Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

iPhone 17 Price Dropped: महागडा आयफोन 17 खरेदी करण्याची हीच आता योग्य वेळ आहे. कारण फ्लिपकार्टवर लवकरच सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 17 अत्यंत कमी किंंमतीती खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 14, 2026 | 02:16 PM
Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 17 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
  • फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच सुरु होणार
  • फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलमधील डिल्स जाहिर
काही महिन्यांपूर्वी आयफोन 17 सिरीज लाँच करण्यात आली होती. यानंतर सर्वच लोकांमध्ये आयफोन 17 ची क्रेझ सुरु झाली. आयफोन 17 खरेदी करावा, असं अनेकांना वाटत होतं. मात्र किंमत जास्त असल्यामुळे अनेकांनी आयफोन 17 खरेदी करण्याचा प्लॅन पुढे ढकलला. मात्र आता तुमची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही अत्यंत कमी किंमतीत आयफोन 17 खरेदी करू शकणार आहात. कारण फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच सुरु होणार आहे. हा सेल 16 जानेवारीपासून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल

आयफोन 17 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये ग्राहकांना आयफोन 17 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये ग्राहक आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत आयफोन 17 खरेदी करू शकणार आहेत. हा आयफोन गेल्या वर्षी लाँच करण्या आला होता. त्याची लाँचिंग किंमत 82,900 रुपये आहे. मात्र आता सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन 17 ची किंमत अत्यंत कमी झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

पहिल्यांदाच झाला एवढा स्वस्त

ई-कॉमर्स प्लेटफॉर्मने त्यांच्या अपकमिंग फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलमधील डिल्स जाहिर करण्यास सुरुवात केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोनसह गूगल पिक्सेल, सॅमसंग गॅलेक्सी, नथिंग, रियलमी, मोटोरोला सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन देखील ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार, फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 17 ची सुरुवातीची किंमत 74,990 रुपये असणार आहे. म्हणजेच या आयफोन मॉडेलवर थेट 8 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून ग्राहकांना 5,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन खरेदी केल्यास ग्राहकांना 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्यची संधी देखील मिळणार आहे.

iPhone 17 चे फीचर्स

अ‍ॅपलचा हा लेटेस्ट आयफोन A19 बायोनिक चिपसेटसह लाँच करण्यात आला होता. फोनमध्ये 16 कोरचा न्यूरल इंजिन देण्यात आले आहे, जे एआयचा वापर करताना अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करतो. या आयफोनमध्ये 6.3 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या आयफोनमध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी सिरॅमिक शील्ड 2 टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. याच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत आहे आणि यामध्ये डायनॅमिक आईलँड फीचर देखील आहे.

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

iPhone 17 च्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा दिला आहे. यासोबतच 48MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 18MP चा सेंटर स्टेज कॅमेरा दिला आहे. फ्लिपकार्टवर हा आयफोन 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. आयफोन 17 लॅवेंडर, मिस्ट ब्लू, सेज ग्रीन, व्हाइट आणि ब्लॅक रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: Iphone 17 price dropped at flipkart republic day 2026 do not miss this deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • flipkart
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
1

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक
2

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स
3

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या
4

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.