Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech News: iPhone 18 Pro चे 4 नवे रंग झाले Leak, Cherry शेड बाजारात आणणार तुफान; Gen-Z साठी मार्केटमध्ये बवाल!

आयफोन १८ प्रो सिरीजबाबत एक मोठी माहिती लीक झाली आहे. यामध्ये चार रंगांचे पर्याय आणि डिझाइनमध्ये किरकोळ बदल असतील असे म्हटले जात आहे. यातील चेरी रंग सर्वात प्रमुख असेल असे मानले जात आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 04, 2026 | 11:00 AM
iPhone 18 Pro चे रंग झाले लीक (फोटो सौजन्य - Sony Dickson via GSMarena)

iPhone 18 Pro चे रंग झाले लीक (फोटो सौजन्य - Sony Dickson via GSMarena)

Follow Us
Follow Us:
  • iPhone 18 Pro चे नवे रंग झाले लीक 
  • चेरी लाईट ब्लू रंगाने बाजारात येणार तुफान 
  • नवा रंग कसा असणार नक्की पहा 
ॲपलचे फोन दरवर्षी अपडेट होतात आणि सप्टेंबरमध्ये त्याचे लाँच होते. मात्र याच्या मॉडेल्सची चर्चा संपूर्ण वर्षभर चालू असते. नव्या फोनमध्ये नक्की कोणते फिचर्स असणार आणि रंग असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. ॲपलच्या आगामी आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. 

अहवालानुसार, हे स्मार्टफोन चेरी, लाईट ब्लू, डार्क ग्रे, ब्लॅक आणि सिल्व्हर या चार नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकतात. या वेळी चेरी रंगाची सर्वाधिक चर्चा आहे आणि त्याला एक नवीन सिग्नेचर शेड म्हणून सादर केले जात आहे. ही सिरीज सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. नुकतेच हे रंग कसे असतील त्याबाबत फोटो आणि माहिती लीक झाली आहे. 

४ नवीन रंगांचे पर्याय समोर 

टिपस्टर सनी डिक्सन आणि GSMArena यांच्या आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सबद्दलच्या अहवालानुसार, हे फोन चेरी, लाईट ब्लू, डार्क ग्रे, ब्लॅक आणि सिल्व्हर फिनिश या चार रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकतात. सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेरी रंगाला या वर्षीचा मुख्य शेड मानले जात आहे. हा रंग गेल्या वर्षीच्या कॉस्मिक ऑरेंजची जागा घेऊ शकतो. ॲपल दरवर्षी आपल्या प्रो मॉडेल्ससाठी एक विशेष रंग सादर करते आणि या वेळी चेरीला नवीन आयकॉनिक रंग म्हणून सादर केले जात आहे.

iPhone 16 vs iPhone 17: कमी किंमतीत जुना मॉडेल की जास्त पैसे खर्च करून लेटेस्ट आयफोन? तुम्ही कोणाची निवड करणार?

कॉस्मिक ऑरेंज रंग काढली जाण्याची चर्चा

लीक्सनुसार, आयफोन 17 प्रो सिरीजमध्ये दिसलेला कॉस्मिक ऑरेंज रंग आयफोन 18 प्रो मध्ये दिसणार नाही. हा रंग पूर्वी खूप लोकप्रिय होता आणि अनेक अँड्रॉइड ब्रँड्सनी अशाच प्रकारच्या छटा वापरल्या होत्या. तथापि, आता आलेल्या वृत्तांनुसार ॲपल हा रंग पुढे वापरणार नाही. त्याऐवजी, चेरी रंग नवीन आकर्षणाचा केंद्रबिंदू बनू शकतो. हा बदल ॲपलच्या रंग धोरणातील एक मोठे अपडेट मानले जात आहे, जरी कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

डिझाइन आणि लाँचची वेळ

लीक झालेल्या डमी युनिट्सवरून असे सूचित होते की आयफोन 18 प्रो सिरीजचे डिझाइन मोठ्या प्रमाणात आयफोन 17 प्रो सारखेच राहण्याची शक्यता आहे. यात कोणतेही मोठे बदल नसले तरी, काही नवीन वैशिष्ट्यांवर चर्चा होत आहे. वृत्तांनुसार, डायनॅमिक आयलँड कमी केला जाऊ शकतो. कॅमेऱ्यामध्ये व्हेरिएबल ॲपर्चर तंत्रज्ञान असण्याचीही अपेक्षा आहे, ज्यामुळे फोटोग्राफीमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते. लॉन्चच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, ॲपल सहसा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आपली नवीन आयफोन सिरीज सादर करते आणि आयफोन 18 सिरीजदेखील त्याच पद्धतीने लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

Web Title: Iphone 18 pro 4 colours leaked ahead of launch black silver dark grey and cherry light blue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • iphone
  • iphone users
  • Tech News

संबंधित बातम्या

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
1

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
2

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
3

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
4

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.