Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

iPhone17 ने पुन्हा एकदा सर्वांना चकित केलं आहे. हे आयफोन मॉडेल जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरले आहे. इतकंच नाही तर या यादीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी देखील अ‍ॅपल प्रोडक्ट्सच आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 10:09 AM
काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • 2026 च्या पहिल्या तिमाहीत आयफोन 17 ने 6% मार्केट शेअर मिळवत जागतिक स्तरावर पहिला क्रमांक मिळवला.
  • 120Hz डिस्प्ले, A19 चिपसेट आणि उत्कृष्ट कॅमेरा यामुळे फोनचा परफॉर्मन्स आणि अनुभव अधिक सुधारला.
  • ब्रँड व्हॅल्यू, ऑप्टिमायझेशन आणि प्रीमियम फीचर्समुळे आयफोन 17 ची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली.
गेल्या वर्षी टेक जायंट कंपनी अ‍ॅपलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या टेक ईव्हेंटमध्ये कंपनीने आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील ‘कॉस्मिक ऑरेंज’ शेड वाले प्रो मॉडेल्स आणि आतापर्यंतचा जगातील सर्वात पातळ आयफोन एअरने लोकांचे लक्ष वेधले. आता समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 17 आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे.

Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा

रिपोर्टनुसार, 2026 च्या पहिल्या तिमाहीत आयफोन 17 ग्लोबल मार्केटमध्ये अव्वल होता. त्याने 6% बाजारपेठेतील हिस्सा मिळवला आणि चीन व अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये दुहेरी अंकी वाढ नोंदवली. आयफोन 17 ने त्याच्या आधीच्या मॉडेल आयफोन 16 ची जागा घेतली, जो गेल्यावर्षी भारतासह जगभरात अव्वल स्थानी होता. पहिल्या स्थानी आयफोन 17, दुसऱ्या स्थानी आयफोन 17 प्रो मॅक्स आणि तिसऱ्या स्थानी आयफोन 17 प्रो आहे. टॉप तीन मॉडेल्समध्ये अ‍ॅपलनी आपला दबदबा निर्माण केला आहे. आयफोन 17 च्या यशामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? (फोटो सौजन्य – Pinterest)

अनेक वर्षांपासून पाहिजे असलेला बदल

आयफोन 17 लाँच होण्यापूर्वी बेस मॉडल केवळ 60Hz डिस्प्लेपर्यंत मर्यादित होता. सॅमसंगने 2020 मध्येच Galaxy S20 सीरीजसह 120Hz देण्यास सुरुवात केली होती. मात्र तरी देखील अ‍ॅपल त्यांच्या जुन्या 60Hz वरच अडकला होता. मात्र कंपनीने आयफोन 17 मध्ये प्रोमोशन टेक्नोलॉजीचा वापर करत पुन्हा एकदा आघाडी घेतली. आता आयफोनचा डिस्प्ले 120Hz पासून 1Hz पर्यंत स्विच होऊ शकतो. यामुळे केवळ चांगला अनुभवच मिळत नाही तर बॅटरीची देखील बचत केली जाते.

दमदार परफॉर्मंस

आयफोन 17 मध्ये अ‍ॅपलची A19 चिपसेट देण्यात आली आहे. ही चिपसेट प्रो मॉडल्सच्या A19 प्रो इतकी पावरफुल नसली. तरी देखील हेवी यूजर्ससाठी ही पुरेसी आहे. ‘जेनशिन इम्पॅक्ट’ सारख्या जास्त संसाधने लागणाऱ्या गेम्स खेळतानाही हे डिव्हाइस आपल्या बजेट अँड्रॉइड स्पर्धकांपेक्षा चांगली कामगिरी करते. सामान्य यूजरला शक्तीची कमतरता जाणवणार नाही.

किंमतीच्या हिशोबाने उत्तम कॅमेरे

आयफोन 17 मध्ये कंपनीने टेलीफोटो लेंस दिला नसला तरी देखील ड्युअल रिअर कॅमेरे आहेत. जे एक 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. हे दोन्ही कॅमेरा उत्कृष्ट कामगिरी करतात. लो लाईटमध्ये देखील रिझल्ट्स अचूक असतात आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये आयफोन आजही सर्वात पुढे आहे. या फोनमधील नवीन 18-मेगापिक्सेल सेंटर-स्टेज सेल्फी कॅमेरा म्हणजे कमाल. हा सेंसर ग्रुप सेल्फी नंतर आपोआप वर्टिकल किंवा हॉरिजॉन्टल फ्रेममध्ये एडजस्ट होतो. हे फीचर सध्या कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये नाही.

पावरफुल बॅटरी

बॅटरी आणि चार्जिंगसाठी आयफोन नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आयफोन 17 मध्ये 3,692mAh दिली आहे. ही बॅटरी वनप्लसच्या 15 7,300mAh बॅटरीच्या तुलनेत कमी पावरफुल वाटत असली तरी अ‍ॅपलच्या सॉफ्टवेयर ऑप्टिमाइजेशनमुळे ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर संपूर्ण दिवस कोणत्याही समस्येशिवाय सुरु राहते.

Jio Recharge Plan: यूजर्सना धक्का! कंपनीने बंद केला हा स्वस्त प्लॅन; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

ब्रँड

भारतासारख्या स्मार्टफोन बाजारांमध्ये प्रिमियम सेगमेंटमध्ये अ‍ॅपल नेहमीच आघाडीवर राहिला आहे. आयफोनची क्रेझ वाढण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ब्रँड. ब्रँड व्हॅल्यू आणि प्रिमियम अनुभव यामुळे अनेक लोकं आयफोन खरेदी करण्याकडे आकर्षित होतात.

Web Title: Iphone 17 becomes worlds best selling smartphone what is the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
1

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
2

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
3

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष
4

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.