Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा
Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर
गेमच्या सेटिंगमध्ये जाऊन ग्राफिक्स सेटिंग कमी ठेवा. हाय एफपीएस बंद किंवा नॉर्मल ठेवा. मिनी मॅप अत्यंत साध्या पद्धतीने सेट करा. यामुळे तुमचा गेम कमी लॅग होतो आणि अत्यंत स्मूथ चालतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
वापरत नसलेले ॲप्स फोनमधून डिलीट करा. फोटोज किंवा व्हिडिओ क्लाऊड किंवा एसडी कार्डमध्ये सेव्ह करा. तुमच्या फोनमध्ये कमीत कमी तीन ते पाच जीबी स्टोरेज रिकामी ठेवा. कारण फोनची स्टोरेज फुल असेल तर गेम लॅग होतो.
फोनमध्ये ऑनलाईन गेमिंग सुरू करण्यापूर्वी सर्व बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा. रॅम मोकळे करा. यामुळे तुमचा गेमिंग परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.
गेम खेळताना शक्य असल्यास वाय-फायचा वापर करा. मोबाईल डाटा वापरत असाल तर नेटवर्क स्ट्राँग आहे याची खात्री करा. जर तुमचे नेटवर्क कमकुवत असेल तर गेमिंगचा अनुभव पूर्णपणे खराब होतो.
फोनमध्ये बिल्ट इन गेम मोड किंवा गेम बूस्टर असेल तर चालू करा. यामुळे रॅम ऑप्टिमाइझ होते आणि नॉटिफिकेशन ब्लॉक होतात.
गेम खेळताना एचडी पॅक्स किंवा एक्स्ट्रा स्किन पॅक्ससारखे रिसोर्सेस डाउनलोड करू नका. यामुळे स्टोरेज भरत आणि गेम लॅग होऊ लागतो.
गेम खेळताना बॅटरी सेव्हर चालू असेल तर सूपीयू परफॉर्मंस कमी होतो आणि गेम लॅग होऊ लागतो. त्यामुळे शक्य असल्यास बॅटरी सेव्हर बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार
गेम सतत अपडेट करत राहा. यामुळे गेमिंग अनुभव सुधारतो आणि परफॉर्मंस देखील चांगला होतो. तुम्ही लो स्टोरेज असलेल्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स लाईट देखील अधिक चांगल्या पद्धतीने खेळू शकता.






