Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Price Dropped: Apple चा ‘हा’ iPhone 25 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, इथे मिळतेय बेस्ट डिल

तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही कधी विचार देखील केला नसेल इतक्या कमी किंंमतीत तुम्हाला iPhone 15 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 11:57 AM
iPhone Price Dropped: Apple चा 'हा' iPhone 25 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, इथे मिळतेय बेस्ट डिल

iPhone Price Dropped: Apple चा 'हा' iPhone 25 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, इथे मिळतेय बेस्ट डिल

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Apple ने 2023 मध्ये iPhone 15 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये अनेक अपडेट्स आणि अपग्रेड देण्यात आले आहेत. 2023 मध्ये कंपनीने आयफोन 15 हा 79,900 रुपयांना लाँच केला होता. आता तुम्ही हा आयफोन काही डिल्स आणि ऑफर्ससह 25 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. होय, 79,900 रुपयांना लाँच करण्यात आलेला आयफोन 15 आता तुम्ही केवळ 23,949 रुपयांना खरेदी करू शकता. ही उत्तम ऑफर Amazon तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

‘iPhone 16e’ खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; ‘हे’ मीम्स तुफान व्हायरल

Amazon त्यांच्या ग्राहकांना आयफोन 15 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. खरं तर Amazon ग्राहकांना आयफोन 15 बजेट फ्रेंडली किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. काही डिल्स आणि ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही केवळ 23,949 रुपयांना आयफोन 15 खरेदी करू शकता. चला तर Amazon वर सुरु असलेल्या डिल्स आणि ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Amazon वरून खरेदी करा Apple iPhone 15

Apple iPhone 15 तुम्ही Amazon वरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. Apple iPhone 15 च्या खरेदीवर तुम्हाला महाबचत करण्यााची संधी मिळणार आहे. या ऑफर्स पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. Amazon ने iPhone 15 (128GB, ब्लॅक) ची किंमत कमी केली आहे. यामुळे आता खरेदीदारांना iPhone 15 परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे.

Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड ऑफर आणि एक्सचेंज डील

Apple iPhone 15 (128GB, ब्लॅक) 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता. हा आयफोन सध्या Amazon वर 24 टक्के डिस्काऊंटसह, किंमत 60,999 रुपयांना उपलब्ध आहे. आणखी बचत करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी, एक्सचेंज ऑफर्स देखील आहेत. तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज करून 34,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ट्रेड-इन ऑफरमुळे iPhone 15 ची किंमत फक्त 26,999 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

याव्यतिरिक्त, Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 3,050 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ट्रेड-इन व्हॅल्यू एकत्रित केल्यास, iPhone 15 ची अविश्वसनीयपणे परवडणारी किंमत 23,949 रुपयांपर्यंत खाली येते, ज्यामुळे संभाव्य खरेदीदारांसाठी ही एक आकर्षक डील बनते.

Apple iPhone 15 ची वैशिष्ट्ये

Apple iPhone 15 मध्ये 6.1 -इंचाचा डिस्प्ले आहे. या मॉडेलमध्ये पारंपारिक नॉचऐवजी डायनॅमिक आयलंड नॉच देण्यात आहे. या मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. Apple चा दावा आहे की Apple iPhone 15 मध्ये “संपूर्ण दिवस बॅटरी लाइफ” आहे. iPhone 15 मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे, जो मागील मॉडेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या लाइटनिंग पोर्टची जागा घेतो.

Web Title: Iphone 15 price dropped you will get best deal on amazon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • amazon
  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

Apple ने जारी केले iOS 26 चे Beta 6 अपडेट, पूर्वीपेक्षा अधिक उत्तम झाला नेविगेशन बार! आणखी काय बदललं? जाणून घ्या
1

Apple ने जारी केले iOS 26 चे Beta 6 अपडेट, पूर्वीपेक्षा अधिक उत्तम झाला नेविगेशन बार! आणखी काय बदललं? जाणून घ्या

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक
2

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

iPhone 17 Series Update: या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज, सोशल मीडियावर Video Viral
3

iPhone 17 Series Update: या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज, सोशल मीडियावर Video Viral

iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका
4

iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.