Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

Tecno Pop X 5G Launched: टेक्नो पुन्हा एकदा एका नव्या स्मार्टफोनसह इतर कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने आज भारतात दमदार स्पेसिफिकेशन्ससह एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 01:37 PM
स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग... दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग... दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • Tecno ने Tecno Pop X 5G भारतात बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला असून, किंमत 15,999 रुपयांपासून सुरू होते.
  • या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 6500mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग दिले आहे.
  • आकर्षक डिझाईनसोबत 13MP रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि IP64 रेटिंगसह AI फीचर्सचा समावेश आहे.
Tecno Smartphone Launched: टेक कंपनी Tecno ने भारतीय बाजारात एक नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कमी किंमत, स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स या कॉम्बिनेशनसह कंपनीने Tecno Pop X 5G भारतात लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड HiOS 16 सह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला असला तरी देखील फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. या स्मार्टफोनचे डिझाईन विशेष आकर्षण आहे. तसेच या डिव्हाईसचे कॅमेरा डिझाईन देखील अतिशय कमाल आहे.

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

Tecno Pop X 5G ची किंमत आणि उपलब्धता

Tecno Pop X 5G स्मार्टफोन 4GB+128GB आणि 6GB+128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – X)

Tecno Pop X 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Tecno Pop X 5G मध्ये 6.78 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये रेजोल्यूशन 720×1576 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 560 निट्स ब्राइटनेस दिली आहे. या डिव्हाईसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 6nm प्रोसेसरसह माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 4GB / 6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे, ज्याला माइक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड HiOS 16 सह लाँच करण्यात आला आहे. Tecno ने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईस एआई पावर्ड टूल्सने सुसज्ज आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी यामध्ये IP64 Pro रेटिंग दिली आहे.

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

या स्मार्टफोनचे कॅमेरा डिझाईन अतिशय आकर्षक आहे आणि यूजर्सचे लक्ष वेधत आहे. Pop X 5G च्या रिअरमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगंसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3.5 मिमी ऑडियो जैक, 5G, ड्यूल व्हॉइस ओव्हर एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि यूएसबी टाइप टाइप-सी यांचा समावेश आहे.

Web Title: Tecno pop x 5g launched in india price is less than 20 thousand and look is very attractive tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.