Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिक्विड कूलिंग सिस्टिमसह नवा iQOO स्मार्टफोन लाँच! स्टायलिश डिझाईन जिंकणार यूजर्सचं मन, किंमत ऐकून व्हाल थक्क

iQOO Neo11 Ultra Launched: आयक्यूने चीनमध्ये स्टायलिश डिझाईनसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. यहा स्मार्टफोन प्रिमियम प्राईज रेंजमध्ये लाँत करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500M चिपसेट मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 10:14 AM
लिक्विड कूलिंग सिस्टिमसह नवा iQOO स्मार्टफोन लाँच! स्टायलिश डिझाईन जिंकणार यूजर्सचं मन, किंमत ऐकून व्हाल थक्क

लिक्विड कूलिंग सिस्टिमसह नवा iQOO स्मार्टफोन लाँच! स्टायलिश डिझाईन जिंकणार यूजर्सचं मन, किंमत ऐकून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • iQOO Neo11 Ultra ची किंमत चीनमध्ये सुमारे 49 हजार रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 63 हजार रुपये आहे.
  • फोनमध्ये 6.83-इंच 2K+ 144Hz ॲमोलेड डिस्प्ले आणि 8K आइस डोम 3D व्हिसी लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.
  • 9100mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 9500M चिपसेटमुळे फोनला दमदार परफॉर्मन्स मिळणार आहे.
iQOO Smartphone Launched: टेक कंपनी iQOO ने चीनमध्ये त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन परफॉर्मंस-सेंट्रिक स्मार्टफोन कंपनीने iQOO Neo11 Ultra या नावाने सादर केला आहे. कंपनीच्या या नवीन डिव्हाईसमध्ये आकर्षक आणि स्टायलिश डिझाईनसह अनेक मोठे अपग्रेड्स पाहायला मिळणार आहेत. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन प्रिमियम प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

आयक्यूओओ निओ11 अल्ट्रा ची किंमत

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3399 युआन म्हणजेच सुमारे 49 हजार रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3799 युआन म्हणजेच सुमारे 54 हजार रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3999 युआन म्हणजेच सुमारे 57 हजार रुपये आणि टॉप 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4399 युआन म्हणजेच सुमारे 63 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये सुरु झाली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी काही डिस्काऊंट ऑफर्स देखील देत आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य: X) 

आयक्यूओओ निओ11 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दस बोलायचं झालं तर, आयक्यूओओ निओ11 अल्ट्रा मध्ये 6.83 इंच 2K+ व्हिजनॉक्स F2 एलटीपीएस ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. हे डिव्हाईस एचडीआर 10+,डीसीआय-पी3 कलर गॅमट आणि 1.07 बिलियन कलर्स सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. याची फुल-स्क्रीन ब्राइटनेस 2000 निट्स आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्सपर्यंत जाऊ शकते.

चिपसेट

फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये 3nm प्रोसेसवर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 9500M चिपसेट देण्यात आला आहे. ज्याची क्लॉक स्पीड 4.21GHz पर्यंत जाऊ शकते. या डिव्हाईसमध्ये आर्म माली-जी1 अल्ट्रा एमसी12 जीपीयूलह एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम मिळणार आहे. फोनमध्ये यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. गेमिंगदरम्यान अधिक चांगल्या ग्राफीक्ससाठी कंपनीने यामध्ये त्यांची Q2 गेमिंग चिप देखील दिली आहे. हीटिंग कंट्रोल करण्यासाठी या डिव्हाईसमध्ये 8K आइस डोम 3D व्हिसी लिक्विड कूलिंग सिस्टिम मिळणार आहे.

कॅमेरा

कॅमेरा फोनमध्ये 50MP सोनी लायटिया 700V प्रायमरी सेंसर मिळणार आहे, जो ओआयएस सपोर्टसह येतो. यासोबतच फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये समोरील बाजूला 16MP चा फ्रंट मिळणार आहे. कॅमेरा सिस्टिममध्ये NICE अल्गोरिदम 2.0 देखील मिळणार आहे.

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

बॅटरी

फोनमध्ये 9100mAh ची ब्लू ओशन बॅटरी दिली आहे, जी निओ Neo सीरीजमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. फोनमध्ये फोर्थ जनरेशनच्या सिलिकॉन-एनोड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे आणि हे डिव्हाईस 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Iqoo neo11 ultra launched in china with stylish and cool design read features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
1

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
2

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर
3

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
4

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.