• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • What Is Hologram Technology What It Can Do Know In Details Tech News Marathi

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला हत्याकांडामागील मुख्य हेतू युवा अकाली नेता विक्की मिड्डू खेडा यांच्या हत्येचा बदला घेणे, असा होता असं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2025 | 07:45 PM
सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक
  • सिद्धू मूसे वालाच्या गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा पडणार भुरळ
  • होलोग्राम टेक्नॉलॉजी करणार सर्वकाही शक्य

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान क्षेत्राने मोठा टप्पा पार केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नवीन शोध लावण्यात आले आहेत. ज्यामुळे लोकांची जीवनसरणी पूर्णपणे बदलली आहे. स्मार्टफोनपासून अगदी घरात वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीनपर्यंत सर्व वस्तूंमध्ये प्रचंड बदल झाला आहे. अशीच एक बदलत्या तंत्रज्ञानाची झलक या वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या टेक शो CES 2025 मध्ये पाहायला मिळाली होती.

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच

CES 2025 या शोदरम्यान अनेक मोठ्या कंपन्यांनी अनोखे तंत्रज्ञानाची झलक दाखवली. या शोमध्ये एक खास होलोग्राम बॉक्स देखील पाहायला मिळाला. या बॉक्समध्ये अशी खास टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे लोकांना असं वाटतं की खरंच एखादा व्यक्ती या बॉक्सच्या आतमध्ये आहे. होलोग्राम बॉक्स येत्या काही काळात जागत धुमाकूळ घालणार आहे. या बॉक्समुळे अशा अनेक व्यक्ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत, ज्या लोकांच्या स्मरणात आहेत.

या टेक्नॉलॉजीच्या मदतीने लवकरच सर्वांच्या आठवणीत असणारे सिद्धू मुसे वाला देखील आपल्याला पुन्हा एकदा स्टेजवर पाहायला मिळणार आहेत. स्टेजवर लाईट, लोकांची गर्दी आणि लोकांच्या मनाला भिडणारे बिट्स… या सर्वांदरम्यान होलोग्राम टेक्नॉलॉजीच्या मदतीने सिद्धू मुसेवाला स्टेजवर पाहायला मिळणार आहेत. हे सर्व तंत्रज्ञान पाहून असे वाटेल की सिद्धू मुसे वाला खरंच पुन्हा एकदा त्यांच्या गाण्याची जादू दाखवायला आले आहेत आणि हे सर्व खास होलोग्राम टेक्नॉलॉजीच्या मदतीने शक्य होणार आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने दिवंगत पंजाबी सिंगर वर्चुअली पाहायला मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

लवकरच साईन टू वार 2026 वर्ल्ड टू अंतर्गत सिद्धू मुसे वाला यांचा थ्रीडी अवतार संपूर्ण जगाला भावूक करणार आहे. यापूर्वी या टेक्नॉलॉजीच्या मदतीने मायकल जॅक्सन, टुपैक, व्हिटनी ह्युस्टन यांसारखे मोठे कलाकार वर्चुअली पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा सिद्धू मुसे वाला यांची प्रतिमा, त्यांचे शब्द आणि त्यांचा अनोखा स्वॅग भारतीयांच्या मनावर राज्य करण्यासाठी तयार आहे. आता लवकरच भारतीयांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे.

आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं होणार आणखी महाग! Spotify ने वाढवली Premium प्लॅन्सची किंमत, या युजर्सवर होणार परिणाम

होलोग्राम तंत्रज्ञान हे एक थ्रीडी प्रोजेक्शन तंत्रज्ञान आहे. यामध्ये प्रकाश आणि लेझर वापरून हवेत तरंगणारी प्रतिमा तयार केली जाते. ही प्रतिमा एखाद्या जिवंत व्यक्ती सारखी वाटते. जर तुम्ही समोरून पाहिले तर असे वाटेल की खरंच एखादी व्यक्ती तुमच्यासमोर उभी आहे. या तंत्रज्ञानात मोशन कॅप्चर आणि रियल टाईम रेंडरिंग सारखे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

सिद्धू मूसे वाला कोण आहे?
पंजाबी सिंगर

सिद्धू मूसे वालाचा मृत्यू कधी झाला?
29 मे 2022

Web Title: What is hologram technology what it can do know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology

संबंधित बातम्या

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस
1

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी
2

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी
3

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर
4

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

IND vs PAK : हार्दिक पंड्याला चालून आली ‘शतक’ ठोकण्याची संधी! पाकिस्तानविरुद्ध करेल मोठा कारनामा 

IND vs PAK : हार्दिक पंड्याला चालून आली ‘शतक’ ठोकण्याची संधी! पाकिस्तानविरुद्ध करेल मोठा कारनामा 

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.