Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features

iQOO Neo 10 Launched: iQOO Neo 10 भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज आहे. स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2025 | 11:41 AM
iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features

iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features

Follow Us
Close
Follow Us:

iQOO चा नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10 भारतात लाँच करण्यात आला आहे. लाँच करण्यात आलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये ऑल न्यू स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हीट डिसिपेशनसाठी स्मार्टफोनमध्ये 7,000mm स्क्वायर वेपर कूलिंग चेंबर देण्यात आला आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन अधिक खास बनतो.

50MP फ्रंट कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह Xiaomi चा नवीन हँडसेट लाँच, असे आहेत स्पेशल फीचर्स

कंपनीने लाँच केलेले हे नवीन डिव्हाईस एक गेमिंग स्मार्टफोन आहे. कंपनीने दावा केला आहे की, नवीन डिव्हाईस या सेगमेंटमधील एकमात्र फोन आहे जो 144 fps गेमिंगला सपोर्ट करतो. एवढंच नाही तर या नवीन मॉडेलची चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या iQOO Neo 10 मॉडेलसोबत तुलना केली तर लक्षात येईल की यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. याच्या डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कंपनीने बदल केला आहे. (फोटो सौजन्य – X) 

iQOO Neo 10 ची किंमत काय आहे?

भारतात iQOO Neo 10 स्मार्टफोन चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB + 128GB, + 256GB, 12GB + 256GB आणि 16GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 16GB + 512GB हा 40,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन इनफर्नो रेड आणि टाइटेनियम क्रोम रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या हँडसेटची प्री बुकींग सुरु करण्यात आली आहे. 3 जूनपासून देशत Amazon आणि iQOO India ई-स्टोरद्वारे स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

🎮 Power through the game!

The #iQOONeo10 delivers up to 10hrs of Gaming at 90FPS*. Say goodbye to interruptions and hello to marathon sessions of pure adrenaline.

Pre-book now at just ₹29,999** on @amazonIN & https://t.co/bXttwlYQef and experience unstoppable power! ⚡🔥… pic.twitter.com/QZsEOGCDPa

— iQOO India (@IqooInd) May 27, 2025

iQOO Neo 10 चे फीचर्स

डिस्प्ले

iQOO Neo 10 च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सँपलिंग रेट आणि 5,500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.

प्रोसेसर

या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 SoC आणि एक डेडिकेटेड Q1 गेमिंग चिपसेट देण्यात आली आहे. ज्यामुळे डिव्हाईस अधित पावरफुल बनतं. या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि 512GB तक UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. डिव्हाईसमध्ये Android 15 बेस्ड FuntouchOS 15 देण्यात आला आहे.

कॅमेरा फीचर्स

फोनचा कॅमेरा देखील अत्यंत जबरदस्त आहे. डिव्हाईस डुअल रियर कॅमेरामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्ट आणि f/1.79 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा ऑफर करतो. यासोबतच f/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये f/2.45 अपर्चर वाला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय, डिव्हाइसवरील पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देतात.

अखेर चर्चा संपली! Lava Shark 5G ने केली एंट्री, किंमत 8 हजार रुपयांहून कमी; वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

बॅटरी

iQOO Neo 10 मध्ये 120W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Iqoo neo 10 smartphone launched in india know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स
1

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज
2

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

Redmi Note 15 Pro सिरीजची चीनमध्ये दणक्यात एंट्री! सॅटेलाइट-बेस्ड इमरजेंसी मेसेजिंग आणि राक्षसी बॅटरी…. किंमत 30 हजारांहून कमी
3

Redmi Note 15 Pro सिरीजची चीनमध्ये दणक्यात एंट्री! सॅटेलाइट-बेस्ड इमरजेंसी मेसेजिंग आणि राक्षसी बॅटरी…. किंमत 30 हजारांहून कमी

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस
4

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.