Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असताना अनेकजण फोन सायलेंटवर ठेवतात. मात्र नंतर आपण फोनमधील सायलेंट मोड बंद करायला विसरतो आणि यामुळे आपले कॉल्स आणि नोटिफिकेशन मिस होऊ शकतात. अशावेळी आयफोनचे शॉर्टकट्स ऑटोमेशन फीचर फायद्याचे ठरू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 10:37 AM
iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर

iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • iPhone मधील शॉर्टकट्स ऑटोमेशन फीचरमुळे सायलेंट मोड ठराविक वेळेनुसार किंवा लोकेशननुसार आपोआप ऑन/ऑफ करता येतो.
  • एकदाच ऑटोमेशन सेट केल्यानंतर वारंवार मॅन्युअली रिंग मोड सुरू करण्याची गरज राहत नाही.
  • या फीचरमुळे महत्त्वाचे कॉल्स आणि नोटिफिकेशन्स मिस होण्याची शक्यता कमी होते.
अनेकदा आपण मीटिंग, ऑफिस किंवा एखाद्या खास ठिकाणी आपला आयफोन सायलेंट मोडवर ठेवतो. मात्र त्यानंतर आपण आयफोनमध्ये पुन्हा रिंग मोड चालू करायला विसरतो. यामुळे आपले अनेक महत्त्वाचे कॉल्स आणि नोटिफिकेशन मिस होतात. तुम्हाला देखील या समस्येचा सामना करावा लागतो का? तुम्ही देखील सायलेंट मोडवर ठेवलेल्या आयफोनमध्ये पुन्हा रिंग मोड चालू करायला विसरता का? तर आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आयफोनमध्ये असे एक हीडन फीचर आहे, जे या समस्येवर मात करण्यासाठी तुमची मदत करू शकते.

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

ॲपल आयफोन शॉर्टकर्ट ॲप्स

ॲपल त्यांच्या आयफोनमध्ये काही शॉर्टकर्ट ॲप्स ऑफर करते. या शॉर्टकर्ट ॲप्समध्ये ऑटोमेशन फीचर सेट करण्याची सुविधा मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयफोन अशा पद्धतीने सेट करू शकता, की तुमचा फोन एखाद्या ठरावीक वेळी किंवा एखाद्या लोकेशनवर आल्यानंतर आपोआप सायलेंट मोड ऑन किंवा ऑफ करेल. एकदा तुम्ही ही सेटिंग केली की, यानंतर तुम्हाला वारंवार मॅन्युअल सेटिंग बदलण्याची आवश्यकता नाही. ऑटोमेशन फीचर सेट करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ऑटोमेशन फीचर सेट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • आयफोनमध्ये फीचर सेट करण्यासाठी सर्वात आधी शॉर्टकट ॲप ओपन करा.
  • जर तुम्हाला ॲप दिसत नसेल तर तुम्ही ॲप लायब्ररीमध्ये जाऊन सर्च करू शकता.
  • यानंतर खाली दिलेल्या ऑटोमेशन टॅबवर क्लिक करा.
  • न्यू ऑटोमेशन (+) वर क्लिक करा.
  • आता तुमच्या गरजेच्या हिशोबाने ट्रिगर सेट करा.
  • जसे की, रोज सकाळी किंवा रात्री किंवा एखाद्या ठरावीक वेळी, कोणत्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, कोणत्या ठिकाणाहून निघाल्यानंतर, इत्यादी.
AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?
  • जर तुम्ही रात्री झोपताना फोन सायलेंटवर ठेवत असाल आणि सकाळी उठल्यानंतर फोनमध्ये पुन्हा रिंग मोड चालू करायला विसरून जात असाल तर तुम्ही टाईम ऑफ द डे सिलेक्ट करा आणि सकाळचा टाईम सेट करा. जसे की, 7:00 AM.
  • यानंतर, नेक्स्टवर क्लिक करा आणि न्यू ब्लँक ऑटोमेशन किंवा ॲड ॲक्शन निवडा.
  • सर्च बॉक्समध्ये सेट सायलेंट मोड टाईप करा.
  • सेट सायलेंट मोड ॲक्शन निवडा आणि समोरील टॉगल ऑफवर सेट करा.
  • अखेरीस डन वर क्लिक करा आणि ही प्रक्रिया पूर्ण करा.
  • आता, तुमचा आयफोन तुम्ही सेट केलेल्या वेळेनुसार दररोज सकाळी आपोआप ‘सायलेंट मोड’मधून बाहेर पडेल.

Web Title: Iphone silent mode automation how to automatically turn off silent mode using shortcuts app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • iphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
1

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

iPhone: आयफोनच्या नावापुढील छोट्या ‘i’ चा खरा अर्थ काय? इंटरनेट हे उत्तर असेल तर बरोबर नाही
3

iPhone: आयफोनच्या नावापुढील छोट्या ‘i’ चा खरा अर्थ काय? इंटरनेट हे उत्तर असेल तर बरोबर नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.