Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone SE 4 Launch: अखेर प्रतिक्षा संपली! आज लाँच होणार Apple चा स्वस्त iPhone, असा पहा आजचा लाईव्ह ईव्हेंट

दीर्घ प्रतीक्षेनंतर, टेक दिग्गज अ‍ॅपल अखेर आज iPhone SE 4 लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी आयफोनचे काही अपेक्षित स्पसिफिकेशन्स आणि किंमती देखील समोर आल्या आहेत. आगामी आयफोनला नवीन डिझाईन मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 19, 2025 | 09:45 AM
iPhone SE 4 Launch: अखेर प्रतिक्षा संपली! आज लाँच होणार Apple चा स्वस्त iPhone, असा पहा आजचा लाईव्ह ईव्हेंट

iPhone SE 4 Launch: अखेर प्रतिक्षा संपली! आज लाँच होणार Apple चा स्वस्त iPhone, असा पहा आजचा लाईव्ह ईव्हेंट

Follow Us
Close
Follow Us:

19 फेब्रुवारी रोजी आज टेक कंपनी अ‍ॅपलचा ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे आणि या ईव्हेंटमध्ये आज कंपनीचा स्वस्त आयफोन लाँच केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन प्रेमींना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, ती आता संपली आहे. कारण आज आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की या फोनचे नाव iPhone 16E असू शकते. मात्र फोनची किंमत इतर आयफोनपेक्षा नक्कीच कमी असणार आहे. कारण कंपनीने घोषणा केल्या प्रमाणे हा स्वस्त आयफोन असणार आहे.

काय सांगता! Google Pixel च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 15000 रुपयांचं डिस्काऊंट, दमदार कॅमेरा आणि मजेदार AI फीचर्सने सुसज्ज

इतर आयफोन लाँचिंगप्रमाणे हा भला मोठा ईव्हेंट नसेल, प्री-रेकॉर्ड व्हिडिओ किंवा प्रेस रिलीजद्वारे iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. मात्र हे लाँचिंग लाईव्ह पाहता येणार आहे. आयफोनचं डिझाईन कसं असेल, त्याची किंमत काय असेल, लाईव्ह लाँचिंग कधी आणि कसं पाहता येईल, याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

असा पहा iPhone SE 4 चा लाँच ईव्हेंट

आधुनिक डिझाइन आणि सुधारित कॅमेरा यासारख्या वैशिष्ट्यांसह आज iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. अ‍ॅपलचा कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता (पॅसिफिक वेळेनुसार) सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार हा ईव्हेंट रात्री 11.30 वाजता सुरु होणार आहे. यूएसएमध्ये ही वेळ सकाळी 10:00 PT / 1:00 PM ET आहे. यूकेमध्ये संध्याकाळी 6:00 वाजता, दुबईमध्ये रात्री 10:00 वाजता, पाकिस्तानमध्ये रात्री 11:00 वाजता, फ्रान्स (युरोप) मध्ये संध्याकाळी 7:00 वाजता हा ईव्हेंट लाईव्ह होणार आहे.

अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइट, यूट्यूब चॅनेल आणि अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅपवर हा ईव्हेंट लाईव्ह केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ईव्हेंटची लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. कार्यक्रम लाईव्ह केला, तर जगभरातील चाहत्यांना तो पाहणे सोपे होईल. Apple.com वर तुम्हाला लाँच इव्हेंटचे प्रमुख अपडेट्स पाहता येतील.

काय असेल स्वस्त आयफोनची किंमत

भारतात iPhone SE 4 हा 50,000 रुपयांना लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तर यूएसएमध्ये हा फोन $500 च्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर दुबईमध्ये ही किंमत AED 2,000 असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाँच झाल्यानंतर लगेचच त्याची प्री-ऑर्डर सुरू होऊ शकते आणि त्याची विक्री पुढील आठवड्यापर्यंत सुरू होईल. मात्र अद्याप कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

iPhone Price Dropped: iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, croma ची ही ऑफर तुम्हालाही करेल मालामाल! जाणून घ्या

वाचा iPhone SE 4 चे खास स्पेसिफिकेशन्स

iPhone SE 4 एका नव्याकोऱ्या लूकसह आज एंट्री करणार आहे. नवीन SE मॉडेलला नवीन डिझाइन दिले जात आहे. हा फुल-स्क्रीन डिझाइनमध्ये लाँच केला जाईल आणि त्यात फेस आयडी फीचर असेल. अशाप्रकारे, अ‍ॅपल 18 वर्षांनंतर आपल्या पहिल्या आयफोनसह सादर केलेल्या होम बटणाला निरोप देईल. हे यूएसबी-सी पोर्टसह येईल आणि म्यूट स्विचऐवजी, त्यात आयफोन 16 सारखे अ‍ॅक्शन बटण असेल. आयफोन एसई 4 मध्ये अ‍ॅपलची नवीनतम 3 एनएम ए18 चिप असेल. हाच चिपसेट आयफोन 16 मध्ये देखील उपलब्ध आहे, जो 8 जीबी रॅमसह जोडला जाईल. त्यात किमान 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. मागील बाजूस, डॉल्बी व्हिजनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह 48MP सिंगल लेन्स आणि सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा असेल.

Web Title: Iphone se 4 launch event today know where to watch live event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.