Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

Oppo F33 5G Launched: कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स सर्वच जबरदस्त... ओप्पोच्या नव्या स्मार्टफोनने यूजर्सचे मन जिंकले. स्मार्टफोनच्या धडाकेबाज लाँचिंगने इतर टेक कंपन्यांची झोप उडाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 11:13 AM
पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी... नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी... नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

Follow Us
Follow Us:
  • Oppo F33 5G भारतात ₹31,999 पासून लाँच झाला असून 6GB ते 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 6.57-इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 6360 Max प्रोसेसरमुळे स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.
  • 50MP कॅमेरा, 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह हा फोन कॅमेरा आणि बॅटरीसाठी दमदार पर्याय ठरतो.
Oppo Smartphone Launched: भारतात टेक कंपनी ओप्पोने Oppo F33 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन Oppo F31 5G चा सक्सेसर आहे. सप्टेंबर 2025 मध्ये Oppo F31 5G लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता या स्मार्टफोनचा सक्सेसर लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टपोनमध्ये 6.57-इंच फुल एचडी+ अमोलेड स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिव्हाईसमध्ये नवीन मीडियाटेक डेमेन्सिटी 6360 मॅक्स चिपसेट दिला आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

ChatGPT Down : AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प

Oppo F33 5G ची किंमत आणि उपलब्धता

भारतात ओप्पोचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये सादर केला आहे. Oppo F33 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपयांपासून सुरु होते. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फॉरेस्ट ग्रीन आणि पर्ल व्हाइट रंगात हा स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला आहे. ग्राहक ओप्पो इंडिया वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. हँडसेट सध्या ब्रँड वेबसाईटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य –Oppo)

Oppo F33 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

डुअल-सिम (नॅनो+नॅनो) ओप्पो F33 5G अँड्रॉईड 16-बेस्ड हायपर ओएस 3 वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 6.57-इंच फुल एचडी+ (1,080 x 2,372 पिक्सेल) फ्लॅट अमोलेड स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सेल डेंसिटी 397PPI आणि पीक ब्राइटनेस 1400 निट्स आहे. या हँडसेटमध्ये एजीसी डीटी-स्टार डी+ स्क्रीन प्रोटेक्शन मिळते.

चिपसेट

ओप्पो हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6360 मॅक्स चिपसेट आहे. यासोबतच या नव्या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. या प्रोसेसरसोबत माली-जी57 एमसी2 जीपीयू जोडलेला आहे.

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कॅमेरा

ऑप्टिक्ससाठी, Oppo F33 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑटोफोकस कॅपेबिलिटीवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

Oppo F33 5G मध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, बीडीएस, ग्लोनास, गॅलीलियो, QZSS आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. यामध्ये 80W सुपरवूक वायर्ड फास्ट चार्जिंगसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Oppo f33 5g launched in india smartphone is successor of oppo f31 5g read about the price features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! Motorola चा नवा फोन लॉन्च; 50MP सेल्फी कॅमेरा, Dolby Atmos स्पीकर्स अन् 50 तासांची दमदार बॅटरी
1

स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! Motorola चा नवा फोन लॉन्च; 50MP सेल्फी कॅमेरा, Dolby Atmos स्पीकर्स अन् 50 तासांची दमदार बॅटरी

लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज… जाणून घ्या सविस्तर
2

लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज… जाणून घ्या सविस्तर

प्रीमियम फीचर्सचा जबरदस्त पॅक! Lava Bold N2 5G च्या एंट्रीने हादरलं मार्केट… किंमत 13 हजारांहून कमी
3

प्रीमियम फीचर्सचा जबरदस्त पॅक! Lava Bold N2 5G च्या एंट्रीने हादरलं मार्केट… किंमत 13 हजारांहून कमी

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड… किंमत जाणून घ्या
4

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड… किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.