Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

iQOO Smartphone Price Hike: आयक्यूने त्यांच्या तीन स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीच्या आयक्यू 15 ची किंमत 13,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2026 | 09:50 AM
iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Follow Us
Follow Us:
  • आयक्यू 15 च्या किमतीत सर्वाधिक 13,000 रुपयांची वाढ झाली असून, 12GB + 256GB व्हेरिअंट आता 85,999 रुपयांना मिळणार आहे.
  • आयक्यू 15 आर च्या विविध व्हेरिअंटच्या किमतीत वाढ होऊन फोनची किंमत आता 53,999 ते 66,999 रुपये झाली आहे.
  • आयक्यू निओ 10 च्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत वाढून 43,999 रुपये, तर 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 48,999 रुपये झाली आहे.
टेक कंपनी iQOO ने त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांच्या 3 स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. ज्यामध्ये iQOO 15, iQOO 15R, आणि iQOO Neo 10 या डिव्हाईसचा समावेश आहे. यापूर्वी, वनप्लस, विवो आणि ओप्पो सारख्या टेक कंपन्यांनी देखील त्यांच्या बजेट, मिड रेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. यानंतर आता टेक कंपनी आयक्यूने देखील त्यांच्या काही स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. आयक्यूने त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 13 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीच्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: iQOO) 

BSNL Recharge Plan: कंपनीचा 1 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु! अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळणार हे फायदे… जाणून घ्या

आयक्यू 15 ची नवीन किंमत

विवोचा सब ब्रँड आयक्यूने त्यांच्या आयक्यू 15, आयक्यू 15 आर आणि आयक्यू निओ 10 स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने त्यांच्या फ्लॅगशिप आयक्यू 15 स्मार्टफोनच्या किंमतीत सर्वाधिक वाढ केली आहे. या स्मार्टफोनचे 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेले व्हेरिअंट भारतात 72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या स्मार्टफोनची किंमत 13,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना स्मार्टफोनचे हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 85,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच कंपनीने डिव्हाईसचे 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असलेले टॉप व्हेरिअंट 79,999 रुपयांत लाँच केले होते. मात्र आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 93,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

आयक्यू 15 आर ची नवीन किंमत

कंपनीने आयक्यू 15 चे 8GB + 256GB व्हेरिअंट 44,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 53,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिव्हाईसचे 12GB + 256GB व्हेरिअंट 47,999 रुपयांत लाँच केले होते. मात्र आता या डिव्हाईसची किंमत 59,999 रुपये झाली आहे. तर स्मार्टफोनचे 12GB + 512GB व्हेरिअंट 52,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता या स्मार्टफोनची किंमत 66,999 रुपये झाली आहे.

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

आयक्यू निओ 10 ची नवीन किंमत

आयक्यू निओ 10 स्मार्टफोनचे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 33,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र दरवाढीनंतर आता या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये झाली आहे. तसेच, 12GB + 256GB व्हेरिअंट 35,999 रुपयांत लाँच केले होते. मात्र आता या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत 48,999 रुपये झाली आहे. तर या डिव्हाईसचे 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 31,999 रुपयांत लाँच केले होते. मात्र आता कंपनीने हे व्हेरिअंट बंद केले आहे.

Web Title: Iqoo increase smartphone price now users have to pay more money tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.