Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Day 2025: बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हणजे Linda Yaccarino; हाती घेतली X ची जबाबदारी अन् सर्वच पालटलं

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आपल्यासाठी काही नवीन नाही. न्यूज असो किंवा इतर कोणतीही अनाउंसमेंट, जोपर्यंत X वर अधिकृतपणे सांगितलं जात नाही, तोपर्यंत लोकं त्यावर विश्वास ठेवत नाही. याच विश्वासू X च्या सिईओबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2025 | 11:04 AM
Women’s Day 2025: बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हणजे Linda Yaccarino; हाती घेतली X ची जबाबदारी अन् सर्वच पालटलं

Women’s Day 2025: बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हणजे Linda Yaccarino; हाती घेतली X ची जबाबदारी अन् सर्वच पालटलं

Follow Us
Close
Follow Us:

2023 पर्यंत X आणि टेस्लाचा मालक एलोन मस्क यांनी X च्या सिईओ पद संभाळलं. मात्र त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी एका महिलेला X च्या सिईओ पदावर नियुक्त केलं. हि महिला म्हणजे Linda Yaccarino. 5 जून, 2023 रोजी Linda Yaccarino यांना X च्या सिईओ पदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर X चं चित्रच पालटलं. आधीपासून लोकांच्या मनावर राज्य करणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स लोकांच्या घराघरात पोहोचला. इतकचं नाही तर एक्समध्ये अनेक बदल देखील करण्यात आले, ज्यामुळे युजर्सना त्याचा वापर करणं सोपं होईल.

Women’s Day 2025: प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये हे 5 Apps असलेच पाहिजे, या सोप्या स्टेप्स फॉलो करून आत्ताच करा डाऊनलोड

X च्या सिईओ पदाची कमान एका महिलेच्या हाती

एलोन मस्कने एक्सच्या सिईओ पदाची कमान सोपवलेली Linda Yaccarino बद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे यंदाच्या महिला दिनानिमित्त बेस्ट महिला सीईओपैकी एक असणाऱ्या Linda Yaccarino बद्दल आपण जाणून घेऊया. तिचा आतापर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. आज आणण Linda Yaccarino च्या याच प्रवासाबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Linda Yaccarino चा प्रवास जाणून घ्या

5 जून, 2023 रोजी एलोन मस्क यांनी X ची कमान एका महिलेकडे सोपवली. ही महिला म्हणजे Linda Yaccarino. एलोन मस्कने X वरील त्याच्या पदाचा राजीनामा दिला आणि Linda Yaccarino ने ही जबाबदारी स्विकारली. Linda Yaccarino 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये आहे. ती कंपनीच्या ग्लोबल एड अँड पार्टनरशिपच्या अध्यक्ष म्हणून काम करते. Linda Yaccarino ही एनबीसी युनिव्हर्सलमध्ये टॉप एडवरटाइजिंग सेल एग्जीक्यूटिव आहे. याआधी Linda मनोरंजन आणि डिजिटल जाहिरात डिपॉर्टमेंटमध्येही काम करत होती.

Linda ने टर्नरमध्ये 19 वर्षे काम केले आहे. जिथे तिने कार्यकारी उपाध्यक्ष, सीईओ, विज्ञापन हेड आणि अधिग्रहण हेड म्हणून काम केले आहे. तिने पेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. येथे तिने लिबरल आर्ट्स आणि टेलि कम्युनिकेशनचा अभ्यास केला आहे. Linda Yaccarino ने सिईओची पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर अनेक बदल करण्यात आले. युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट्स आणि फीचर्स लाँच करण्यात आले. ज्यामुळे बघता बघता X च्या युजर्सची संख्या देखील प्रचंड वाढली. त्यामुळे Linda Yaccarino ला बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हटलं जातं. असं देखील सांगितलं जात की, X ची परिस्थिती अत्यंत खालावली होती. मात्र Linda Yaccarino ने केलेल्या बदलांमुळे X पुन्हा नावारुपाला आला.

Linda Yaccarino ने पूर्ण केलं स्वप्न

बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, Linda Yaccarino ने तिच्या मैत्रिणीला X ची सीईओ बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तिने अनेक वेळा एलोन मस्कच्या धोरणांचे कौतुक केले आहे आणि ती त्यांची समर्थक आहे.

Women’s Day 2025: Amazon सोबत साजरा करा यंदाचा महिला दिन, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह घ्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद

X च्या सिईओ पदाचा प्रवास

2022 मध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने पराग अग्रवाल यांना सीईओ पदावरून काढून टाकले. यानंतर मस्कने काही काळ स्वत: X च्या सिईओ पदाची जबाबदारी हाती घेतली. त्यानंतर 5 जून, 2023 रोजी Linda Yaccarino यांना X च्या सिईओ पदाची जबाबदारी देण्यात आली.

Web Title: International womens day 2025 one of the best female ceos linda yaccarino took charge of x twitter tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • international women's day
  • Linda Yaccarino
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
1

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
3

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
4

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.