी होते. तिच्या या उपक्रमामुळे गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याचा मार्ग खुला होतो.
देशातील महिला कर्जदारांमध्ये केरळच्या महिलांची हिस्सेदारी ६ टक्के आहे, तर या बाबतीत केरळ देशात सहाव्या क्रमांकावर आहे. राज्याने आर्थिक समावेशन आणि सशक्तीकरणासाठी घेतलेली भूमिका स्पष्टपणे दिसून येते
महिला दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री विशाखा सुभेदारने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. कार चालवतानाचा अनुभव इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सांगितला आहे.
Ata Thambaycha Naay Movie Teaser: खास महिला दिनाच्या निमित्त झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले…
महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात केले जाते, यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. सध्या महिलाप्रधान सिनेमांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. स्त्रीकेंद्री चित्रपटांना सिनेप्रेमींचं प्रेम सुद्धा मिळतंय.
शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित एक खून माफ करण्याबाबत पत्र लिहिले आहे.
पाळी आली की सुरुवातीचे तीन ते चार दिवस वेगळं बसवलं जातं देवघर, स्वयंपाकघरात त्या स्त्रीला येण्यास मज्जाव घातला जातो. इतकंच नाही तर स्त्रीशक्तीचं रुप असलेल्या देवीची करणं देखील अपशकुन मानला…
जर महिलांनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे त्यांच्या राशीनुसार त्यांचे करिअर निवडले तर त्यातून त्यांची खरी क्षमता दिसून येते. शिवाय, ते अतुलनीय यश देखील मिळवू शकतील. जाणून घ्या राशीनुसार महिलांनी करिअर कसे निवडावे
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, गुगलने नेहमीप्रमाणे त्यांच्या होमपेजवर एक रंगीत डूडल तयार केले आहे. आणि अशाप्रकारे जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने जगभरातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये शांततेचे वातावरण आहे. येथील प्रत्येक विभागाच्या भिंतींवर विविध कलाकृती व चित्रे रेखाटलेली आहेत, या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आपले मत व्यक्त करतात.
Women's Day: अमरावती जिल्ह्यात एका लहान खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या गुंजनताई आज त्यांच्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवत आहेत. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या गुंजन गोळे यांनी अमरावती शहरात 'मिशन दूधदान'
जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करून तुम्ही आपल्या आई,…
बॉलिवूडमधील महिला पात्रांनी केवळ आपले मनोरंजन केले नाही तर दमदार अभिनयाने विचारसरणी मोडून महिलांना सक्षम बनवण्यातही योगदान दिले आहे. अश्याच काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या पत्रावर आपण नजर टाकणार आहोत.
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' पहिल्यांदा १९०९ मध्ये साजरा करण्यात आला. तुमच्या आई, बहीण, पत्नी यांना शुभेच्छा पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू…
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आपल्यासाठी काही नवीन नाही. न्यूज असो किंवा इतर कोणतीही अनाउंसमेंट, जोपर्यंत X वर अधिकृतपणे सांगितलं जात नाही, तोपर्यंत लोकं त्यावर विश्वास ठेवत नाही. याच विश्वासू X…
महिलांसाठी लाँच करण्यात आलेले अॅप्स महिलांना लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची, आपत्कालीन अलार्म वाजवण्याची किंवा अधिकाऱ्यांना अलर्ट करण्याची परवानगी देतात. प्रत्येक महिलेने तिच्या फोनमध्ये हे अॅप्स इंस्टॉल केलेच पाहिजे.
महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरात हार्मोनच्या असंतुलनामुळे कोणते आजार उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.