Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: आयफोनचा पासवर्ड लीक झाला? वेळ वाया घालवू नका, लगेच फॉलो करा ‘या’ 4 सुरक्षा टिप्स

जर तुमचा पासवर्ड हॅक झाला असेल, असं तुम्हाला वाटलं किंवा तुमचा पासवर्ड धोक्यात आहे, असे वाटत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या वापरून तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2025 | 12:04 PM
Tech Tips: आयफोनचा पासवर्ड लीक झाला? वेळ वाया घालवू नका, लगेच फॉलो करा 'या' 4 सुरक्षा टिप्स

Tech Tips: आयफोनचा पासवर्ड लीक झाला? वेळ वाया घालवू नका, लगेच फॉलो करा 'या' 4 सुरक्षा टिप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • पासवर्ड लीकच्या धोक्याची घंटा!
  • 4 सोपे पण जबरदस्त स्टेप्स तुम्हाला ठेवतील सुरक्षित
  • पासवर्ड लीक झाले तर वेळ वाया घालवू नका

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी, यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. आपण आपल्या प्रत्येक डेटासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवतो. जेणेकरून हॅकर्स आपला डेटा हॅक करू नयेत. पण तुमचे पासवर्डची लिक झाले तर तुमच्या अकाउंटला मोठा नुकसान होऊ शकतो. तुमचा सर्व डेटा लीक होऊ शकतो. एप्पलने सांगितलं आहे की, 2022 आणि 2023 मध्ये 2.6 अब्ज वैयक्तिक रेकॉर्डची चोरी झाली होती. यामधील अनेक रेकॉर्ड्स सायबर गुन्हेगारांनी एक्सेस केले होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या आयफोनवर पासवर्डबाबत कोणतीही नोटिफिकेशन आली तर अशावेळी कोणतीही तडजोड न करता सर्वात आधी तुमची सुरक्षा लक्षात घ्या आणि योग्य ती पाऊल उचला.

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?

सर्वात आधी पासवर्ड बदला

जर तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये डेटा लिक झाल्याची नोटिफिकेशन मिळाली, तर लगेचच कोणताही विचार न करता सर्वात आधी तुमचा पासवर्ड बदला. ज्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकता. पासवर्ड बदलण्यासाठी सर्वात आधी एप्पलच्या पासवर्ड ॲपची सिक्युरिटी ओपन करा. इथे तुम्हाला कॉम्प्रमाईज पासवर्ड दिसतील. यानंतर चेंज पासवर्डवर टाईप करा आणि नवीन आणि मजबूत पासवर्ड सेट करा.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन तुमच्या अकाउंटची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पासवर्ड धोक्यात आहे किंवा तुमचा डेटा लिक होऊ शकतो, तर तुमच्या अकाउंटमध्ये टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ऑन करा. टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ऑन केल्यानंतर तुमच्या पासवर्डला आणखी एका वेरिफिकेशनची गरज लागणार आहे. ज्यामुळे जर कोणी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर सर्वात आधी तुम्हाला इमेलवर एक कोड पाठवला जाईल आणि या कोडशिवाय लॉगिन करणे अशक्य आहे.

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

अकाउंट ऍक्टिव्हिटी रिव्ह्यू करा

जर तुमचा पासवर्ड धोक्यात असेल तर तुम्ही अकाउंट ऍक्टिव्हिटी रिव्ह्यू करू शकता. यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या अकाउंटमधून कोणतेही संशयास्पद ट्रांजेक्शन किंवा अनाधिकृत लॉगिन केले आहे की नाही. जर तुम्हाला काही संशयास्पद वाटल्यास तुम्ही त्वरित योग्य ती पावलं उचलून तक्रार दाखल करू शकता.

पासवर्ड मॅनेजरचा वापर करू शकतो

अकाउंट सेक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी तुमचा पासवर्ड वेगळा आणि मजबूत असणं अत्यंत गरजेचे आहे. पण जेव्हा आपण मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवतो, सर्वात मोठी समस्या अशी निर्माण होते की आपल्याला तो पासवर्ड लक्षातच राहत नाही. अशा परिस्थितीत आपण पासवर्ड मॅनेजरचा वापर करू शकतो. हे एक एनक्रिप्टेड वॉल्टमध्ये पासवर्ड स्टोअर करते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटसाठी युनिक पासवर्ड ठेवणे अगदी सहज शक्य होतं.

Web Title: Iphone password got leaked here is what to do know some easy tech tips tech news mar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

आता TV च्या मोठ्या स्क्रिनवर पाहता येणार Reels! Instagram करतेय तयारी, एडम मोस्सेरी काय म्हणाले?
1

आता TV च्या मोठ्या स्क्रिनवर पाहता येणार Reels! Instagram करतेय तयारी, एडम मोस्सेरी काय म्हणाले?

रील्सचा नवा रंग! Facebook आणि Instagram वर आलं आता मल्टीलँग्वेज डबिंग फीचर, कंटेट क्रिएटर्स झाले आनंदी
2

रील्सचा नवा रंग! Facebook आणि Instagram वर आलं आता मल्टीलँग्वेज डबिंग फीचर, कंटेट क्रिएटर्स झाले आनंदी

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर
3

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी
4

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.