Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo F33 Pro 5G Launched: ओप्पोने भारतात नवा स्मार्टफोन लाँच करत सर्वांची झोप उडवली आहे. नव्या स्मार्टफोनची डिझाईन अतिशय कूल आणि आकर्षक आहे. तसेच यामध्ये पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 10:53 AM
डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • Oppo F33 Pro 5G मिड-रेंज सेगमेंटमध्ये ₹37,999 पासून उपलब्ध असून 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो.
  • या स्मार्टफोनमध्ये 6.57-इंच अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डेमेन्सिटी चिपसेटमुळे दमदार परफॉर्मन्स मिळतो.
  • 50MP कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन कॅमेरा आणि बॅटरी दोन्हीसाठी मजबूत पर्याय ठरतो.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने भारतात त्यांच्या F सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये एक मोठा धमाका करत नवीन Oppo F33 Pro 5G लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन हँडसेट स्टँडर्ड Oppo F33 5G सह लाँच केला आहे. देशातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. तीन कलर ऑप्शन आणि दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर आणि तगडी बॅटरी दिली आहे.

Redmi गुपचूप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या

Oppo F33 Pro 5G ची किंंमत आणि उपलब्धता

Oppo F33 Pro 5G स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाइस फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. हा फोन मिस्टी फॉरेस्ट, पॅशन रेड आणि स्टारी ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Oppo F33 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर Oppo F33 Pro 5G मध्ये 6.57-इंच फुल-एचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. हा हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69K रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6360 मॅक्स चिपसेट दिला आहे, जो 6nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Oppo F33 Pro 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ओवी50डी40 सेंसर, f/1.8 अपर्चर, 76-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकसची सुविधा दिली जाणार आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो f/2.0 अपर्चरसह येतो.

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

बॅटरी

ओप्पोच्या नव्या फोनमध्ये 80W सुपरवूक वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Oppo f33 pro 5g launched in india with attractive design and powerful features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
3

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.