• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Whatsapp Ban 98 Lakh Accounts In India Know The Reason Tech News Marathi

भारतात WhatsApp ची मोठी कारवाई! 98 लाखाहून अधिक अकाउंट केले बॅन, काय आहे कारण? वाचून तुमचेही उडतील होश

WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp ने वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. 'सेफ्टी ओव्हरव्ह्यू' नावाचे फीचर युजर्सच्या सुरक्षेसाठी लाँच करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2025 | 03:05 PM
भारतात WhatsApp ची मोठी कारवाई! 98 लाखाहून अधिक अकाउंट केले बॅन, काय आहे कारण? वाचून तुमचेही उडतील होश

भारतात WhatsApp ची मोठी कारवाई! 98 लाखाहून अधिक अकाउंट केले बॅन, काय आहे कारण? वाचून तुमचेही उडतील होश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग ॲप WhatsApp मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हे मेसेजिंग ॲप त्यांच्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी करत असते. यामागील उद्देश म्हणजे युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि त्यांना ॲपचा वापर करताना कोणतीही अडचण येऊ नये. वेळोवेळी नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी करण्यासोबतच WhatsApp फेक अकाउंट आणि स्कॅमर्सवर देखील सतत कारवाई करत असते. अशीच एक कारवाई आता पुन्हा एकदा करण्यात आली आहे. WhatsApp ने भारतात 98 लाखांहून अधिक अकाउंट बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2025 मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच

सुरक्षेच्या कारणास्तव सस्पेंड केले अकाऊंट्स

प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग आणि युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॅन करण्यात आलेल्या अकाउंटपैकी 19 लाखांहून अधिक अकाउंट्स यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव सस्पेंड करण्यात आले होते. हे असे अकाउंट आहेत ज्याबाबत यूजर्सकडून सतत तक्रार केली जात होती. आता अखेर WhatsApp ने या अकाऊंटवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. WhatsApp च्या मंथली कंपलाईन्स रिपोर्टनुसार जूनमध्ये 23,596 अकाउंट बाबत तक्रार केली होती. ही तक्रार अकाउंट सपोर्ट बॅन अपील आणि प्रोडक्ट संबंधित होती. यूजर्सने केलेल्या या तक्रारीनंतर कंपनीने 1001 घटनांमध्ये त्वरित कारवाई केली. (फोटो सौजन्य – Pinterest)

यूजर्सच्या सुरक्षेसाठी प्रयत्न

WhatsApp यूजर्सची सुरक्षा टिकून राहावी, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते. स्पॅम, फेक न्यूज आणि इतर फ्रॉडपासून युजर्सना दूर ठेवण्यासाठी कंपनी अनेक अपडेट्स जारी करत असते. कंपनीचं असं मत आहे की नुकसान झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा नुकसान होण्याआधीच कारवाई करणे चांगलं आहे आणि या कारवाईसाठी कंपनी सतत युजर्सकडून फीडबॅक घेत असते.

iPhone 17 Series Update: अखेर रहस्यावरून पडदा उठलाच! या दिवशी धमाका करणार iPhone 17 सीरीज, लाँच डेट लीक

अकाउंट लाइफसायकल

WhatsApp चा दुरुपयोग रोखण्यासाठी तयारी करण्यात आलेली सिस्टम यूजरचे अकाउंट लाइफसायकल तीन टप्प्यांमध्ये तपासते

  • रजिस्ट्रेशन वेळी
  • मेसेज पाठवताना
  • निगेटिव्ह फीडबॅक मिळाल्यानंतर (जसं की दुसऱ्याने तुमचं अकाउंट ब्लॉक करणे)

WhatsApp चा उद्देश

हे ऑटोमॅटिक टूल्स एक तज्ञांच्या टीमद्वारे हँडल केले जाते. WhatsApp च्या या निर्णयाचा असा उद्देश आहे की युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केला जाऊ नये. WhatsApp चे करोडो अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. या युजर्सना टार्गेट करण्यासाठी आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सकडून वेळोवेळी नवीन पद्धती वापरल्या जातात. काही युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात, ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि हीच फसवणूक टळावी यासाठी WhatsApp असे अकाउंट्स वेळोवेळी बॅन करण्याचा निर्णय घेत असते. अकाउंटचा गैरवापर, स्पॅम आणि धोकादायक अ‍ॅक्टिव्हिटी गोखण्यासाठी WhatsApp वेळोवेळी असे अकाउंट बॅन करत असते.

Web Title: Whatsapp ban 98 lakh accounts in india know the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर
1

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…
2

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज
3

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत
4

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Mar 04, 2026 | 02:35 AM
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.