Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिऱ्यांनी जडलेला iPhone पाहून तुमचेही डोळ दिपतील! अशी आहे खास डिझाईन, किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

iPhone 16 white gold body and diamonds: आज आम्ही तुम्हाला हिऱ्यांनी जडलेल्या आयफोनबद्दल सांगणार आहोत. या आयफोनची किंमत 80 लाखांहून अधिक आहे. या आयफोनचे लिमिटेड युनिट्स तयार करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 11:56 AM
हिऱ्यांनी जडलेला iPhone पाहून तुमचेही डोळ दिपतील! अशी आहे खास डिझाईन, किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

हिऱ्यांनी जडलेला iPhone पाहून तुमचेही डोळ दिपतील! अशी आहे खास डिझाईन, किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात आयफोन आणि अँड्रॉईड असे दोन्ही स्मार्टफोन युजर्स आहेत. प्रत्येकाकडे असणाऱ्या स्मार्टफोनची कंपनी, किंमत आणि मॉडेल जरी वेगळे असेल तरी स्मार्टफोन तयार करण्यासाठी वापरले जाणारे धातू सारखेच असतात. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींचा स्मार्टफोन पाहू शकता. त्यांच्या आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये फार फरक नसेल. त्यामुळे स्मार्टफोनची कंपनी वगळली तर आपल्या सर्वांकडे सारखेच स्मार्टफोन्स आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. पण हे सामान्य स्मार्टफोन्स सोडून एखादा महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिऱ्यांनी जडलेल्या आयफोनचा विचार करू शकता. या हिऱ्यांनी जडलेल्या आयफोनची किंमत सामान्य आयफोनपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

केवळ 6 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Redmi A5; 5200mAh बॅटरीसह मिळणार हे स्पेशल फीचर्स

कॅविअरने सादर केले दोन नवीन आयफोन

स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीज कस्टमाइझ करणाऱ्या लक्झरी ब्रँड कॅविअरने त्यांच्या एका नवीनतम अल्ट्रा-लक्झरी निर्मितीबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या कस्टम iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे अनावरण केले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन पॅरिसमधील नोट्रे डेम डी पॅरिस कॅथेड्रल चर्चपासून प्रेरित आहेत. असे म्हटले जाते की हे चर्च बांधण्यासाठी 200 वर्षे लागली. (फोटो सौजन्य –Pinterest) 

हिऱ्यांनी जडलेल्या आयफोनमध्ये काय खास आहे?

दोन्ही मर्यादित आवृत्तीचे स्मार्टफोन आहेत ज्यात 18 कॅरेट व्हाईट गोल्ड वापरले गेले आहे. स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये कॅथेड्रलच्या जगप्रसिद्ध गुलाबाच्या खिडकीपासून प्रेरित एक आकर्षक डिझाइन आहे. या स्मार्टफोन्सचे लोगो लाखो रुपयांच्या हिऱ्यांनी जडवलेले आहेत. कंपनीच्या मते, हा आतापर्यंतच्या सर्वात खास आयफोनपैकी एक आहे. तसेच, या आयफोन्सचे फक्त 16 युनिट्स बनवले गेले आहेत. त्यामुळे या आयफोनची खरेदीदारांची संख्या देखील अत्यंत मर्यादित असणार आहे.

डिझाइनमध्ये काय खास

गिझमोचाइनाच्या अहवालानुसार, फोनच्या मागील पॅनलवर थ्री-डाइमेंशनल गॉथिक-स्टाइल आहे. फोनच्या मागील पॅनलच्या मध्यभागी नोट्रे डेमच्या प्रसिद्ध खिडकीची रचना दिसते. याव्यतिरिक्त, आयफोनमध्ये हस्तनिर्मित सोन्याचा Apple लोगो आहे. अ‍ॅपलचा लोगो 18 कॅरेट पांढऱ्या सोन्यापासून बनलेला आहे. त्याच्या डिझाइनचे सौंदर्य वाढवण्यासाठी, स्मार्टफोनच्या Apple लोगोमध्ये 59 हिरे जडवले आहेत.

Vivo च्या नव्या स्मार्टफोनची होम मार्केटमध्ये एंट्री, 7300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज! इतकी आहे किंमत

किंमत किती आहे?

आता हिऱ्यांनी जडलेल्या या आयफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या आयफोनची किंमत साध्या आयफोनपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. या आयफोनची सुरुवातीची किंमत 104,490 डॉलर म्हणजेच सुमारे 89 लाख रुपये आहे. म्हणजेच iPhone 16 Pro 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 104,490 डॉलर म्हणजेच सुमारे 89 लाख रुपये आहे. टॉप-टियर 1TB iPhone 16 Pro Max ची किंमत 115,490 डॉलर म्हणजेच सुमारे 98 लाख रुपये आहे.

Web Title: Iphone with diamonds know about the design and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.