• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Mediatek New Chipset Dimensity 9500 Launched At Imc 2025 Tech News Marathi

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

MediaTek Dimensity 9500 Chipset: IMC 2025 ईव्हेंट 5G स्मार्टफोन्ससाठी एक नवीन चिपसेट सादर करण्यात आली आहे. स्मार्टफोनला अधिक चांगला परफॉर्मंस देण्यासाठी ही नवीन चिपसेट डिझाईन करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2025 | 02:00 PM
IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • IMC 2025 मध्ये चिपसेट Dimensity 9500 लाँच
  • 5G स्मार्टफोनसाठी परफॉर्मंसची नवी कसोटी
  • ग्राफिक्स परफॉर्मेंससाठी नवीन Arm G1-Ultra GPU चा समावेश

MediaTek ने इंडियन मोबाईल काँग्रेस (IMC) 2025 दरम्यान स्मार्ट डिव्हाईसचं भविष्य आणखी मजबूत करण्यासाठी एक नवीन चिपसेट सादर केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे नवीन फ्लॅगशिप मोबाइल प्लेटफॉर्म MediaTek Dimensity 9500 लाँच केले आहे. यासोबतच कंपनीने नेक्स्ट जनरेशनच्या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजीमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. या नव्या चिपसेटमुळे आता स्मार्टफोनचा परफॉर्मंस आणखी सुधारणार आहे.

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

Dimensity 9500 चिपसेट नेक्स्ट जनरेशनच्या फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन्सना पावर देण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे चिपसेट विशेषत: ऑन-डिवाइस AI, कंसोल-लेवल गेमिंग आणि चांगल्या पावर एफिशिएंसीसाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे चिप TSMC च्या 3nm (N3P) प्रोसेसवर तयार करण्यात आली आहे आणि यामध्ये नवीन थर्ड जनरेशन वाला All-Big-Core CPU आर्किटेक्चर देखील देण्यात आला आहे. यामध्ये एक हाय-फ्रीक्वेंसी अल्ट्रा-कोर, तीन प्रीमियम कोर आणि चार परफॉर्मेंस कोर यांचा समावेश आहे. हे डिझाईन मागील मॉडेलच्या तुलनेत 32% जास्त सिंगल-कोर आणि 17% जास्त मल्टी-कोर परफॉर्मेंस ऑफर करते. तर अल्ट्रा-कोरमुळे, वीज वापर 55% पर्यंत कमी होतो. (फोटो सौजन्य – X) 

ग्राफिक्स परफॉर्मेंससाठी यामध्ये नवीन Arm G1-Ultra GPU देण्यात आले आहे. हे इंजिन 33% जास्त पीक परफॉर्मेंस आणि 42% चांगली पावर एफिशिएंसी ऑफर करते, ज्याला 120FPS रे ट्रेसिंग सारखे कंसोल-लेवल फीचर्स आणि अनरियल इंजिनच्या Mega Light आणि Nanite सारख्या टेक्नोलॉजीचा सपोर्ट देण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्ममागील मेंदू म्हणजेच त्यातील महत्त्वाचा भाग नवव्या पिढीतील NPU 990 आहे, जो जनरेटिव्ह एआय इंजिन 2.0 ला एकत्रित करतो. हे पावरफुल प्रोसेसर 4K रिजोल्यूशन टेक्स्ट-टू-इमेज जनरेशन सारखे एडवांस AI टास्क हँडल करू शकतो आणि BitNet 1.58-bit मॉडल प्रोसेसिंगच्या मदतीने पावर कंजप्शन 33% पर्यंत कमी केले जाऊ शकते.

Karwa Chauth 2025: Google Gemini ने क्रिएट करा बॉलीवुड-स्टाइल करवा चौथ पोर्ट्रेट, हे आहेत Prompts

MediaTek ने भविष्यातील तंत्रज्ञान नेतृत्वाचे प्रदर्शन करत सांगितलं आहे की, त्यांचे नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर आता TSMC च्या 2nm (N2P) प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. नॅनोशीट ट्रान्झिस्टर स्ट्रक्चर असलेली ही पहिली प्रक्रिया आहे, जी सध्याच्या N3E पेक्षा 18% जास्त कार्यक्षमता किंवा 36% कमी वीज वापर देते. या चिपचे मोठ्या प्रमाणात उत्पादन 2026 च्या अखेरीस सुरू होईल.

कंपनीने या ईव्हेंटमध्ये त्यांचे पार्टनर्स जसे Vivo, OPPO, Samsung, Tecno आणि Lava असलेल्या मजबूत नात्यांबाबत देखील सांगितलं. OPPO ने सांगितलं की, कंपनीची आगामी Find X9 Series स्मार्टफोन सिरीज याच नवीन Dimensity 9500 प्रोसेसरवर आधारित असणार आहे. इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये मीडियाटेक सलग दुसऱ्या वर्षी टेक्नॉलॉजी मीडिया लाउंज पार्टनर आहे, जे भारत आणि जागतिक तंत्रज्ञान बाजारपेठेत कंपनीच्या सतत विस्ताराचे स्पष्टपणे प्रदर्शन करते.

Web Title: Mediatek new chipset dimensity 9500 launched at imc 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी
1

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा
2

Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा

Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल
3

Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!
4

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

पाकिस्तानचा काबूलमध्ये बॉम्बहल्ला, दहशतवादीला मारण्यासाठी ४८ लाख लोकसंख्या असलेल्या काबूलवर हल्ला, कोण आहे नूर वली मेहसूद?

पाकिस्तानचा काबूलमध्ये बॉम्बहल्ला, दहशतवादीला मारण्यासाठी ४८ लाख लोकसंख्या असलेल्या काबूलवर हल्ला, कोण आहे नूर वली मेहसूद?

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट

इस्रायल आणि हमास यांच्यात कशामुळे झाला गाझा करार?; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली 8 मुस्लिम देशांची भेट

इस्रायल आणि हमास यांच्यात कशामुळे झाला गाझा करार?; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली 8 मुस्लिम देशांची भेट

IND vs WI : जयस्वालची यशस्वी खेळी, ठोकले शतक! साई सुदर्शनचे अर्धशतक, वाचा सविस्तर

IND vs WI : जयस्वालची यशस्वी खेळी, ठोकले शतक! साई सुदर्शनचे अर्धशतक, वाचा सविस्तर

IND  vs WI: दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या!  काय आहे कारण? वाचा सविस्तर 

IND  vs WI: दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या!  काय आहे कारण? वाचा सविस्तर 

व्हिडिओ

पुढे बघा
Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.