Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘iPhone 16e’ खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; ‘हे’ मीम्स तुफान व्हायरल

अ‍ॅपलने लाँच केलेल्या स्वस्त आयफोनवर आता अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. स्वस्त आयफोनची किंमत एवढी जास्त कशी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अनेक युजर्सना आयफोनची किंमत पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 11:05 AM
'iPhone 16e' खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; 'हे' मीम्स तुफान व्हायरल

'iPhone 16e' खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; 'हे' मीम्स तुफान व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

टेकजायंट अ‍ॅपलने 19 फेब्रुवारी रोजी त्यांचा स्वस्त आयफोन लाँच केला आहे. iPhone 16e या नावाने कंपनीच्या नवीन आयफोनने एंट्री केली आहे. आयफोन 16 सिरीजमधील हा कंपनीचा नवीन आयफोन आणि स्वस्त आयफोन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी आयफोन 16 सिरीज लाँच केली होती. आता या सिरीजमध्ये आणखी एक नवीन मॉडेल अ‍ॅड करण्यात आला आहे.

iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, अ‍ॅपल कंपनी त्यांचा नवीन आणि परवडणारा आयफोन लाँच करणार आहे. कंपनीने तशी घोषणा देखील केली होती. त्यानंतर काल बुधवारी iPhone 16e हा यावर्षातील पहिला आयफोन लाँच करण्यात आला. हा आयफोन परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे, असं जरी कंपनीने सांगितलं असलं तरी देखील युजर्सनी नवीन आयफोनच्या किंमतीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नवीन आणि परवडणाऱ्या आयफोनची किंमत 50 हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे. ज्यामुळे हा परवडणारा आयफोन खरंच बजेट फ्रेंडली आणि मिडल क्लास लोकांना परवडणार आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.  (फोटो सौजन्य – apple)

नवीन आणि स्वस्त आयफोन 40 ते 50 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाईल, अशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून वर्तवली जात होती. मात्र आता लाँच झालेल्या आयफोनमुळे ही शक्यता खोटी ठरली आहे. कारण या स्वस्त आयफोनची किंमत पाहून युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आयफोन लाँच होण्यापूर्वी अनेक अहवालांमध्ये असे म्हटले गेले होते की कंपनी त्याची किंमत कमी ठेवू शकते, ज्यामुळे अगदी मिडल क्लास लोकांना देखील सहजपणे आयफोन खरेदी करता येईल. मात्र नवीन आयफोन लाँच झाला आणि सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं. नवीन आणि कंपनीच्या मते स्वस्त असलेल्या आयफोनची किंमत पाहून अनेक लोक निराश झाले आहेत. युजर्सनी सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल केले आहेत.

नवीन आयफोनच्या किंमतीवर युजर्सची नाराजी

अ‍ॅपलने iPhone 16e ची 599 अमेरिकी डॉलर आणि भारत 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. आधी असा अंदाज होता की या फोनची सुरुवातीची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, परंतु जास्त किंमतीमुळे लोक निराश झाले आहेत. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधित अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Don’t call iPhone 16e affordable. The biggest joke of 2025. pic.twitter.com/otSsvpzutA — Nikhil Wad (@nikhilwadx) February 19, 2025
I heard the reason the iPhone 16e is so expensive is because it comes with a free dozen eggs. pic.twitter.com/SJncnraUKD — TechOdyssey | #TechRejects (@AdamJMatlock) February 19, 2025
Just wanted to say that the iPhone 16e is not a budget phone. pic.twitter.com/LymbpI0J9s — Parker Burton (@imparkerburton) February 19, 2025
I’m here proud of my 11 and Apple just unveiled the 16e pic.twitter.com/vCm3pT5IyN — CarLito RYLT ®️ Hero/Villain 2 (@RYLTforLife) February 19, 2025
When the iPhone 16e is dead on arrival. 🤣🤣#AppleLaunch #iPhone16E pic.twitter.com/zPAakyk9qR — I Hate Apple (@iHateApplee) February 19, 2025
Me reacting to the Apple IPhone 16E pic.twitter.com/ihEMqteJg9 — Flossy Carter (@FlossyCarter) February 19, 2025
Middle class people trying to buy iPhone 16e 😭pic.twitter.com/ArSa4LG7Ky — MR⚕️ (@MagicalRashford) February 19, 2025

X वर, @imparkerburton नावाच्या युजरने लिहिले की iPhone 16e हा बजेट फोन नाही. @AdamJMatlock नावाच्या एका युजरने लिहिले की, iPhone 16e महाग आहे कारण त्यासोबत एक डझन अंडी मोफत दिली जात आहेत. nikhilwadx नावाच्या एका युजरने लिहिले की याला परवडणारा फोन म्हणू नये. इतर अनेक युजर म्हणतात की जर त्याची किंमत कमी असती तर ती एक उत्तम निवड असू शकली असती.

iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

iPhone 16eची वैशिष्ट्ये आणि किंमत

iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED स्क्रीन आहे. हे आयफोन 16 प्रमाणे A18 चिपसेटने सुसज्ज आहे आणि Apple इंटेलिजेंस वैशिष्ट्यांना समर्थन देते. यात 48 -मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि प्रोग्रामेबल अ‍ॅक्शन बटण आहे. भारतात, iPhone 16e च्या 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,900 रुपये, 256GB व्हेरिअंटची किंमत 69,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये आहे.

Web Title: Iphone 16e is really budget friendly iphone memes are getting viral on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
1

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
2

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत
3

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
4

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.