Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OMG! सिंगल चार्जवर देणार 47 तासांची बॅटरी लाईफ… iQOO TWS Air 3 Pro ईयरबड्सची दमदार एंट्री, किंमत जाणून घ्या

iQOO TWS Air 3 Pro: नवीन आणि लेटेस्ट ईयरबड्स खरेदी करायचे आहेत? चांगला प्लेबॅक देखील पाहिजे आहे? अहो, मग iQOO TWS Air 3 Pro आहेत ना! 47 तासांचा प्लेबॅक आणि बजेट किंमतील iQOO चे नवीन ईयरबड्स लाँच झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2025 | 12:14 PM
OMG! सिंगल चार्जवर देणार 47 तासांची बॅटरी लाईफ... iQOO TWS Air 3 Pro ईयरबड्सची दमदार एंट्री, किंमत जाणून घ्या

OMG! सिंगल चार्जवर देणार 47 तासांची बॅटरी लाईफ... iQOO TWS Air 3 Pro ईयरबड्सची दमदार एंट्री, किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

iQOO TWS Air 3 Pro चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटध्ये कंपनीने iQOO Z10 Turbo+ 5G स्मार्टफोनसह iQOO TWS Air 3 Pro ईअरबड्स लाँच केले आहेत. या ईअरबड्सची सर्वात खास गोष्ट म्हणजेच त्याची बॅटरी. कंपनीने दावा केला आहे की, हे ईअरबड्स चार्जिंग केससह 47 तासांची बॅटरी लाईफ देतात. त्यामुळे तुम्हाला सतत ईअरबड्स चार्जिंग करावे लागत नाहीत.

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

iQOO TWS Air 3 Pro मध्ये 12mm ड्राइवर्स आहे आणि 50dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्ट आहे. ईअरबड्स आणि स्मार्टफोनसोबतच कंपनीने या ईव्हेंटमध्ये 10,000mAh लिथियम पॉलिमर बॅटरी वाला पावर बँक देखील सादर केला आहे. ज्यामध्ये इन-बिल्ट केबल, L-शेप्ड यूएसबी टाइप-C पोर्ट डिझाईन आणि 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या स्मार्टफोनसाठी पावर बँक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा पावर बँक बेस्ट ऑप्शन आहे. (फोटो सौजन्य – X)

iQOO TWS Air 3 Pro आणि iQOO 22.5W 10,000mAh Power Bank ची किंमत आणि उपलब्धता

iQOO TWS Air 3 Pro चीनमध्ये CNY 199 म्हणजेच सुमारे 2,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हे Vivo चीनच्या ई-स्टोअरमधून स्टार डायमंड व्हाइट आणि स्टार यलो रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. जर iQOO Z10 टर्बो + 5G सह खरेदी केले तर त्याची किंमत CNY 159 म्हणजेच सुमारे 1,900 रुपये होणार आहे. तर iQOO चा 22.5W 10,000mAh पावर बँक स्टारी येलो कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी लाँच करण्यात आला आहे. याची सुरुवातीची किंमत CNY 99 म्हणजेच सुमारे 1,200 रुपये आहे. हे डिव्हाईस देखील कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतो.

iQOO TWS Air 3 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO TWS Air 3 Pro मध्ये ट्रेडिशनल इन-ईयर डिझाईन आणि सिलिकॉन ईयर टिप्स देण्यात आले आहे. प्रत्येक ईयरफोनमध्ये 12mm चे डायनामिक ड्राइवर्स आहेत आणि हे 50dB पर्यंत अडाप्टिव ANC ला सपोर्ट करतात, ज्यामध्ये ट्रांसपेरेंसी आणि माइल्ड मोड्स देखील देण्यात आले आहेत. यामध्ये कॉलदरम्यान नॉइज रिडक्शनसाठी तीन माइक्रोफोन देण्यात आले आहेत.

हे TWS हेडसेट DeepX 3.0 स्टीरियो साउंड टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात आणि बिल्ट-इन गेमिंग मोडसह 44ms पर्यंत लो लेटेंसी देतात, ज्यामुळे ऑडिओ लॅग कमी होतो. हेडसेटमध्ये Bluetooth 6.0, मल्टी-डिवाइस कनेक्टिविटी आणि SBC, AAC आणि LC3 ऑडियो कोडेक्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.

भारतात WhatsApp ची मोठी कारवाई! 98 लाखाहून अधिक अकाउंट केले बॅन, काय आहे कारण? वाचून तुमचेही उडतील होश

चार्जिंग केससह iQOO TWS Air 3 Pro ची बॅटरी लाइफ 47 तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते. केवळ ईयरबड्स 9.5 तासांपर्यंत चालतात. या डिव्हाईसला IP54 रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे हे डिव्हाईस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहू शकते. प्रत्येक ईयरफोनचे वजन सुमारे 3.8 ग्राम आहे, तर केससह ईअरबड्सचे एकूण वजन 38 ग्रॅम आहे.

Web Title: Iqoo tws air 3 pro earbuds launched know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • earbuds
  • iqoo
  • tech launch

संबंधित बातम्या

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
1

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

कमी किंमत, जबरदस्त आवाज! Xiaomi चे नवे ईयरबड्स लाँच, 35 तासांची दमदार बॅटरी आणि Harman-ट्यून्ड ऑडिओची धमाल
2

कमी किंमत, जबरदस्त आवाज! Xiaomi चे नवे ईयरबड्स लाँच, 35 तासांची दमदार बॅटरी आणि Harman-ट्यून्ड ऑडिओची धमाल

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा
3

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.