Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone यूजर्स सावधान, ताबडतोब बंद करा हा फिचर, नाही तर…..

आयफोनमध्ये एक असा फिचर आहे जे तुम्हाला नकळत तुमचे लोकेशन आणि नेटवर्क अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रक करत आहे. या फीचेर्चा नाव WiFi ट्रैकिंग आहे. तुमच्या डिजिटल प्रायव्हसीसाठी ते ताबडतोब बंद करणे खूप महत्वाचे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 03, 2025 | 01:27 PM
iphone (फोटो सौजन्य: social media)

iphone (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही आयफोन युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आयफोनमध्ये एक असा फिचर आहे जे तुम्हाला नकळत तुमचे लोकेशन आणि नेटवर्क अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रक करत आहे. ते आतादेखील तुमच्या फोन मध्ये चालू असू शकते. या फीचेर्चा नाव WiFi ट्रैकिंग आहे. तुमच्या डिजिटल प्रायव्हसीसाठी ते ताबडतोब बंद करणे खूप महत्वाचे आहे.

तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे का? ओळखा ही धोकादायक लक्षणं आणि आजच वाचवा तुमचा डेटा

काय करतो हे फिचर?

iPhoneमध्ये नेटवर्किंग आणि वायरलेस नावाची एक सेटिंग आहे, जी लोकेशन सर्व्हिसेस अंतर्गत काम करते. हे फीचर तुमच्या जवळपासच्या वायफाय नेटवर्क्स स्कॅन करते आणि त्या माहितीचा वापर करून तुमच्या लोकेशनचा अंदाज लावते. तुम्ही स्वतः WiFi बंद केले असले तरीही ते काम करत राहते. म्हणजे हे की जरी तुमचा वायफाय बंद केले असेल तरी iPhone बैकग्राउंडमध्ये नेटवर्कला स्कॅन करत राहतो आणि तुमच्या स्थानाशी संबंधित डेटा पाठवत राहतो.

Apple काय सांगतो?

Apple दावा आहे की हे चांगले नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि स्थान-आधारित सेवा प्रदान करण्यासाठी आहे, परंतु सत्य हे आहे की याचा तुमच्या गोपनीयतेवर आणि तुमच्या फोनच्या बॅटरीवर नकारात्मक परिणाम होतो.

वायफाय ट्रॅकिंग का बंद करावे?

  • लोकेशन लीक होण्याचा धोका वाढतो – तुमचा डेटा तुमच्या संमतीशिवाय शेअर केला जाऊ शकतो.
  • बॅटरी लवकर संपते – कारण फोन सतत नेटवर्क स्कॅन करतो.
  • डेटा सुरक्षा धोक्यात – काही तृतीय पक्ष अॅप्स या डेटाचा गैरवापर करू शकतात.
  • सार्वजनिक वायफायवर हॅकिंगचा धोका – ट्रॅकिंगमुळे तुमचा फोन सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो.

वायफाय ट्रॅकिंग कसे बंद करावे?
आयफोनमध्ये हे वैशिष्ट्य बंद करणे खूप सोपे आहे.

१. तुमच्या आयफोनच्या Settings वर जा
२. खाली स्क्रोल करा आणि Privacy & Security वर टॅप करा
३. नंतर Location Services पर्यायावर जा
४. सगळ्यात खाली स्क्रोल करा आणि System Service निवडा
५. येथे तुम्हाला Networking & Wirelessचा पर्याय दिसेल
६. त्यावर क्लिक करा आणि ते Toggle Off करा.

हे लक्षात ठेवा

ही सेटिंग बंद केल्याने तुमचा iPhone WiFi शी कनेक्ट होण्यापासून थांबणार नाही. फरक एवढाच असेल की तुमचे स्थान आता वायफाय नेटवर्कद्वारे ट्रॅक केले जाणार नाही. Apple तुमच्या आयफोनवर एक पॉप-अप अलर्ट प्रदर्शित करू शकते ज्यामध्ये WiF कनेक्टिव्हिटी प्रभावित होऊ शकते असे म्हटले असेल, परंतु तरीही तुम्हाला Turn Off वर क्लिक करावे लागेल.

Redmi Note 14 Pro सीरीजचे नवे व्हेरिअंट्स लाँच, आकर्षक रंगासह भारतात केली एंट्री; वाचा स्पेसिफिकेशन्स

Web Title: Iphone users beware disable this feature now or face unimaginable consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
1

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

iPhone 17 Series: अखेर मुहूर्त ठरलाच! आगामी आयफोनची लाँच डेट Leak, कंपनीची एक चूक आणि जगाला मिळाली माहिती!
2

iPhone 17 Series: अखेर मुहूर्त ठरलाच! आगामी आयफोनची लाँच डेट Leak, कंपनीची एक चूक आणि जगाला मिळाली माहिती!

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
3

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच
4

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.