Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO 15R vs OnePlus 15R: मिड-रेंज किंमतीत कोणता स्मार्टफोन ऑफर करणार दमदार फीचर्स? वाचा संपूर्ण तुलना

iQOO vs OnePlus: iQOO 15R मध्ये 6.59-इंच AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे तर OnePlus 15R मध्ये देखील AMOLED डिस्प्ले आहे. दोन्ही स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत उपलब्ध आहे. iQOO 15R मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 24, 2026 | 06:45 AM
iQOO 15R vs OnePlus 15R: मिड-रेंज किंमतीत कोणता स्मार्टफोन ऑफर करणार दमदार फीचर्स? वाचा संपूर्ण तुलना

iQOO 15R vs OnePlus 15R: मिड-रेंज किंमतीत कोणता स्मार्टफोन ऑफर करणार दमदार फीचर्स? वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO 15R चा एक टिझर जारी
  • OnePlus 15R चे डिझाईन जास्त क्लीन आणि प्रीमियम अनुभव देतो
  • OnePlus 15R फ्लॅगशिप-लेवल परफॉर्मेंस ऑफर करतो
2026 च्या सुरुवातीला मिड-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये भारतात नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले. OnePlus चा OnePlus 15R भारतात आधीच लाँच करण्यात आला आहे. तर येत्या काहीच दिवसांत iQOO ची iQOO 15 सीरीज लाँच केली जाणार आहे. आधीच लाँच झालेला OnePlus 15R की आगामी iQOO 15R स्मार्टफोन, कोणता डिव्हाईस अधिक दमदार असणार याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहून तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन उपयोगी ठरणार आहे.

डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी

iQOO 15R चा एक टिझर जारी झाला आहे, ज्यामध्ये या स्मार्टफोनची झलक पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये चेकर्ड पॅटर्न, मेटल फ्रेम आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. लीकनसार, या डिव्हाईसमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे, ज्यामुळे हे डिव्हाईस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहते. (फोटो सौजन्य – Pinterest)

OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय…

एकूणच, iQOO 15R चे डिझाईन स्पोर्टी आणि रग्ड यूजर्सना लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे. तर, OnePlus 15R चे डिझाईन जास्त क्लीन आणि प्रीमियम अनुभव देतो. या डिव्हाईसमध्ये ग्लास बॅक आणि स्लीक बॉडी पाहायला मिळत आहे, जी OnePlus ची ओळख आहे. हा स्मार्टफोन स्टाइल-फोकस्ड आहे आणि हार्ड-कोर ड्यूरेबिलिटीच्या बाबतीत हा स्मार्टफोन iQOO पेक्षा थोडा मागे आहे.

डिस्प्लेची तुलना

iQOO 15R मध्ये 6.59-इंच AMOLED फ्लॅट डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz चा हाई रिफ्रेश रेट दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, हा डिस्प्ले 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो, ज्यामुळे ऊन्हात देखील स्क्रीन स्पष्टपणे पाहू शकता. OnePlus 15R मध्ये देखील AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

परफॉर्मेंस आणि हार्डवेयर

परफॉर्मंसच्याबाबतीत बोलायचं झालं तर iQOO 15R मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच हे डिव्हाईस 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन गेमिंग आणि हैवी मल्टी-टास्किंगसाठी पावरफुल बनातो. OnePlus 15R देखील फ्लॅगशिप-लेवल परफॉर्मेंस ऑफर करतो. मात्र हाई-परफॉर्मेंस आणि गेमिंग-सेंट्रिक फोन ही iQOO ची नेहमीच ओळख राहिली आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

iQOO 15R मध्ये 7,600mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तर OnePlus 15R मध्ये देखील पावरफुल बॅटरी आणि उत्तम चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा परफॉर्मेंस

iQOO 15R डिव्हाईस 200MP प्राइमरी कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो, तर सेकेंडरी कॅमेरा 8MP सह लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियल-वर्ल्ड फोटोग्राफीमध्ये OnePlus 15R जास्त कंसिस्टेंट रिजल्ट देऊ शकतो.

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?

किंमत

iQOO 15R स्मार्टफोन भारतात फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ज्याची किंंमत 45,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस Amazon आणि iQOO इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असू शकते. OnePlus 15R ची किंमत देखील मिड रेंज सेगमेंटमध्येच आहे.

Web Title: Iqoo 15r vs oneplus 15r which smartphone offers amazing features in mid range price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 06:45 AM

Topics:  

  • iqoo
  • oneplus
  • smartphone

संबंधित बातम्या

OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय…
1

OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय…

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स
2

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

CYBX Super App: आता स्मार्टफोन होणार अधिक सुरक्षित!  १० लाखांच्या विम्यासह ‘CYBX’ सायबर सुरक्षा ॲप लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
3

CYBX Super App: आता स्मार्टफोन होणार अधिक सुरक्षित! १० लाखांच्या विम्यासह ‘CYBX’ सायबर सुरक्षा ॲप लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? किती वर्षांनी फोन बदलावा? जाणून घ्या एका क्लिकवर
4

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? किती वर्षांनी फोन बदलावा? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.